'भडास (कादंबरी)' वरील साहित्यिक प्रतिक्रीयांची ज्ञानकोशीय दखल घेण्याच्या दृष्टीने एक उहापोह
या वर्षीच्या एका ऑनलाईन दिवाळी अंकाने नव्वदोत्तरी साहित्य अशा स्वरूपाची थीम त्यांच्या दिवाळी अंकासाठी निवडली. या धागालेखाचा उद्देश नव्वदोत्तरी साहित्याचीपर्यंतचा मर्यादीत नाही, (लेखविषयात नमुद 'भडास (कादंबरी)' मात्र नव्वदोत्तरी साहीत्यातील महत्वाची कादंबरी असल्याच्या किमान काही प्रमाणावर साहित्यिक प्रतिक्रीया असाव्यात. (असाव्यात हा शब्द एवढ्यासाठी की खाली नमुद केल्या प्रमाणे साहित्यिक प्रतिक्रीया मराठी विकिपीडियावर वाचण्यात आल्या पण अद्याप मी त्यांच्या संदर्भांच्या (दुजोर्यांच्या) प्रतिक्षेत आहे.)मी ललित साहित्याचा वाचकही नाही, खरचं सांगायच तर