जय मनु बाबा .....
अंदाजे अठराएक वर्षांपूर्वी
अंदाजे अठराएक वर्षांपूर्वी
मी एकाही अरब देशात कधी राहीलो नाही, (नाही म्हणायला दोन-चार दिवसांचा अनुभव गाठीशी आहे, तेवढाच). अर्थात आंतरजाल कोणत्याही देशातून पाच मिनीटांसाठी वापरल आणि प्रताधिकारीत मजकुराची देवाण अथवा घेवाण केलीत की देश-विदेशांचे प्रताधिकार कायदे तुमची पाठराखण करू लागतात. काही आंतरराष्ट्रीय करारांमुळे बहुतांश देशांचे कायद्यांमध्ये साम्य असले तरीही फरकही बर्यापैकी आढळतात. थोडी फार मिपाकर मंडळी अरब देशातून असतील त्यांच्याकडून त्या त्या देशातील प्रताधिकार विषयक त्यांना काही माहिती आहे का ? असल्यास जाणून घेण्यास आवडेल.
गेले महिना-दिड महिना या गोष्टीवर लिहावे म्हणते आहे. पण जो प्रश्न पडलाय; तो नक्की कसा विचारावा ते कळत नाही आहे. भरीत भर म्हणजे वाद घालणे हा आमुचा प्रांत नाही, पण मला जो प्रश्न पडलाय तो काथ्याकुटातच येउ शकतो.
तर मंडळी बाली नाईन हे प्रकरण ऑस्ट्रेलियात अतिशय गाजते आहे. त्या बद्द्लची माहिती मी वर लिंक मध्ये दिली आहे.
शहरात राहात असूनही सुदैवाने सकाळ उजाडते ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने. बुलबुलची साद, दयाळचा सूर, इवल्याश्या सनबर्डसचा चिवचिवाट, तांबटाचा टिकटिकाट, देवकावळ्याचे घुमणे, किंगफिशरचा किर्किरात, चिमण्यांची चिवचिव आणि सर्वांवर टिपेला जाणारा पोपटांचा कलकलाट. तसे पोपट पूर्वीपासूनच आहेत पण गेल्या पाच एक वर्षात त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. निलगिरी, सुबाभुळ, शेकट, सोनमोहर अशा अनेक झाडांवर ही मंडळी वावरताना दिसतात. एकाने साद घालायची, तिघा चौघांनी प्रतिसाद द्यायचा, मग सर्वांनी कलकलाट करायचा आणि मग एकसमयाव्च्छेदेकरुन सर्वांनी थव्याने उडुन जायचे हा नित्यक्रम.
आपणास विकिपीडियावर लिहिण्याचा अनुभव असून आणि नसून दोन्हीही लोक्सचा: wikimedia.github.io/VisualEditor/demos/ve/desktop-dist.html#!pages/simple.html या दुवा पानावर मराठी टायपींग टेस्टस (डायरेक्ट टायपींग टेस्ट, कटकॉपीपेस्ट नव्हे) करण्यात यथाशीघ्र सहभाग हवा आहे.'''
* What_to_test (काय काय टेस्ट करावे) हे पान अधिक माहितीसाठी अभ्यासता येईल.
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg
इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412)
आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे
अवधूत गुप्ते यांची माफी मागून…
----------------------------------------------------------
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र
श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन.
(काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच)
तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र.
आपापल्या नवर्यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो.
आज महामानवाची जयंती । मस्त साजरी होती आहे… हो ,होते आहे.
लेझर लाईट च्या प्रकाशात मदमस्त झालेले भीम सैनिक नाचतायेत…
मी पण एक मनापासूनचा भीमसैनिक (यात जातपात शोधायला जाऊ नका) !
त्यामुळेच मला हे सगळ पाहून वाईट वाटत.!
बाबासाहेबांमुळे मिळालेल्या व्यक्तीस्वातंत्र्य भाषास्वातंत्र्य, आणि आचारस्वातंत्र्य याचा परिपूर्ण वापर (दुरुपयोग) चालू आहें.पण विचार स्वातंत्र्य मात्र जमेल तसं आम्ही वापरतो.
बाबासाहेबांचे विचार त्यांच्या अनुयायांनी लवकरच संपवायचे चालवले आहे. गौतम बुद्ध म्हणाले होते ,"मला देव बनवु नका! "माझे विचार अवलंबा!"
नमस्कार !!,
आज काल सगळीकडे टोल चा मुद्दा खूप गाजतोय. नुकताच सरकार ने काही टोल बंध केले आणि काही ठिकाणी तात्पुरती टोल माफी दिली .
मी सुरुवातीला स्पष्ट करतोय कि कोणत्याही राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मी हे लिहित नाहीये.
हा तर चला मग, ज्या वेळेस मनसेने टोल चा मुद्दा घेतला त्याच्या आधी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे तरी लक्ष होते का कि आपण किती आणि का टोल देतो ?? कधीतरी आपण विचारले का रे बाबा किती दिवस टोल घेणार ?
आंतरजालीय वेबसाईट्स आणि सुविधा या सध्याच्या आंतरजालीय जोडणीची सर्वांना समान दर आकारणी आणि उपलब्धता एवजी प्रत्येक वेबसाईट आणि सुविधांवर आधारीत दर आकारणीस आणि उपलब्धतेस इंटरनेट सर्वीस प्रोव्हायडर्सना स्वातंत्र्य देण्या बाबत भारतातील टेलेकॉम ऑपरेटर TRAI ने ह्या कन्सल्टेटीव्ह पेपर अन्वये २४ एप्रील २०१५ च्या आत advqos ॲट trai.gov.in या इमेल पत्त्यावर जनतेकडून मते मागवली आहेत.