थँक यू मिस्टर ड्रॅगन – ४
थँक यू मिस्टर ड्रॅगन – ४
थँक यू मिस्टर ड्रॅगन – ४
“अमेरिकेचा विकास झाला म्हणून तिथे रस्ते चांगले नाहीत तर रस्ते चांगले होते म्हणून अमेरिकेचा इतका विकास झाला”, हे अब्राहम लिंकन यांचे वाक्य नितीन गडकरींनी आपल्या हृदयावर कोरून ठेवलेले आहे. ते वाक्य एका नक्षीदार पाटीव लिहून त्यांनी सेना-भाजपाच्या पहिल्या राजवटीत महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांच्या टेबलावर ठेवण्यासाठी मुद्दाम दिले होते. गडकरींच्या राहत्या घरातही ठळकपणाने ते वाक्य दिसत असे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना ते वाक्य हेच ध्येय मानून गडकरींनी कामाचा जबर झपाटा लावलेला होता.
थँक यू मिस्टर ड्रॅगन – ३
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्या कोणातचं नसल्याने आज ही "गोsssSSssड कामगिरी" मी माझ्या अंगावर घेतो आहे.
(५ सेकंद कॅमेर्याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर)
मित्रांनो,
थँक यू मिस्टर ड्रॅगन –2
या मार्गाचा सुटसुटीत नकाशा डॉ. सुहास म्हात्रे यांनी भाग 1 मधे सादर केला असल्याने इथे परत देत नाही...
...मसूद अजहरला पकडल्यामुळे काही काळापासून मोदींच्या राजकारणातील चालींना काही प्रमाणात वलण लागल्याचे दिसत असताना चीनने काश्मिरचा प्रश्न मोडीत काढायचे ठरवले आहे. हे विधान वाचायला कसे वाटेल?
ही लेखमाला वाचा. संजीव ओकांनी राजमत न्यूजमधे हे लिखाण केले आहे. मिपाकरांसाठी सादर...
(सूचना : हलके फुलके लेख वाचण्याराना कदाचित डोक्याला 'शॉट' लागण्याची शक्यता आहे - किवा हा सगळा 'विनाकारण अविचारी गोंधळ' आहे असाही वाटण्याची शक्यता आहे )
प्राचीन काळी हिंदू समाज ४ वर्णात विभागला होता . आज २१ व्या शतकात ते काहीसे खालीलप्रमाणे होतील :
१. ब्राम्हण :
कार्य :
i ) प्राचीन काळी राज्याच्या योजना ठरवणे ii) राज्यासाठी नियम ठरवणे iii) अध्यात्मिक + सामाजिक संतुलन साधने .(पुजारी ) iv )शिक्षक (आज शंका आहे ????)
सामान्यत: मी प्रतिसादांवर प्रत्युत्तरे देण्याचे टाळतो. त्याचा उपयोग किती ह्याबद्दल शंकाच असते. एक दोनवेळा मित्रांना व्य,नि.पाठवला होता.आज मात्र त्याची गरज दिसते.
साधारण १९९२ चा नोव्हेंबर-डिसेंबर असावा
छान थंडी, पुण्यातली...
मोडेल कॉलोनी मध्ये...
मित्राच्या घरी...
मोठ्या टेरेस वर सगळे जमलेले,
बर्थडे पार्टी...
धमाल मस्ती संगीतखुर्ची केक आवाज मित्र गर्दी
आणि मी हळूच एका कोपऱ्यात ह्या सर्व मोह मायेतुन ज़रा वेगळा...
तो संगीत खुर्चीचा 'चित्त थरारक' कार्यक्रम संपल्यावर गाण्यांकड़े दुर्लक्ष करत मुलं आणि त्यांचे पालक आपआपलं उदरम भरणम करण्यात मग्न होते,
पण मी वेगळा...
त्या छोट्या टेपरेकॉर्डर पाशी,
माझी छोटीशी
नवीन वर्ष!
नवीन वर्षात काय नवीन असणारे!
प्रत्येक दिवस नवीनच असतो ना!!
काय कौतुक राव ह्या नवं वर्षाचं,
पण बहुतेक सगळ्यांना नवं वर्षाची नवी रेजोलुयशनं चालू करायची असतात,
तर काहींना मागच्या वर्षी केलेली रेजल्युशनांना 'जान्दो' करत अजून काहीतरी तीर मारायचे असतात!
कोणी डायरीचं पाहिलं पान, तर कोणी जिमचा दरवाजा उघडतो,
कोणी एखादं व्यसन बंद करतो तर कोणी 'जंकफूड'