पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
2 Oct 2015 - 9:33 am

दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.

तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५

वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता

स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा

कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे

फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.

कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?

(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)

धन्यवाद.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

4 Oct 2015 - 12:26 am | प्यारे१

चिमण मनाने मोठा आहे असं नाखूनकाका बुवाला सांगताना कुणीतरी ऐकलं असं ऐकलंय.
तू भीड़. तुला देईल तो खर्चापानी. ;)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 1:29 am | टवाळ कार्टा

नाखूनकाका आज्काल ब्रेच अ‍ॅक्टिव्ह झालेत ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 1:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

झोप बे.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2015 - 4:50 am | अत्रुप्त आत्मा

उठा,हुर्रर्रर्रर्रर्रर... सुप्परभात!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

संमं ला विनंती. धागा ११.०० नंतर हेवनवासी करावा. किंवा हाच नंतर संपादित करुन मी कट्टाधमालव्रुत्तांत टाकेन. कसही.

पैसा's picture

4 Oct 2015 - 9:49 am | पैसा

पुण्याचे धागे मला फार आवडतात. याच धाग्यात पुढे वृत्तांत टाक किंवा दुसरा धागा काढ़, कसेही!

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 11:18 am | टवाळ कार्टा

प्रंप्रेप्रमाणे वृत्तांत नवीनच धाग्यात आला पैजे

मुक्त विहारि's picture

4 Oct 2015 - 10:56 am | मुक्त विहारि

मज्जा करा....

अरेरे इच्छा अपुरीच् राहिली तर...
लांब वीकान्तामुळे सदश्य व्यस्त आणि व्यस्त प्रमाणात दिसतात.

अभ्या..'s picture

4 Oct 2015 - 1:06 pm | अभ्या..

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार कटृटा लैच जोरात रंगला आहे.
पुणेकट्टप्पा बुवां मात्र अले नाहीत वाट्टे.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 1:09 pm | टवाळ कार्टा

तुला पत्ता नै मिळाला वाट्टे =))

अभ्या..'s picture

4 Oct 2015 - 1:12 pm | अभ्या..

हा ना.
परत आलो.

कोन कोन हैत पुन्यातल्या कट्ट्याला?

पैसा's picture

4 Oct 2015 - 1:56 pm | पैसा

तुम्ही का नाय गेलात? वडाप फक्त द मामीच्या कट्ट्यासाठी का?

मोठ्ठी लुकं यियाची हैत.ते पुन्याचं दाक्तरसायेब,गुरजी अन ते रंगीत गंजी छापणारं मालक.एक गंजी घितला असता प्वारासाठी.पन परत आलं म्हनत्यात पत्ता न्हाइ मिलाला कसा? त्ये ब्याटम्यान काय उडी मारत्यात का ?कट्टा झाल्यावर येक मिसळीचा फोटू टाकाच म्हनावं गुरजींनला.पितरपंधरवडा है नं.आणि येक इडीचं बंडल पारावर ठिवा.

कट्ट्याची सुरुवात मस्तच झाली होती. मी सुरुवातीची खादाडी करुन ऑफिसला जायचे असल्याने परतून आले. उत्सव मूर्तींची भेट झाली ह्ये ब्येस झालं. त्या मला रेवाक्का समजून चालल्या होत्या, म्हणे.

हा हा हा. हे देवश्री म्हणाली? थांब, आता येऊ दे तिला, बघतेच! याचा अर्थ तिने कट्ट्याचे फोटू पाहिलेले दिसत नाहीत.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 9:21 pm | टवाळ कार्टा

त्या मला रेवाक्का समजून चालल्या होत्या, म्हणे.

matchstick

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

a

तुला द्यायचे फटके र्‍हायलेत इतकंच सांगते. :D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

a

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 9:44 pm | यशोधरा

दिखता नै. बच गये तुम.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुण्यवान लोक्स नेहेमीचं वाचतात.

ही वितर्क मुद्रा आहे. बौद्धिक संवाद.
वरच्या म्यासेजला ध्यानमुद्रेतला बुद्ध जास्त समर्पक शोभला असता. :)

वल्ल्या, कोणती पुस्तके खरेदी केलीस?

प्रचेतस's picture

4 Oct 2015 - 9:50 pm | प्रचेतस

एकपण नै.
पण विश्वास पाटलांच्या 'लस्ट फॉर लालबाग' ची आगावू नोंदणी केली.

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 9:53 pm | यशोधरा

आज जाहिरात पाहिली होती पेप्रात.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 9:54 pm | टवाळ कार्टा

नाव ब्रोब्रं है ना....नैतर मनावर परिणाम होईल =))

प्रचेतस's picture

4 Oct 2015 - 9:55 pm | प्रचेतस

व्हय.
लालबागची लालसा.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 9:58 pm | टवाळ कार्टा

खिक्क

दमामि's picture

6 Oct 2015 - 6:59 am | दमामि

:):)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

संपादकांनी सदर इमेज काढुन टाकुन योग्य ती लेणी इमेज टाकावी हि ण्र्म विनंती.

प्रचेतस's picture

4 Oct 2015 - 9:50 pm | प्रचेतस

=))

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 9:47 pm | टवाळ कार्टा

nana

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

a

ए रताळ्या हम सुधारितही है!!

दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 8:05 pm | दिव्यश्री

चिक्कूस मेला! फक्त मॅचस्टीक म्हणे!

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 9:41 pm | टवाळ कार्टा

कट्टा पुण्यात होता.... =))

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 9:43 pm | यशोधरा

मग? तू नाहीयेस ना पुणेकर?

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 9:52 pm | टवाळ कार्टा

pune

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

a

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 9:59 pm | टवाळ कार्टा

बघ....दोन बैकांच्या भांडणावरून आता आपण एकमेकांवर आरोप कर्तो आहोत.... अखिल-पुरुष ऐक्य हे पुण्यनगरीपेक्षा मोठे आहे रे =))

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 10:01 pm | टवाळ कार्टा

hulk

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 10:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत रे बाबा. ओम शांती शांती दिपिका पदुकोणम स्मित मुद्राम!!

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 10:03 pm | टवाळ कार्टा

hulk

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 9:58 pm | यशोधरा

आंबट द्राक्षांच्या घडाचा/ वेलीचा/ बागेचा फोटो टाका रे कोणीतरी.

प्रचेतस's picture

4 Oct 2015 - 5:37 pm | प्रचेतस

कट्टा सुफ़ळ संपूर्ण

आत्ता संपला की काय? चला, वृची सुरुवात करा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 8:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आत्ताचं घरी आलोय. वृत्तांत उद्या रात्री.

जेपी's picture

4 Oct 2015 - 9:26 pm | जेपी

च्यामारी,
शेंच्युरी झाली ..सत्कार नाही.
दहि भेंडी काय चाललय काय??

रेवती's picture

4 Oct 2015 - 9:55 pm | रेवती

तुमी नस्ताना हितं कोन जबाबदारी घेनार? आँ? बघिटलत ना?

दिव्यश्री's picture

5 Oct 2015 - 8:08 pm | दिव्यश्री

Are eee mula... vrutant kuth????

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Oct 2015 - 7:08 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लिंक दिलेली तुम्हाला.