निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना
नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना
नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
"केशवा अन्याय झालाय माझ्यावर!"
"आणि तु केलास तो न्याय होता दुर्योधना?
भर सभेत तु मांडी उघडून दाखवलीस तो न्याय होता?"
दुर्योधन विषण्णपणे हसला!
"माझी अंधपुत्र म्हणून हेटाळणी झाली तो न्याय होता? प्रत्येक वेळी मी भीमाच्या बरोबरीचा असतांना फक्त पितृहीन म्हणून भीष्म, विदुर आणि द्रोण यांचा प्रेमाचा झरा त्याच्यासाठीच वाहणे हा न्याय होता?"
"तू आपली बाजू निवडून घेतलीस दुर्योधना!"
"नाही केशवा लादली गेली ती बाजू माझ्यावर. जेव्हा आपल्याच लोकांचा आधार संपतो, तेव्हा मनुष्य कुठलाही आधार शोधतो!"
"तुझा अहंकार तुला आडवा आला."
सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.
1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे)
जालावर पंढरपूरच्या पांडुरंगाची माहिती शोधत असताना एक इंटरेस्टिंग लेख सापडला.
लेख संजय सोनावणी यांचा आहे,खाली त्यांची लिंक देतोय,
http://m.maharashtratimes.com//articleshow/9165085.cms
लिंक उघडायचा टंकाळा आला असेल तर हा घ्या लेख खाली पेस्टवतोय.
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!"
म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.
"ओ बाबा तो साऱ्या जगावरच तापलाय!"
"त्याच्याकडे न्याय असतो बाबा, चटके देणाऱ्यालाही तो चटका लावतो."
"अहो दुष्काळ पडलाय."
दुष्काळ?
म्हातारा चिडला आणि त्याने एक काडी उचलली!
"बाबा तुमचा आशीर्वाद असू द्या."तो पुटपुटला
आणि काहीतरी म्हणून त्याने काडी वर फेकली.
क्षणार्धात आकाश भरून आलं
एक क्षणात दुष्काळ संपला!
लोक आनंदाने नाचू लागले.
म्हाताराही त्यांच्याकडे पाहू लागला!
'मिनु इत्त्यीप्पे' नावाच्या स्त्रीचा स्क्रोल.इन नावाच्या संस्थळावर लेख आला आहे. 'मिनु इत्त्यीप्पे' तिच्या लेखाच्या शीर्षकापासूनच "Why only temples? Even some churches don't allow women into the inner sanctum; Religions continue to discriminate against women in the name of tradition." चर्चमधील स्त्रीयांशी केल्या जाणार्या भेदभावा बद्दल तक्रार करते. लेखात तीने दिलेल्या माहितीनुसार ती 'मलंकारा मरथोमा सिरीयन' नावाच्या चर्चशी संलग्न आहे.
शून्य मनाने बसलो होतो गाभाऱ्यात
आली ती पलीकडुन!
सांगितले कानात
येताहेत भेटायला तुला!
किती आनंदलो मी!
बहुता दिसा भेट होणार
का जन्मासी आलो मी!
जगण्याला अर्थ येणार
आली ती देवळात
निघाली माझ्याकडे येण्यासाठी!
आता रिते झाले मन
नवे वर्म भरून घेण्यासाठी!
थांब कुलटा
घणाघात झाला!
परंपरा तोडशिल?
मुलाला भेटायला!
परंपरा आड आली
भरल्या डोळ्याने परत निघाली!
मुलाला भेटावयाची इच्छा
इच्छा अधुरीच राहिली!
िशख ध्रम की पंथ? कारण िशख जरी गुरू ग्रंथसाहेब मानत आसले. तरी िहंदु देवतांची पुजा करतात . िमपाकर जरा या बदंदल कोणी प्रकाश टाकेल का?
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे.