पर्वतावरील पुनर्जन्म- “बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या पुस्तकाचा अल्पपरिचय
“बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या पुस्तकाचा हा अल्पपरिचय: पर्वतावरील पुनर्जन्म
“बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या मनीषचंद्र पांडे लिखित आणि पेंग्विन बुक्सतर्फे प्रकाशित मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रभाकर करंदीकर ह्यांनी केलेला मराठी अनुवाद “फिरुनी नवी जन्मले मी”, नुकताच प्रफुल्लता प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केलेला आहे. त्या पुस्तकाचा हा अल्पपरिचय.