पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
2 Oct 2015 - 9:33 am

दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.

तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५

वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता

स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा

कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे

फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.

कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?

(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)

धन्यवाद.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

2 Oct 2015 - 9:38 am | प्रचेतस

मी येतोय.

जेवण राजधानी सोडून कुठेही चालेल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 9:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

राजधानीचं नाव पण नका काढु!

प्रचेतस's picture

2 Oct 2015 - 9:40 am | प्रचेतस

अगदी अगदी.

डायनींग हॉल चांगला आहे आशापुरी की काय नावानी.

अनुभवी जाणकारांनीच (फक्त) खुलासा टाकावा.

प्रचेतस's picture

2 Oct 2015 - 10:17 am | प्रचेतस

ह्यात गुर्जी जाणकार म्हणत असाल तर त्यांची खाण्याची ठिकाणं गंडलेली असतात असा आण्भव आहे. उदा. मामा मिसळ :)

नाखु's picture

2 Oct 2015 - 10:26 am | नाखु

गुर्जी आमंत्रण द्यायची पद्धत आवडली आहे.

भेटुतिथे़कट्टाकरूचट्टामट्टाफेम्यमकेगुरुजींच्याफॅनसंघाकडून खुलासा

अनुप ढेरे's picture

2 Oct 2015 - 11:09 am | अनुप ढेरे

मामा मिसळ

मंगला टॉकिजबाहेरची?

प्रचेतस's picture

2 Oct 2015 - 11:15 am | प्रचेतस

हो हो. तीच ती.

मृत्युन्जय's picture

2 Oct 2015 - 10:47 am | मृत्युन्जय

तो आशा डायनिंग हॉल. रविवार असल्याने मेन्यु खालीलप्रमाणे असेलः

१. बटाट्याची भाजी
२. अळुचे फदफडे
३. छोले
४. कढी
५. वरण भात
६. पापड, चटणी, कोशिंबीर आणि केळ्याचे रायते.

जेवण गरमागरम वाढतात. टेस्ट चांगली आहे. स्वच्छ आहे. खाणावळीचा फील आहे (पाठीला पाठ लावुन नाही बसायला लागत). जेवण घरगुती असते. प्रचंड अपेक्षा ठेवुन जाऊ नका.

कट्ट्ञाला शुभेच्छा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 10:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बाहेर घरगुती जेवायला कशाला जायचं =)) ते तर घरी पण मिळतं. बाहेर बाहेरचं हादडायला जायचय.

चाणक्य's picture

3 Oct 2015 - 9:36 am | चाणक्य

रविवारी सार देत नाहीत का? ईतर दिवशी असतं म्हणून विचारलं

पैसा's picture

2 Oct 2015 - 9:46 am | पैसा

प्रथेनुसार तिसर्‍या धाग्यात कट्टा फायनल झाला! शुभेच्छा! कट्ट्याला फोनवरून हजेरी लावण्यात येईल. माझ्या नावाने दोन दोन घास जास्त खावा!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 10:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यापेक्षा प्रत्यक्ष आलात तर जास्तं बरं वाटेल. कट्ट्यानंतर प्रसिद्ध अमृततुल्यामधे पाहिजे तेवढा चहा पाजु. सूडक्या काय म्हणतोस रे ह्याच्यावर?

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2015 - 10:06 am | बिपिन कार्यकर्ते

तू दोन आख्खे घास खातेस? !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पैसा's picture

2 Oct 2015 - 11:21 am | पैसा

नायतर हे लोक माझ्या नावाने कावळ्याला खाऊ घालतील!

मांत्रिक's picture

2 Oct 2015 - 9:52 am | मांत्रिक

वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता?

नाखु's picture

2 Oct 2015 - 10:00 am | नाखु

रवीवारी पहाट दहा ते १२ च्या दरम्यान सुरू होते अशी एक वंदता आहे.

खुलासेदार नाखु

अभ्या..'s picture

2 Oct 2015 - 10:27 am | अभ्या..

वंदता की वदंता?
,
एंटी वैय्याकरणी अभ्या

नाखु's picture

2 Oct 2015 - 10:32 am | नाखु

जो जे वाचील तो ते पाहो प्राणी जात !

ज्ञानीयांचा रेडा नाखु.

नूतन सावंत's picture

2 Oct 2015 - 10:48 am | नूतन सावंत

कट्टयाला शुभेच्छा.मजा करालच.

द-बाहुबली's picture

2 Oct 2015 - 11:02 am | द-बाहुबली

सुकांता बघा बरे जमतयं का ते...

प्रचेतस's picture

2 Oct 2015 - 11:16 am | प्रचेतस

ब्येष्टच.
येणार आहेस काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2015 - 11:23 am | डॉ सुहास म्हात्रे

हो ना म्हणता कट्ट्याची वेळ ठरली... आमीबी येनार !

नेहमीच्या प्रथेप्रमाणे खादाडी कुठे करायची यावर कट्ट्यातच एक चर्चासत्र होईलच ;) तेव्हा त्याबद्दल काळजी न करता आपापल्या खादाडीच्या ठिकाणांच्या "युएसपीज"ची टिपणे घेऊन येऊन घमासानात भाग घ्या... कट्ट्याच्या गफ्फांत तो एक म्हत्वाचा आजेंडा आस्तोय ;) :)

वाल्गुदाचार्यही येताहेत.

बोका-ए-आझम's picture

2 Oct 2015 - 12:14 pm | बोका-ए-आझम

तेवढीच जरा कंपनी.

जव्हेरगंज's picture

2 Oct 2015 - 12:22 pm | जव्हेरगंज

ईच्छुक..!

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Oct 2015 - 12:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

a

कपिलमुनी's picture

2 Oct 2015 - 12:58 pm | कपिलमुनी

कट्टा व्हेज दिसतोय !

नाखु's picture

2 Oct 2015 - 1:00 pm | नाखु

का चवकशी करतोयस ???

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 1:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हो बरेच जण सुद्द साकाहारी असल्याने वेज कट्टा आपण जौ रे रानमळा ला.

प्यारे१'s picture

2 Oct 2015 - 1:14 pm | प्यारे१

एकदम रानोमाळी वाचलं.... nonveg साठी चिमण रानोमाळी का जातोय समजेना.
बाकी करा ऐश खा मटार उसळ शिकरण वगैरे नेहमीचं आहेच. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 1:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला फोटो पाठवुच व्हॉट्स अ‍ॅप वर चिंता नसावी =))!

प्यारे१'s picture

2 Oct 2015 - 1:20 pm | प्यारे१

@#$#-@%&*@@@+**@@@

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 1:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तिकडे इनो मिळत नाही का?

शित्रेउमेश's picture

2 Oct 2015 - 1:00 pm | शित्रेउमेश

मी पण येणार...

त्रिवेणी's picture

2 Oct 2015 - 1:41 pm | त्रिवेणी

kattyas शुभेच्छा. वृत्तांत टाका फोटो सहित.

ठरला एकदाचा तिसऱ्या धाग्यात कट्टा;)
कट्टयाला जळजळीत शुभेच्छा!!

नक्की ११ ला येणार का कट्टेकरी? ११ ला येऊन भेट घेऊन आम्ही ऑफिसला पळणार. तेह्वा ११ वाजता कोणीतरी हजर रहावे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 4:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

रविवारी हापिस??? गुनाह है ये.

मी आणि वल्ली असु वेळेत शुअर

यशोधरा's picture

2 Oct 2015 - 4:12 pm | यशोधरा

अगदी अगदी रे :(

नाखु's picture

2 Oct 2015 - 4:33 pm | नाखु

रवीवारी हाफीस आणि उरलेले ५ दिवस सुट्टी असे असेल तर अगदी उत्तम.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 4:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

असं हापिस मिळालं असतं तर मी दर रविवारी सुट्टी टाकुन जगभर भटकलो असतो. हाकानाका.

a

काय मिठाचं पोतं घेऊन बसले का काय! ५ दिवस सुट्टी म्हणे!! भ्यांऽऽऽ

बॅटमॅन's picture

3 Oct 2015 - 1:58 pm | बॅटमॅन

५ दिवस सुट्टीचा मिठाच्या पोत्याशी काय संबंध ते कै झेपलं नाही.

यशोधरा's picture

3 Oct 2015 - 3:53 pm | यशोधरा

जखमेवर मीठ चोळणे = सुट्ट्यांची मारामार असताना ५ दिवस सुट्टी आणि शनिवार रविवार काम अशा दिवास्वप्नांचा जाहीर उच्चार करणे= मिठाचं पोतं.

बॅटमॅन's picture

3 Oct 2015 - 11:45 pm | बॅटमॅन

=))

धन्यवाद!

टवाळ कार्टा's picture

3 Oct 2015 - 11:49 pm | टवाळ कार्टा

जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही हापिसात नैतर हिमालयात अस्ता...तुम्ही म्हणाल तर तुम्च्या घरच्यांकडे मिपाच्यावतीने शब्द टाकून बघावा कै? =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 9:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

इन्शुरन्स आहे का रे तुझा?

=))

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 11:18 am | टवाळ कार्टा

खिक्क

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 11:54 am | टवाळ कार्टा

ओ यशोधरा तै, तुम्ही एव्हरेस्ट बेस कँप चा ट्रेक आयोजीत करता का? मला फार इच्छा आहे तो करायची....अगदी १ वर्षे आधीपासून तयारी करावी लागली तरी चालेल...

तयारी करायला लाग. चाललेय मी पुढच्या वर्षी.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 2:34 pm | टवाळ कार्टा

काय काय तयारी करावी लागेल ते व्यनी कराल का :)

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 2:36 pm | यशोधरा

खरंच येणार आहेस का आपली टवाळगिरी चाललेय?

मिपाच्या वतीने तू शब्द टाकणार? इतके वाईट दिवस आले काय मिपावर? कैच्या कै! =))

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 2:37 pm | टवाळ कार्टा

डोनट अनडरयेश्टीम्येट माय पावर
ल्ल्ल्लूऊऊऊउ

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 2:38 pm | यशोधरा

हुर्रर्रऽऽ

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 2:51 pm | टवाळ कार्टा

ते "दूत्त दूत्त" ल्हिहाय्चे र्हैले की =))

तुला म्हायतीये ना तू आहेस ते? मग काय, विषय संपलाच की! =))

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 2:57 pm | टवाळ कार्टा

ब्वॉर्र :)

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 3:04 pm | यशोधरा

ह्या, ह्या ह्या!!

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 4:03 pm | टवाळ कार्टा

शेव्टी तुम्ही पण पुण्याच्याच....बोल्ण्यात थोडीच हार जाणार :)

तारीख,वेळ आणि ठिकणा सहित ठरला....

कट्ट्याला मनापासून शुभेच्छा.

वृत्तांत लिहून जखम करणार नसालच आणि वरून खादाडीचे फोटो टाकून, मीठ पण टाकणार नसालच, अशी माफक अपेक्षा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 4:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वृत्तांत यंदा अत्रुप्त लिहिणार आहेत. तुम्हालाही व्हॉट्स अ‍ॅपवरुन फोटो नक्की पाठवु =)) इनोचे.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2015 - 11:22 am | अत्रुप्त आत्मा

@ वृत्तांत यंदा अत्रुप्त लिहिणार आहेत.>>. परस्पर निर्णयसागर चिमणमंडळाचा णिसेध! :-/

माताय.. मी येणारच १वाजता.. त्यामुळे व्रुत्तांत चिमण लिहीणार अता! ल्लुल्लुल्लुल्लु :-/

नाखु's picture

3 Oct 2015 - 11:38 am | नाखु

दारूगोळा+रसद पुरवली जाईल याची नोंद घेणे

परस्पर भागवत मित्रमंडळ पुणे महनगर कट्टा आयोजन समीती.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2015 - 1:51 pm | अत्रुप्त आत्मा

@ परस्पर भागवत मित्रमंडळ>> यावरूण (एखाद्याचा..) "भागवत डाव करणे" या प्राचीन पुणेरी फ्रेजची आठवण झाली. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 3:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखुनकाका आणि इतर चौकडीने पुरवलेल्या माहितीवरुन लिहिलेल्या वृत्तांमधुन काही विशेष माहिती मिपावर उघड झाल्यास मंडळ जबाबदार नाही ह्याची नम्र णोंद घेणे =)) ;)!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2015 - 4:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही पण चक्कर टाका. अनायासे चिरंजीवांनाही भेटता येईल ! :)

यमन's picture

2 Oct 2015 - 6:19 pm | यमन

जेवायच अजून नक्की नाहीये . पण गप्पा नक्की झोडीन .

गॅरी ट्रुमन's picture

3 Oct 2015 - 10:12 am | गॅरी ट्रुमन

कट्ट्याला शुभेच्छा. वृत्तांत आणि फोटूची वाट बघत आहे.

श्रीरंग_जोशी's picture

3 Oct 2015 - 10:16 am | श्रीरंग_जोशी

कट्ट्याला शुभेच्छा.

उत्सवमूर्ती येणार आहेत का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 10:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांनी प्रतिसादच नाही दिलेला. पण धागा वाचुन येतील अशी अपेक्षा.

हर्षद खुस्पे's picture

3 Oct 2015 - 10:42 am | हर्षद खुस्पे

येण्यासाठी प्रयत्न करत आहे. पेठकर काका येणार आहेत का?

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2015 - 1:49 pm | प्रभाकर पेठकर

पेठकर काका येणार आहेत का?

१६०० कि.मी दूरुनच शुभेच्छा...

हर्षद खुस्पे's picture

3 Oct 2015 - 10:45 am | हर्षद खुस्पे
बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2015 - 11:03 am | बिपिन कार्यकर्ते

येऊ नाही शकलो.

पण मजवरी एवढी प्रिती का बरे?

तर्राट जोकर's picture

3 Oct 2015 - 11:43 am | तर्राट जोकर

कट्ट्यास शुभेच्छा... पोटभर जेवा, मनभर हसा.

बोका-ए-आझम's picture

3 Oct 2015 - 12:17 pm | बोका-ए-आझम

हाॅटेल ठरवावे आणि फटू टाकावेत. बाकी व्हेज असल्यामुळे इनो घेण्याची काही गरज वाटत नाही. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Oct 2015 - 4:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मटार उसळ, शिकरण, उकडीचे मोदक पानामधे असले की इनोचे दोन चार डबे हवेचं =))

अभिजीत अवलिया's picture

3 Oct 2015 - 1:36 pm | अभिजीत अवलिया

मी पण इच्छुक आहे येण्यास.

समीर_happy go lucky's picture

3 Oct 2015 - 1:51 pm | समीर_happy go lucky

मी पण येईन, मी समीर पाठक, आल्यावर भेटतोच, बाय द वे हे "पाताळेश्वर" एरिया कि हॉटेल?? आणि पत्ता कळेल का??

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2015 - 4:00 pm | अत्रुप्त आत्मा

शिवाजीनगर स्टेशन पासून चालत दहा मिनिट अंतरावर आहे..जंगली महाराज रोडवर. विचारत विचारत आल्यास मिळू शकेल..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे आहे!

आधीच्या कट्ट्याला मला अर्धा तास लागला सापडायला. वल्ल्या त्याची सातवाहनकालीन पल्सर घेऊन आला म्हणून बरे.

पुण्यातले पत्ते पुण्यातल्याच लोकांना सापडतात. ते समजावून सांगिलेले तरी पुण्यातल्याच लोकांना कळतात. बाकीच्यांनी गुगल मॅप वापरावे.

बोका-ए-आझम's picture

3 Oct 2015 - 11:51 pm | बोका-ए-आझम

त्यांचा टीशर्ट (सुंदरा मनामध्ये भरली, टीशर्टात शिरली, डाबर वाटिकाचा भांग) घेऊन जाताय ना अभ्याभाऊ?

खटपट्या's picture

4 Oct 2015 - 10:07 am | खटपट्या

कोणत्या सालची खरेदी हाये. आमची पण लय जुनी हाय पण अजुन चांगली चालतेय. पल्सर बद्दल बोलतोय मी.

प्यारे१'s picture

3 Oct 2015 - 11:56 pm | प्यारे१

कट्टयापूर्वी या धाग्याची शेंच्युरी व्हावी हीच सदिच्छा!

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:11 am | टवाळ कार्टा

सुपारी वाजवून घेतली का?

प्यारे१'s picture

4 Oct 2015 - 12:18 am | प्यारे१

चिमण आपला 'भाव' हाय म्हणून फुक्कट! ;)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:23 am | टवाळ कार्टा

तो असेल...बाकीच्यांच्या च्यापान्यासाठी कै नको का?