नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले.
जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे.
तारीख - १५-०९-२०१५
वेळ - रात्रीचे ८
ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे. (लिंक देत आहे.)
https://www.zomato.com/mumbai/38-bangkok-street-kasarvadavli-thane-west
उत्सवमुर्ती - मिपाकर मोदक
आयोजक - टका आणि मुवि
ह्या कट्ट्याला प्रायोजक कुणीच नसल्याने, खर्च आपापला.
आलात तर तुमच्यासह आणि नाही आलात तर तुमच्याविना.....
पण कट्टा तर होणारच.
ता.क =====> सौ.मुवि पण येत आहेत.
प्रतिक्रिया
14 Sep 2015 - 6:56 pm | बाबा योगिराज
नन्तर फोटु आन महितिपट येउ द्या म्हन्जे झाल................
अवांतरः- पयल्या सार्ख मिपा रायल नाइ वो(मी पयला वाले लोक्स कुनकड गेलेत काय कनू.....)
14 Sep 2015 - 7:03 pm | मुक्त विहारि
ते तर होईलच.
"अवांतरः- पयल्या सार्ख मिपा रायल नाइ वो(मी पयला वाले लोक्स कुनकड गेलेत काय कनू.....)"
असा, प्रतिसाद लिहीला तर, प्रतिसादाला पंख फुटायला लागले.
बाद्वे,
आमच्या धाग्यावर, पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल, धन्यवाद.
14 Sep 2015 - 6:58 pm | सूड
छान!! सचित्र वृत्तांत येऊ द्या मुविकाका!!
14 Sep 2015 - 6:59 pm | अभ्या..
डेबायडे मुवि कट्टर होत चाललेत ब्वा.
14 Sep 2015 - 10:02 pm | अत्रुप्त आत्मा
@डेबायडे मुवि कट्टर होत चाललेत ब्वा.>>>. हेच महणतो!
शिवाय,
हे राहीलच! ;)
14 Sep 2015 - 10:08 pm | अभ्या..
अुच्छेदून असे लिहायचे ते.
कट्टर तर कट्टरच व्हायचे.
अजेंडा पाहून मला तर काही खरे वाटत नाही कट्ट्याचे. ;)
बाकी मुवि आहेत म्हणल्यावर काय. एकटेसुध्दा कट्टा करुन फोटोसह व्रूत्तांत टाकतील म्हणा. ;)
14 Sep 2015 - 8:18 pm | आदूबाळ
काय काय मिळतं बँकॉक स्ट्रीटवर?
15 Sep 2015 - 3:15 pm | कपिलमुनी
15 Sep 2015 - 3:35 pm | प्यारे१
नाम सुनते ही?????????????????
15 Sep 2015 - 6:50 pm | आदूबाळ
"म्हणजे कट्ट्याला खादाडीचा काय प्ल्यान?" असं विचारायचं होतं. पोष्ट वायलां आणि आऊटपोष्ट वायलां... तुमच्यासारख्या झंटलमन मान्सांना कायपण सांगायची सोय र्हायली नाय.
15 Sep 2015 - 6:56 pm | प्यारे१
तुमाला नाय ओ पाटील.
तुमच्यानंतर एक स्मायलि हाय ना. डोळे बाहेर आलेली. तिला.
आमचा मुनि सभ्य हाय तसा.
14 Sep 2015 - 8:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
14 Sep 2015 - 8:43 pm | द-बाहुबली
नक्कि येणार. तसेच सौ मुवी येणार असल्याने अनाहितांनीही अवश्य हजेरी लावावी ही विनंती.
14 Sep 2015 - 9:52 pm | माम्लेदारचा पन्खा
आस्ते कदम....निगाह रख्खो... होशियार !
15 Sep 2015 - 3:10 pm | भुमी
शुभेच्छा
15 Sep 2015 - 4:52 pm | मी-सौरभ
जपून रे बाबा
पुण्याच नाव राख हों ;)
15 Sep 2015 - 6:57 pm | मोदक
:)
16 Sep 2015 - 1:19 pm | मोदक
सौरभ.. नांव राखले हों..!!
एकच प्रश्न विचारला पण सॉल्लीड विचारला. अधिक माहितीसाठी टका व माप यांच्याशी संपर्क साधावा. ;)
15 Sep 2015 - 6:55 pm | दमामि
शुभेच्छा हो!!!
15 Sep 2015 - 8:32 pm | माम्लेदारचा पन्खा
कुठे राहिले कट्टेकरी?
15 Sep 2015 - 8:36 pm | एस
खी: खी: खी:!!! अन् पुण्यातला कट्ट्यांना नावे ठेवतात ठाणेकर.
15 Sep 2015 - 8:44 pm | प्यारे१
सब्र का फल मीठा होता है.
15 Sep 2015 - 9:59 pm | एस
अच्छा, तुम्हीपण आहात काय तिथे?
रच्याकने, दहा वाजले! कट्टा सुरू झाला की नाही? एखादे धावते वर्णन होऊन जाऊ द्या की.
15 Sep 2015 - 10:04 pm | प्यारे१
आम्ही कार्यबाहुल्यामुळे जाऊ शकलो नाही.
-अल्जिरियानिवासी. ;)
15 Sep 2015 - 11:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
बेंबट्या, मुंबैकरांचा वेळेत सुरु झाला काय रे कट्टा???
(खवचट) कॅप्टन जॅक स्पॅरो
16 Sep 2015 - 12:03 am | पैसा
इंड्यन ष्टांडर्ड टैम कट्टा आहे. ते ठाणेकर आहेत बरे. मुंबैकर नव्हेत. पुणे आणि ठाणे यात केवळ एका अक्षराचा फरक आहे.
16 Sep 2015 - 6:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
डोम्बिव्लीकर आणि ठाणेकरांचा संयुक्त कट्टा आहे म्हणे आणि त्यातुन त्याला एक मिपावरचे गुंठामंत्री पण असणारेत अशी अफवा आहे. ष्टँडर्ड टायमानंतर दोन तासांनी चालु झाला असणार. =))
16 Sep 2015 - 8:06 am | अत्रुप्त आत्मा
काय काय झालं म्हणे मग? ;)
16 Sep 2015 - 8:36 am | नाखु
पुण्याच नाव (उगीचच)मधे घेउन धागा टीआर्पी वाढविण्याचा निशेध करू का घोळ घालतायत म्हणून आनंद* घेऊ तेच कळेना !
आनंद* हा सगळेच घेतात पण उघडपणे मान्य करीत नाहीत आम्ही मान्य करतो म्ह्णून "खुळे" गणले जातो ते अलाहिदा.
पिंचीकट्ट्याचा सहभागी साक्षीदार पिंचीवाला किंचीत पुणेकर नाखु
ता.क. कट्टा सत्यतेच्या पुराव्याबाबत "सूड कलम" अनिवार्य आहे.
16 Sep 2015 - 8:48 am | दमामि
कट्टेकरी डाराडूर झोपलेत वाटतं!
16 Sep 2015 - 9:34 am | अत्रुप्त आत्मा
टैट झाले
असटील
.
,
,
,
,
,
,
ज्येवूण! ;)