मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(का केली दाढी ही अशी...?)

पक्का इडियट ·

पैसा 11/04/2011 - 21:44
हीहीही! {नृत्य वाचून आणखीच मजा आली}

In reply to by प्राजु

प्यारे१ 12/04/2011 - 10:06
ब्रेकिंग न्यूज... ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव निखंज हे मिसळ्पाव वर असून प्राजु हा त्यांचा आय डी असल्याचे आमचा वार्ताहार दिपक भोज्पुरिया कळवतो.

लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा - http://misalpav.com/node/17606 खरं सांगायचं तर..... आज-काल दाढी करयची देखील खुप भीती वाटते । कारण.... कुठलीशी गालावरली बट, नकळतच राहूनच जाते । दाढीचे केस मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या केसांतले, काहीकेल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले केस तरी, ते जखमा देउन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात । ओलावा त्या डोल्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली दाढी ही अशी...? हा प्रश्‍न मला सतावत राहतो । पण मी मात्र सदैव असाच, दाढी दरदिवशी करत राहतो ।

पिंक जिव्हारी गर्दुल्ल्याचे नकादु चेण्यापका सके

शरदिनी ·

निशदे 08/04/2011 - 02:36
पाभे आणि शरदिनीताईंची एकदा भेट घालून द्यायलाच हवी..... बाकी काव्य आवडले हे वेगळे सांगणे नलगे..... आता मिपाकरांचे परीक्षण वाचण्यास अतिउत्सुक.... :)

व्वा! शरदिनी!!! काय पण मस्त कविता!!!!! कविता वाचून तुझा एक कडकडून पापा घ्यावा (गालावर हो, गालावर!! टार्‍या, मेल्या, डोळे बंद कर!!!) अशी इच्छा झाली!!! पण तुझं आडनांव पहिल्यांदाच वाचून ती इच्छा जागच्याजागी जिरली, ते सोडा!!!!!!! :) आता म्हणावं सगळ्या मिपाकरांना.... जर **त दम असेल तर या कवितेचं यथार्थ विडंबन करून दाखवा!!!! शरदिनीचा फुल्ल स्पीड फॅन, पिवळा क्रॉम्प्टन

In reply to by पिवळा डांबिस

सविता 11/04/2011 - 10:21
विडंबन नाही हो काका..... रसग्रहण! मिपावरील समस्त हुच्च दर्जाचे "रसग्रहण" करणार्‍या लेखकांना माझे कळकळीचे आवाहन आहे की त्यांनी ह्या कवितेचे रसग्रहण करावे... आणि दुसरे महायुद्ध..ज्युंचे हत्याकांड असा वैश्विक संदर्भ या कवितेत आहेत हे पामर जनतेच्या नजरेस आणून द्यावे

श्रावण मोडक 08/04/2011 - 09:51
व्वा! नीदिरश, यका णप स्तम ताविक!!! अभ्यंकर हे आडनाव याआधीही वाचलं आहे. ;) उलट तेव्हाच मी म्हटलं होतं, आमंत्रण नाही आलं!!!

प्रास 08/04/2011 - 10:09
मला ३-४ वेळा पूर्ण वाचूनही फार काही कळले नाही. पण वाचायला भारी मजा आली. कसली जबरदस्त गति नि ठेका गवसलाय या कवितेत...!!! आता तुझ्या सगळ्या कविता एकदा (एकदा काय? अनेकदा वाचायच्या तयारीने) पारायणितच करतो. तोवर..... "लगे रहो!" :-)

सहज 08/04/2011 - 10:54
अहो अभ्यंकरतै, काव्यवाचन रेकॉर्ड करुन ध्वनीफिती ऐकवा बरे!

अनंतसुत 08/04/2011 - 12:05
शब्दसंधी हे ह्या कवयत्रीचे ब्रम्हास्त्र आहे, संस्क्रत भाषेची (व्याकरणाची जाण ) दिसुन येते. मी आपल्या कविता वाचल्या आहेत, त्यातल्या काही समजल्या ही आहेत. ह्या कवितेसाठी सुद्धा वेळ द्यावा लागेल. कळेल . ह्याची थीम आहे काही आयटम साँग. श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके काफ़ी कॉफ़ी ब्राउन गहिरी, पप्पी लहरी पप्पी लहरी वृंदगान : दम्मारोदम्म दम्मारोदम्म माझ्या परीने ह्याचा अर्थ आहे. हे नवीन गाण दम मारो दम वर आहे, श्वेतलाजरी पणती नाचे : पांढरे कपडे घातलेली दिपीका नाचे. धडुतेवाली हिप्पा शेके : कंबर हलवुन नाचनारी दिपीका काफ़ी कॉफ़ी ब्राउन गहिरी : दिपिकाचीच एक जाहीरात नेसकॉफीची पप्पी लहरी पप्पी लहरी : फिलर असाव बहुतेक वृंदगान : दम्मारोदम्म दम्मारोदम्म : गाणं दम मारो दम. वेळ मिळाला की बाकी विस्लेशन ही करीन.

अनंतसुत 08/04/2011 - 12:06

गणपा 08/04/2011 - 14:35
शरदिनीतैंच्या कविता म्हणजे मुठीत धरलेली वाळु आहे. हातात येत येते अस वाटतानाच निसटुन जाते. वाचताना माझ्या जीभेला कितीही गाठी पडल्या तरी माझी बायको (जी शरदिनीतैंची फॅन आहे.) मात्र एका दमात सगळ्या कविता न अडखळता वाचते.

In reply to by गणपा

असुर 08/04/2011 - 15:11
शरदिनीतैंच्या कविता म्हणजे मुठीत धरलेली वाळु आहे. हातात येत येते अस वाटतानाच निसटुन जाते. +१ असेच म्हणतो. आणि नाटकाच्या ग्रुपमध्ये डिक्शनच्या प्रॅक्टीससाठी आम्ही शरदिनीतैंच्या कविता रेकमेंड करणार आहोत. एकदा कविता वाचूनच प्रत्येकाची जीभ जागच्याजागी चुरचुरली पाहीजे!!!! :-) कविता लै भारी! पण थोडी कळली , थोडी कळल्यासारखी वाटली, आणि बाकीची कविता म्हणजे माल्कम मार्शलचा बाऊंसर असल्यासारखी डोक्यावरुन ऊंच उडून गेली!!! --असुर

In reply to by असुर

आनंदयात्री 08/04/2011 - 21:04
>>आणि नाटकाच्या ग्रुपमध्ये डिक्शनच्या प्रॅक्टीससाठी आम्ही शरदिनीतैंच्या कविता रेकमेंड करणार आहोत. तुमच्या नाटकात आदिवाश्यांचे समुहगान आहे का ? - आंद्या झिंगालाला

In reply to by मेघवेडा

असुर 11/04/2011 - 15:19
आँ-यात्री, शरदिनीतैंच्या कवितांवर आधारित 'संगीत ढोल, फटाका आणि स्पीकर' नावाचं पाच अंकी नाटक आणायचा जंगी बेत आहे!!! शरदिनीतैंच्या निवडक ४० कविता चालीसहीत, धम्या-मेव्या-परा या भेदक गायकांकरवी सादर करुन अखिल आर्यावर्तात धुमाकूळ घालायचा पिलॅन!! :-) बाकी येवरीबड्डी इज्ज इन्वायठेड्ड ठू ढ शॉ वेन्नेवर इठ्विल्ल गो ओन्स्ठेज्ज!!! ;-) --असुर

मृत्युन्जय 10/04/2011 - 13:29
प्रथमतः कविता (ही कविताच आहे ना?) "औषधोपचार" या योग्य सदरात टाकल्याबद्दल शरदिनीतैंचे अभिनंदन. कविता वाचल्यावर मला औषधोपचार करुन घ्यायची इच्छा झाली आहे. पण सवयीने आजकाल मला काय करायचे असते ते कळून चुकले आहे. गरजुंनी व्यनी करावा त्यांना योग्य औषधोपचार सांगितला जाइल. बाकी कविता नेहेमीप्रमाणेच. शरदिनीतैंच्या कवितांना हेलिकॉप्टरची उपमा देता येइल. दोन्ही डोक्यावरुन जातात. पंण काहीही म्हणा वाचायला छान वाटते. मागे पण एकदा ती कुठलीतरी धत्तड तत्तड कविता होती ती पण लाजवाब होती.

अहाहा. शब्द सामर्थ्याला नमस्कार आहे. आपला काव्यसंग्रह प्रकाशित होईल तेव्हा माझी प्रस्तावना घ्यायला विसरु नका. :) -दिलीप बिरुटे

वाहीदा 11/04/2011 - 13:37
उखाणे , औषधोपचार काहीही सदरात घाला हो ताई, तुम्ही तुमची कविता कळो अथवा न कळो, वाचायला आवडते अन दिवसभर मनात घर करुन रहते :-) धताड तताड ! धताड तताड !

बॅटमॅन 15/05/2012 - 17:14
यांच्या लै कविता वाचल्या. कळाली एकपण नाही. पण एकूण शैली इ.इ. पाहता त्या मार्कोव्ह चेन टेक्स्ट जनरेटर वापरून जिलब्या पाडत असाव्यात अशी दाट शंका अस्मादिकांना येऊन राहिलीय :P http://en.wikipedia.org/wiki/Markov_chain#Markov_text_generators http://www.haykranen.nl/projects/markov/demo/

मोकलाया दाही दिशा अमर आहे..तिचा विक्रम कोणीच मोडु शकेल असे वाटत नाही. ही कविता मात्र ताल आणि लयीच्या बाबत हुच्च वाटली..कळली मात्र नाही. :(

नावाड्याचे वल्हे नशीले, गुलाबातुनी उरात घुसले मस्त धुराडे शीतल हाले,लोचट गहिरे क्षण गर्दुल्ले वृंदगान : वल्ला वल्ला वल्ला वल्ला आर्त मदारी लक्षण ढोले, कहासुनीचे तुमन्त छोले तन डोले अन मन भी डोले, नाक्यावरचा शेट्टी बोले ss वृंदगान : :इडलीडू sss इडलीडू sss नटवे फ़ुटवे थंडी बिस्तर, कोलमाईनी सलज्ज प्रस्तर शाहीरबाबा थाप डफ़ावर, हिप्परग्याचा थ्रोट शिरावर वृंदगान : हावडू यू sssहावडू यूsss चंद्रचांदणे अतीव सुट्टी, उठता लत्ता बसता पल्टी रेडिओभट्टी कडबाकुट्टि, गदामा ओबिया अट्टीबट्टी वृंदगान : प्प्पंजाबी प्प्प्प्प्पंजाबी श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके काफ़ी कॉफ़ी ब्राउन ग

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (अंतिम भाग -४/४)

पाषाणभेद ·

प्रास 08/04/2011 - 10:29
दफोराव, या शेवटच्या भागावर अख्खाच हात फिरवता आला तर बघा की! पहिल्या तीन भागातल्या अपेक्षा इथे अगदी कोलमडून पड्ल्याती. इथे >>>>उग्रसेन: ...... आम्हाला आमच्या वागणूकीचा पश्चाताप झालेला आहे. आमचे राज्य आम्ही अवंतिपुरात विलीन करत आहोत ...... येवढाच एक महाप्रचंड 'विनोद' आढळला..... विनंती आहे, यावर मस्त विचार करून स्वसंपादनाचा मार्ग चोखाळावा! आपला एक होऊ घातलेला फ्यान -

मनराव 08/04/2011 - 15:48
प्रासला, अनुमोदन काल तीनीही एका दमात वाचले........... पहिले तीन भाग एकिकडे अन हा एकीकडे.......ह्यो उरकल्या सारखा वाटला........ बाकी शाहिरी लै झ्याक.......

लेखनप्रकार
3

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -३/४)

पाषाणभेद ·

प्रास 07/04/2011 - 10:33
वगात मस्त रंग भरतोय..... पाषाणभेदजी, येऊद्यात पुढला भाग..... बाकी, काव्य भारीये हे वे.सां.न.

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -२)

पाषाणभेद ·

गणेशा 08/03/2011 - 18:27
जबर्‍या .. अतिशय भन्नाट लिहिल आहे.. लोकनाट्य एकदम पॉवरफुल होत चालले आहे ... गवळन येवुद्या आता झकास ... वगातली गौळण म्हणजे .. वग तर शेवटी असतो ना ....

प्रास 08/03/2011 - 18:36
हे तर लई म्हणता लईच झ्याक होऊ लाग्लया, भौ..... ते फुडचं लिवा लौकरात्लौकर..... बाकी किसनद्येवालाच भय्यांविरुद्ध गा-हानं घालायचं...... ये तर आनखीनच भन्नाट बुवा..... भले शाबास..... :-)

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग१/४)

पाषाणभेद ·
लेखनप्रकार
3

कोचिंग क्लासेस

प्रीत-मोहर ·

नगरीनिरंजन 02/03/2011 - 08:21
डायरेक ३ वाक्यां कोकणीन बरोवचीं भुरग्यांचो खेळ असा ना. टीचर माका एक दिस माफ करा मरे. फुडले पावट हांव सा वाक्यां बरवपाची तयारी करपाक लागतो. फुडचो लेसन आरामात टाकय. :-)

In reply to by नगरीनिरंजन

प्रीत-मोहर 02/03/2011 - 08:29
ओ ननि चल्या भुरग्याक मरे म्हणतात चलयेक न्हंय :) बाकी व्याक्या चेस बरीं बरयल्या तुवें :) थोडी चड प्रॅक्टीस जाय ....वेस बरे उलयतले तुमी :)

पैसा 02/03/2011 - 08:22
टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!

In reply to by पैसा

तुवें हे काम बरें केले गो बाय. गोंयांत सगळीजणां भोवपाक येतातच, तांका इलीशी कोकणी उलूंक आयल्यार बरें!
नुसती भोवपाक नाही तर पिऊपाक पण! - (मद्यपी) इंट्या लोटलीकर!

In reply to by पैसा

धमाल मुलगा 02/03/2011 - 19:31
>>टीचर, तू सगळ्या विषयांचे कोचिंग दिता? धमु आजून स्कूलांत येऊ ना! ताका धरून हाडचो पडटलो. =)) =)) हांव शाळेन येणां ना! माका शाळा आवडत नसां! (फाफललं तिच्यायला...)

टीच्रर खान्देशी येति काहो तुम्हाला?नाय तरि दखनी तर येतच असेल शिकवा कि या येड्यान्ना (टीपःआमचे राज भाउन्ना सुध्धा येति हो)

आता एकदम "हांव जी एल गोम्स, कोकणीतून खोबरों दिता" मधे माझे नाव यावे असेच ध्येय ठेवतो... ;) मस्त उपक्रम... काही कोकणी शब्द तर मस्तच असतात... 'भायेल्ल्या भानगडीचो मंत्री' हे ऐकून तर लोळलो होतो. अवांतर: मॅडम, "आधीच्या प्रोजेक्टचे काय झाले?" हे कोकणीतून कसे म्हणायचे? ;)

पैसा 02/03/2011 - 10:07
तुमका हेडमास्तरान शिरगणतीचो प्रोजेक्ट दिल्लो, तो खंय पावलो?

In reply to by अर्धवट

पंगा 02/03/2011 - 11:40
आता आम्ही रोज येणार शिकवणीला
आम्ही पण... आम्ही पण... ऑब्ज़र्वर म्हणून. जोवर कोंकणीत लिहिता येत नाही, तोवर गृहपाठाची तीन वाक्ये कोंकणीऐवजी च-च्या भाषेत लिहून आणलेली चालतील काय?

टारझन 02/03/2011 - 11:39
वा प्रित मोहर वा .. छाण शिकवणी घेताय हो :) चालु द्या ... क्लास मधे जर एखादं क्रशर रस हवे असतील तर सांगा बरे .. नाही मी कोचिंग चा क्लास केला आहे म्हणुन .. :) - ट्रिट - मोहन आंब्याला आला मोहोर

असुर 02/03/2011 - 15:15
हांव आणि नाना गृहपाठ केलोचा वाचून म्हाका हाशें येतले.... ह्या ह्या ह्या ह्या!!! पयले असां अभ्यास करुन हाडला नाय ना!!! ;-) प्रीमोमावशी ब्येस आहे हे!! वरचं वाक्य तपासून सांगणे!! --असुर

In reply to by नीधप

मस्त कलंदर 02/03/2011 - 18:13
तुका आधीच कोंकणी येतलां.. मी पाहिलंय तुझ्या फेसबुकाच्या भिंतीवर.. खुद के साथ बातां: या मेव्या आणि नंद्यानं मालवणी नीट नाही शिकवलं, आणि आता कोकणी शिकून दोन्ही भाषांची वाट लागणार तर!!!

In reply to by टारझन

पंगा 03/03/2011 - 10:44
हांव नाना आलेमांव फडणवीस डा घोन्साल्वीस डा बस्त्यांव*. हांव खातांव मिसल** आणि पांव***. हांव तीन वाक्यां कोंकणीन बरोवतांव. * Nana Alemão Phadnavis da Gonçalves da Bastão ** miçal *** pão
वोग्गी रावात सगळी.
गोंयान एक भगवंत फ्रान्सिस्क झेवियोराची इगोर्ज आसां. थंय एक बोर्ड आसां: "Ogi Ravchem." म्हळ्यार मांका कळना हा "Ogi Ravchem" म्हळ्यार कितें? मोग हिंदी बोर्ड बघतां. हिंदी बोर्डान बरोवला आसां: "शान्त रहिए". म्हळ्यार सोगले समजलां, की "Ogi Ravchem" म्हळ्यार मराठीन "गप्प बसा" आसां, म्हुण. (सॉरी!)

In reply to by पैसा

पंगा 03/03/2011 - 11:47
तुमगेल्या शाळेन 'अडमतडमतडतडबाजा' मेथडान परीक्षा पास होतां? कठीण आसां. डायरेक्ट मुकेल अध्यापक - कर्म माजें!

धमाल मुलगा 02/03/2011 - 19:33
गणेश बुद्दीची देवता . तो सगल्या संकटांचो विनाश करता आणि आमचे कामाक यश दिता . म्हुण आमी खंयचेंय कार्य करतना गणेशाचें नांव पयली घेता.
व्हऽऽय म्हाराजाऽऽ... >तो रुद्र आसा न्ही, तो काल आयिल्लो आमगेर ...आनी तो म्हाका सतायतालो ..म्हुण हांव अभ्यास करुंक शकलो ना....सॉरी टीचर =)) =)) =)) नाना एकलोच माझो मित्र हां...

In reply to by अवलिया

सूड 05/03/2011 - 17:28
नाय नाय, ती हांगा नाय म्हण्टा काय काय चलता तां लपून पळत(बघत) असतली !! ;) अवांतरः पळा(मराठीत) आता, बाई छड्या देणार बव्हतेक !!

"सिंगिंग इन द रेन"

प्रास ·

स्पंदना 17/02/2011 - 07:11
व्वॉव! हा पिक्चर अगदी परवा परवा परत एकदा पाहिला. या सार्‍या 'अमेरिका संकटात' असल्या मार धाड पिक्चर मध्ये असले काही काही पिक्चर म्हणजे वाळ्वंटात हिरवळ. प्रास तुमचे प्रयास आम्हाला अतिशय आनंद देउन गेले.!

गवि 16/02/2011 - 17:53
आता वाटच बघत असतो तुमच्या पोस्टची... आणखी एक सुंदर ओळख.. आता खास मागणीवरुन (माझ्या) कंट्रीवर लिहाच.. मला वाटते आपल्या शेकोटीच्या गाण्यांसदृश आणि कोणताही लिखित स्कोअर / नोटेशन नसलेला संगीतप्रकार आहे तो..पण (किंवा म्हणूनच) नैसर्गिक मधुर..

"....तेव्हा प्रचंड पाऊस पडत असतो पण डॉन आपला आनंद व्यक्त न करता राहूच शकत नाही आणि हे गाणं म्हणतो...." ~ हेच खरे....आणि डॉनच्या चेहर्‍यावरील तो अपरिमित आनंद त्या धो धो कोसळणार्‍या पावसातूनही वाहुन जात नाही; इतकी या गाण्याची जादू आहे. चित्रपटाच्या इतिहासावरील डझनावरी पुस्तके वाचूनही प्रत्यक्ष हा चित्रपट जेव्हा टीएनटीवर लागला त्यावेळीही माझ्या मनी सर्वप्रथम हेच गाणे कधी येईल असे झाले होते. गाण्याच्या शेवटी तो पोलिस येतो आणि 'हा येडा असा का नाचत आहे बुवा...?" असा प्रश्नार्थक चेहरा करून जीन केली कडे पाहतो, आणि मग जीन त्याची नजर चुकवत आपल्या भोळ्याभाबड्या चेहर्‍याने पावसातून सूंबाल्या ठोकतो (आणि ते करतानाही आपली छत्री भिजत चाललेल्या दुसर्‍या एका पादचार्‍याला देतो,) ते प्रत्यक्ष त्या चित्रपटात पाहणे लाजवाब आहे. शेकडो चॅनेल्सच्या गर्दीत "टीएनटी' ने जुन्या चित्रपटांचा जो अप्रतिम खजिना टीव्हीवर उलगडून दिला आहे त्याबद्दल त्या चॅनेलचे सर्वेसर्वा टर्नर यांचे आपण आभारच मानले पाहिजेत....अगदी १९३० पासूनचे कृष्णधवल असोत वा १९५० मधील वरील जीन केली सारख्यांचे रंगीत चित्रपट असोत...सर्व काही जाहिरातीशिवाय....शिवाय एकही ब्रेक नाही. परवापरवा 'रायन्स डॉटर' आणि "डॉ.झिवागो" पाहायला मिळाले...अखंड...इंटर्व्हलदेखील नाही....कोणत्याही व्यत्ययाशिवाय उलगडणारे असे चित्रपट मनात घर करतातच. जीन केलीचाच याच पठडीतील १९५१ चा 'अ‍ॅन अमेरिकन इन पॅरीस' इथे पाहायला मिळाला....त्यातील जवळपास १५ मिनिटांचे एक कोरस नृत्य आहे....जो एक चमत्कारच आहे...गाण्यात एकही शब्द नाही, आहे तो फक्त नृत्याविष्कार.....प्रत्यक्ष पाहावे अशी सूचना करीत आहे. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

प्रास 18/02/2011 - 09:47
इन्द्रा, अगदी १००% सहमत. मीही हा चित्रपट सर्वप्रथम 'टी एन् टी' वरच पाहिलेला. 'अ‍ॅन अमेरिकन इन पॅरिस' संदर्भात.... तो शेवटला नृत्याविष्कार १९ मिनिटांचा आहे आणि इतका मोठा डान्स सिक्वेन्स तो पर्यन्त सिनेमाच्या इतिहासात कधीच चित्रित झालेला नव्हता. पूर्ण बॅले नि ओर्केष्ट्रल संगीताने नटलेला हा आविष्कार संपूर्णपणे जीनच्या संकल्पनेवर आधारीत आहे. याला संगीत 'सोल चॅप्लीन'चं आहे आणि यातील जीनची कोरीओग्रफी आणि सर्व नर्तक-नर्तिकांची नृत्ये 'भनाट' आहेत, अगदी एखादा नवा लेख लिहिण्याइतका हा एक छान विषय होइल हे नक्की..... अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

In reply to by प्रास

"...अभिप्रायाबद्दल आभारी आहे...." ~ माझे तुम्ही आभार मानता, पण प्रास, प्रत्यक्षात आम्हीच तुमचे इतक्या चांगल्या गाण्याबद्दल लिहिले म्हणून आभार मानायला हवेत....जे आता मानतो (च). 'अ‍ॅन अमेरिकन इन पॅरिस' बद्दलदेखील तुम्ही जरूर लिहा. मी एकदाच (परत टीएनटीवरच) हा चित्रपट पाहिला असल्याने सखोल माहिती नाही....पण ते कोरस नृत्य मात्र अगदी या क्षणी हा प्रतिसाद टंकत असतानादेखील नजरेसमोरून हलायला तयार नाही.....गॉश्श्श...! "अप्रतिम सांघिक कौशल्य"..... यातील अप्रतिम शब्दातूनसुद्धा पुरेपूर न्याय त्या १९ मिनिटांच्या आनंदाला मिळत नाही....त्यामुळे केवळ तेवढी १९ मिनिटे दिवसभराच्या कामाचा ताणतणाव नष्ट करण्यास पुरेशी होतात. तुम्ही लिहाच, तुमच्याकडे अशा गाण्यावर भारावून जाऊन लिहिण्याची शैली आहेच. (काल रात्री याच चित्रपटाबद्दल काही अधिकची माहिती पाहिली....आणि चक्क १९५१ चे 'उत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर' ही याला मिळाले होते...! नो वंडर रीअली !!) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

प्रास 18/02/2011 - 11:46
इन्द्रा, पांढर्‍यावर काळं करण्याबद्दलचा माझा हुरुप वाढवताय..... नक्की प्रयत्न करतो.... धन्यवाद! :)

चिंतामणी 18/02/2011 - 01:47
तुच प्रसाद अकोलकर आहेस का? कारण आजच हा लेख वाचनात आला. http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=96986936&tid=5574433775715463105

In reply to by चिंतामणी

प्रास 20/02/2011 - 12:52
येस्सर! मीच तो प्रसाद अकोलकर. तुम्हाला आठवत असेल तर या आधीही तुम्ही मला विचारलेलं असताना तुमच्या व्य.नि. मध्ये मी हाच संदर्भ दिलेला. बाकी तुमच्या तीक्ष्ण दृष्टीची नि स्मरणशक्तीची दाद द्यायला हवी, तिथे बघताच बरा आठवला हा इथला लेख... ;)

आजच बातमी ऐकली की उत्तर भारतामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि मला एका पाऊस-गाण्याची आठवण झाली. गाण्याबरोबर आठवला ते गाणं ज्या चित्रपटात आहे तो चित्रपट आणि त्याचे अप्रतिम, देखणं सादरीकरण. या माझ्या एका आवडत्या हॉलिवूडपटाची - म्युझिकलची मिपाकरांना ओळख करुन द्यायचा छोटासा प्रयत्न! १९५२ साली एका हॉलीवूड चित्रपटाचा मूकपट ते बोलपट प्रवास गमतीशीर पद्धतीने सांगणारा हा एक चित्रपट निघाला होता.

कट्टी अलमट्टीशी

शरदिनी ·

अमोल केळकर 04/02/2011 - 15:16
वा वा छान कविता बनवलीत पण :( ४ एक वर्षापुर्वी अलमट्टी धरणामुळे सांगली परिसरात कृष्णेला आलेला महापूर आणि त्यामुळे झालेले नुकसान - बापरे !! नकोतच त्या आठवणी परत !!! (सांगली कर ) अमोल

गणपा 04/02/2011 - 15:36
* उखाणे * नृत्य * संगीत * धोरण * व्याकरण * व्युत्पत्ती * शब्दक्रीडा * शृंगार * भयानक * कृष्णमुर्ती *बिभत्स * राजकारण * करुण * मौजमजा * वीररस * अद्भुतरस * रेखाटन * रौद्ररस ही ठळक कॅटेगरी. शब्दशः पटली. ;) बाकी नेहमी प्रमाणेच एक लयबद्ध काव्य.. जाणकारांकडुन याच निरुपण वाचण्यास उत्सुक..

मैत्र 04/02/2011 - 15:45
शरदिनी तै आपल्या नावाला आणि कवितेला जागल्या या वेळी.. कर्मदरिद्री दधीची,डिग्गी राजा, टेन नंबरी, रिक्की फिक्की, पूजा बात्रा, वाय एस एल - बरंच समजलं होतं... यावेळी मात्र अलमट्टीचं सगळं पाणी डोक्यावरून गेलं...उंची कितीही वाढवा ... काहीही कळालं नाही! अभिनंदन... ब्याक टू ओरिजिनल फॉर्म !

In reply to by मैत्र

केशवसुमार 06/02/2011 - 21:48
अलमट्टीचं सगळं पाणी डोक्यावरून गेलं...उंची कितीही वाढवा ... काहीही कळालं नाही! अभिनंदन... ब्याक टू ओरिजिनल फॉर्म ! केशवसुमार

मानस् 04/02/2011 - 17:10
मस्तच!!!काय भन्नाट शब्द वापरले आहेत्.एखादे संस्क्रुत काव्य वाचत असल्यासारखे वाटले.जरा अर्थ पण समजावून सांगा कोणी.माझा ४ वर्षाचा मुलगा पण असेच न समजणारे शब्द जोडून गाणी म्हणत असतो.

वाहीदा 04/02/2011 - 17:37
आपल्या मितानचे लेख कसे काय चोरीला जातात अन तुझी कविता कशी काय कोणी चोरत नाही ग ?? (देव करो कोणाचेच लिखाण चोरीला न जावो पण एक शंका..) काय महाभन्नाट लिहतेस बाब्बो ! कधी तरी स्वत:च्या कवितेचे रसग्रहण तरी कर ग बाई , का छळतेस, असे चित्र विचित्र शब्दजंजाळ टाकून ?

५० फक्त 04/02/2011 - 17:43
शरदिनितैच्या कविता ह्या पुन्हा बहरात आलेल्या आहेत याची सर्व जालवाचकांनी नोंद घ्यावी व या वाटेला आपल्या आपल्या जबाबदारीवर यावे ही नम्र सुचना, हुकुमावरुन / ; / ] \ \ - = / ., ' ; / दाणादिणि.. तसेच या कवितेला संगीतबद्ध करुन त्यावर न्रुत्य करायला ''म्हागुरु'' सांगावे म्हणजे ते फुकटचे टिरी बडवुन नाही ते पालथे धंदे करायचे थांबवतील.

क्रान्ति 04/02/2011 - 20:26
खाता खाता चारा वैरण कुठून आली ठण्ठण ढण्ढण अलमट्टीची कट्टी वाचुन खड्ड्यात पडला रेडा तत्क्षण! आणि म्हणाला.............. सांगा सत्वर कुणी पाडली कशी गाडली खोली अलमट्टीची!!!!!!!!!!!!!!!!

विजुभाऊ 06/02/2011 - 09:51
बुद्धी नेव्हर वांछी वावा प्राचीन आणि अर्वाचीन शब्दांचा मिलाफ पाहून डोळे पाणावले ( कोण रे म्हणाला जडावले म्हणून ) शरदिनी काका ( आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हंटले असते ) छान छान कविता आहे.

ज्ञानराम 07/02/2011 - 14:52
कविता छान आहे,, जिभेला व्यायाम.. पण बाउन्सर गेली.. अर्थ कळाला तर फार बर होईल. रचना छान आहे,, काही तरी नवीन वाचायला मिळालं... लहान पणीची कटट्टी-बट्टी आठवली...

चारा वैरण नेसून पैरण विकसित मार्गा ऊर्जा भक्षण नकोनको ते एकलजीवन बुद्धी नेव्हर वांछी अट्टल चोरा कत्तल साची डिंडिमवृद्धी फ़ुटाफ़ुटाची कशास मागे धावून पाहे उंची अलमट्टीची तवंग कट्टर भालाबरची प्रवेशचंचू मृगेन्द्रकैची नोनचिचुंद्री कुरतडचीची गोचीड पंखी लोभस गोची सांगा सत्वर .... कुठे वाढली किती जाहली ................उंची अलमट्टीची ??? आर्द्रलाकडे बोलटभीरू भल्या पहाटे उठला मोरू दिव्या काव्या बेहतरनारू कॉकसस्ट्रेप्टो कीड विखारू तोडमोजड्या सलज्जचोच्या कलादुगाण्या गोरजमिथ्या पत्रीगोत्री अट्टलभोज्ज्या जळूवाकडे द्विदलकुपथ्या उजाडबागी तद्धितझोला हटयोग्याचा स्वतंत्र चेला अटकेपारी तुरुंग लोला तख्

डास ढेकुण झुरळ

विजुभाऊ ·

टारझन 29/01/2011 - 15:40
वा वा वा !! तोंड लाळावले ... बादलीभर लाळ गळाली .. विकांताला नक्की करुन पाहिन .. अगदी ढासु स्टायलीत :) अवांतर : ढेकुण कढी ही भाकरीबरोबर उत्तम लागते. झुरळं एक दिवस आधी पाण्यात भिजत ठेवल्यास भाजीला छाण तर्री येते :) - कैप्टण कुक

प्रचेतस 29/01/2011 - 16:03
या तिघांमध्ये ढेकूण घरासाठी सर्वाधिक त्रासदायक असतो असे आमचे मत. एकतर झुरळे विचारी पेस्ट कंट्रोल केल्यावर निमूटपणे गायब होतात पण ढेकणाचे तसे नाही. साध्या साध्या कीटकनाशकांच्या मार्‍यातूनही हे जिवंत राहतात. चिरडले तरी हे परत जिवंत होतात म्हणे म्हणून त्यांना रावणाची उपमाही दिली जाते. यांना मारण्याचा जालीम उपाय म्हणजे पकडून रॉकेलमध्ये टाकणे. यांचा प्रादुर्भाव खूप वाढला तर घरचे फर्निचर विकायची पाळी येते व ते विकतही कोणी घेत नसल्याने शेवटी जाळूनच टाकावे लागते. यांना इंद्रजितासारखी अद्दृश्य होण्याची शक्तीही लाभलीय म्हणे. चावतांना हे महाशय दिसत नाहीत कारण हे चावल्यानंतर बधिर करणारे रसायन सोडतात व रक्तप्राशन केल्यानंतर हे महाशय सुखरूप दूर पळतात व बरेच वेळाने आपणास चावल्याची जाणीव होती. यांचा त्रास विशेषतः घरच्या स्त्रियांना जास्त प्रमाणात होतो तो मासनिकच जास्त असावा. घरात उग्र रसायनांचा वास आला की खुश्शाल समजावे की घरातल्या पुरुष मंडळींची तोंडाला फडके बांधून ढेकूण मारण्याची मोहीम चालू आहे. किशोरकुमारने पण यांची महती वर्णन केली आहे. धीरे रे से आजा रे खटीयन में रे खटमल धीरे से आजा रे | सोयी है राजकुमारी.........||

In reply to by प्रचेतस

Nile 29/01/2011 - 16:06
धीरे रे से आजा रे खटीयन में रे खटमल धीरे से आजा रे | सोयी है राजकुमारी.........||
आजा नाय रे भो... धीरे से जाना खटीयन मे.. असं आहे ते. राजकुमारी असताना तो ढेकणाला बोलावेल कशाला खटीयन मे.. तुम्ही बॅचलर आहात काय?

नरेशकुमार 29/01/2011 - 16:21
झुरळ हा एकमेव प्रानी आहे जो प्रियकरला ऐन वेळि मदत करतो. (प्रेयसिला मिठीत घेण्यासाठी) लेख मंजे सर्व गुन संपन्न एक शंका : एडस झालेल्या मानसाला चावलेला ढेकुन चावल्याने एडस होतो का ?

अवलिया 29/01/2011 - 16:59
क्या बात है ! जबरा विजुभाउ!! ह्याच बरोबर त्यांना पाळण्याची कृती दिली असती तर बरे झाले असते. संपादन किंवा अन्य कुठल्याही बाबतीत संपादकीय कारवाईचा उल्लेख टाळावा. यापुढे असे प्रतिसाद काढून टाकले जातील. - नीलकांत

कुंदन 29/01/2011 - 17:09
संपादन किंवा अन्य कुठल्याही बाबतीत संपादकीय कारवाईचा उल्लेख टाळावा. यापुढे असे प्रतिसाद काढून टाकले जातील. - नीलकांत

वेताळ 29/01/2011 - 17:16
अजुन काही किटक मानवांवर प्रेम करतात त्यात ढेकुण,पिसु,ऊवा,लिखा किंवा गोचीड ह्याबद्दल देखिल विजुभौना लिहता आले असते.

कच्ची कैरी 29/01/2011 - 20:54
जनरली ह्या कीटकांना पाहुन ईईईईईईईईईईईईईईई असेच वाटते पण जे काही फोटो या लेखात टाकले आहे ते पाहुन यांना क्युट कीटक म्हणावेसे वाटतेय.

चौकटराजा 07/03/2012 - 16:50
माझी एक मुलगी जरा जास्त गॅप नंतर झाली. ( असा "क्लीन बोल्ड "तुमच्यापैकी काही जणांचा झाला असेलच तेंव्हा फार हसू नका ! ) तर सांगत काय होतो. आता सनलाच्या गिलावा असणार्‍या मुलायम भिंती आल्या. ढेकणाना चिकटण्यासाठी कपार मिळेनाशी झाली. गेल्या २३ वर्षात आमचे घरी ढेकूण नाही.मुलगी विचारते 'बाबा ढेकूण हा काय प्रकार आहे ? आता तिला विजूभौ चा फोटो .... अरे अर माफ करा विजुभौ ने डकविलेला फोटू दाखवितो. विजू भौ, पोरीच्या हट्टा साठी खालील फोटू चिकटवावे फिरकीचा तांब्या मायाळूची भाजी टाकळ्याची भाजी डिंगर्‍या घोळूची भाजी वैलाची चूल नेवेग्र्या भुशाची शेगडी कोळशाची इस्त्री खांडसरी साखर

मित्रानो आपण ज्याना अगदी क्षुल्लक मानत असतो ते खरेतर खूप काही करत असतात. त्यांचे कर्तृत्व वादातीत असते. त्यांचे आपण त्यांचेकडे नीट पहात नाही. मूर्ती लहान पण कीर्ति महान असेच म्हणावं लागेल यांचे कर्तृत्व पाहून. 1 नाना पाटेकरसारख्या बुलन्द अभिनेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि एखादा क्षुद्र जीव प्रबळ माणसाला सुद्धा हिजडा बनवतो असे म्हणावे लागले.