जिथे ' मी ' ची जाणीव आहे , तिथे ' अहंकार ' उपजतो .जिथे ' अहंकार ' उपजतो , तिथे ' भय ' उत्पन्न होते .जिथे ' भय ' असते , तिथे ' संदेह ' निर्माण होतो .जिथे ' संदेह ' असतो , तिथे 'अपयश ' हमखास येते .जिथे ' अपयश ' आहे , तिथे ' कष्ट ' कार्य्ण्याची तयारी असावी .जिथे ' कष्ट ' आहेत , तिथे ' प्रामाणिकपणा ' रुजतो .जिथे ' प्रामाणिकपणा ' आहे , तिथे ' आशा ' आहे .जिथे ' आशा ' आहे , तिथे ' प्रकाशाचे ' अस्तित्व आहे.जिथे ' प्रकाश ' आहे , तिथे ' श्रद्धा ' आहे.जिथे ' श्रद्धा ' आहे , तिथे ' विश्वास ' आहे.' विश्वास ' हा ' स्वानुभवातून ' निर्माण होतो .हाच 'स्वानुभव' , 'स्वानुभूति