क्रिडा जगत
सचिननामा-४: दुखापत व बॅड पॅच
ही पाक विरूद्धची टेस्ट आणि वन डे सिरीज जिंकल्यावर तो सीझन संपला तेव्हा भारताने बरेच काही साध्य केलेले होते. त्या आधी २-३ वर्षे सगळा संघ व सचिनही जबरदस्त क्रिकेट खेळले होते. परदेशात मॅचेस जिंकणे हे तोपर्यंत अत्यंत दुर्मिळ होते (१९३२ ते २००० या काळात फक्त १३ विजय). या २-३ वर्षांत भारताने वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आणि पाकिस्तान मधे विजय मिळवले.
सचिननामा-२: शिखराकडे
२. नोव्हे. १९८९ ते १९९३ ची सुरूवात
नोव्हेंबर १९८९ मधल्या पाक विरूद्धच्या सामन्यापासून ते १९९३ च्या इंग्लंडविरूद्धच्या भारतातील सिरीज चा हा काळ. सचिन बद्दल आधी ऐकलेले व हाईप झालेली त्याची इमेज ही प्रत्यक्षात तितकीच, किंबहुना जास्तच भारी आहे असे सर्वांच्या लक्षात आले.
सचिननामा - १: ओळख
सचिन तेंडुलकर च्या कारकीर्दीतील विविध फेजेस बद्दल अनेकदा सोशल नेटवर्क्स वर चर्चा होत असे, अजूनही होते. सुमारे २३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमधे त्याचा खेळ, त्याच्या भोवतालची टीम, प्रतिस्पर्धी कसे बदलत गेले, त्याचे यश-अपयश, खेळाबद्दलचा अॅप्रोच याबद्दल सलग माहिती एकत्र करावी असे अनेक दिवसांपासून वाटत होते. हाच प्रयत्न येथे करत आहे.
भारत
वर्ल्डकप चालु होण्याआधी सगळ्याच भारतीयांना वाटत होते की आपली टीम लवकरच बाहेर पडणार
पण हे सगळी चित्र भारताने 3 मँचेस जिंकुन पालटले.
3 महिने आधी तिथे जाऊन राहिल्याने आपली टीम तेथील हवामानाशी जुळली आहे पण इतर टीमनां याचा फटका बसतोय.
देव निवृत्त झाला !
सचिनने आज एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली आणि एकदम उदास वाटायला लागले. क्रिकेटचा बादशहा या प्रकारातून आज अधिकृतरित्या बाहेर पडला. त्याची कसोटी सामन्यातील निव्रुत्तीही दूर नाही. पुढील १-२ महिन्यांतच त्या प्रकारातूनही तो निवृत्त होईल. भारतीय संघाला त्याची उणीव अनेक वर्षे भासेल.
सचिनच्या ह्या महान एकदिवसीय कारकीर्दीवर हा एक दृष्टीक्षेप -
@@@@ विराट विजय @@@@
काल झालेला भारत पाक सामना म्हणजे खरोखरच एक लक्षात राहील असा सामना झाला. पुन्हा एकदा शारजा मध्ये ज्या सिरीज व्हायच्या त्या आठवणी जाग्या झाल्या. भारत पाक सामना म्हणजे खरच एक कट्टर लढत असते मैदानावरची. पण कालच्या सामन्याचा खरा हिरो ठरला तो उपकर्णधार म्हणून ज्याच्या गळ्यात माळ पडली तो विराट कोहली. विराट बद्दल काय बोलणार हो त्याने त्याचा क्लास केव्हाच सिद्ध केलाय.
सचिन तेंडुलकर
Times of India च्या सर्वे मधे २६,८१३ लोकांना असं वाटतं की सचिन ने रिटायरमेंट घ्यायला हवी...
माझंही मत असंच आहे.
फक्त महाशतक होण्यासाठी खेळत रहाणं मला तरी बरोबर वाटत नाही.
त्याचा कपिल देव होउ नये अशी मनापासून ईच्छा आहे.
तुम्हाला काय वाटतं ??????????
विरूचा दणका
आजच्या एक दिवसीय मॅचमधे विरूने २१९ रन्स कुटल्या. भारताने ५० षटकात ४१८ धावा केल्या.
विरूचे अभीनंदन. त्याचे द्विशतक झाले तो क्षण
आठवू नये असा पराभव....
आठवू नये असा पराभव....
मुंबई, क्रिकेट पंढरीत...
पश्चिम इंडीजच्या वीरांनी इंडियन संघाला रडवत रडवत हरवले...
टेक्निकली ड्रॉ झाली तरी कसोटीत आपण जिंकलो नाही म्हणून हारलो...
पहिल्याडावातील धावांचा ढीग... हुकलेली शतके...
त्यात २६ / ११ च्या भीषण मुंबई कांडाचे सावट.... क्रॉफर्ड मार्केटपाशी घडलेले जळीत...
एजबेस्टन कसोटी
एजबेस्टन कसोटीत भारताचा पराभव आता औपचारिकता राहिली आहे. प्रवीण कुमार ने प्रेक्षणीय खेळी केली तेवढीच भारताची जमेची बाजू. (मी आशावादी आहे पण म्हणून काय इशांत आणि श्रीशांत द्विशतके करतील? ).
क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - ४: सचिनचा स्वार्थीपणा आणि तत्सम श्रद्धा
क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - ४: सचिनचा स्वार्थीपणा आणि तत्सम श्रद्धा
भारत वि. पाकीस्तान सेमीफायनल प्रिव्हीव
भारत विरुद्ध पाकीस्तान क्रिकेट विश्वचषकातील सेमीफायनल आणी तेही भारतात मोहालीमधे मधे..यापेक्षा अधीक तरी एखाद्या क्रिकेट वेड्याला काय पाहीजे
वातावरण खुपच तापत चाललय बाहेर गर्मीने आणी करोडो क्रिकेट प्रेमींच्या शरीराच्या आत..ह्या सामन्यामुळे...जसाजसा क्षण जवळ येतोय तशी नुसती जिवाची तगमग वाढत चाललीय...
सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
पुणे वॉरिअर्स आणि चिअर गर्ल्स.
पुणे वॉरिअर्स टिम ची जाहिरात आज झळकली आहे. ह्या जाहिरातीमध्ये पुणे वॉरिअर्स ने "चिअर गर्ल्स" भारतीय नॄत्यांगना" ईतर संघानी प्रोत्साहनही द्यावे असे आवाहन केले आहे. आपल्या ऊच्च संसस्कृतीचे प्रदर्शन जगाला व्हावे हा त्यामागील ऊद्देश आहे .
त्यामुळे आता आ.पी.एल. मध्ये "मोहिनी अट्ट्म , भरत नट्यम " आदी नर्तन प्रकार पहायला मिळ्तील असे मनायला हवे. ह्या पार्श्व्भूमी वर काही प्रश्न आहेत ...
पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!
पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-४: ईडन गार्डन्सला झालेले भारताचे पानीपत!
फिनिक्सची भरारी....?
आयर्लंडकडून जबरदस्त चपराक बसल्यावर आणि समस्त इंग्लिश क्रिकेटप्रेमींच्या टीकेचे लक्ष्य झालेली स्ट्रॉस आणि कंपनी ढेपाळून गेलीच होती आणि तिचे प्रत्यंतर आजच्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर ज्या पद्धतीने क्रमाने त्यांचे फलंदाज नांगी टाकीत गेले ते पाहिल्यावर असेच वाटले की आजच इंग्लंडची टीम " पुरे झाले बाबानू....जातो आम्ही लॉर्डसकडे परत..." म्हणत आज पॅकिंग करणार.
क्रिकेट आणि स्टॅटिस्टिक्स - ३ : क्रिकेट आणि ब्रिकेट
तुम्ही म्हणाल की संख्याशास्त्राचा क्रिकेटशी काय संबंध? क्रिकेट तर काही नशिबाचा खेळ नाही. त्यात कोणी नाणी उडवत नाही (पहिली नाणेफेक सोडली तर) किंवा फासे टाकत नाही. पण आपल्याला हेही माहीत आहे की क्रिकेटच्या निकालांबद्दल प्रचंड प्रमाणात बेटिंग चालतं. बुकी तुम्हाला एखाद्या घटनेवर बेट लावण्याचा भाव देतात.
- 1 of 3
- next ›