अर्थव्यवहार

काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814

मोदक's picture
मोदक in काथ्याकूट
24 Mar 2013 - 11:12 pm

1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.

श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.

अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.

संपादक मंडळास नम्र विनंती.

म्येरा भारत म्हान !

चौकटराजा's picture
चौकटराजा in काथ्याकूट
28 Feb 2013 - 3:50 pm

जादूगार चिदंबरम यांचा दीड तासाचा खेळ संपला. दोन वरून पाच लाख पर्यंत आयकरात मुक्ती मिळेल अशी जादू दाखवायची राहूनच गेली. त्यामुळे घरी, दुकानात बजेट पहाणारे फार नाराज झाले. "एकतरी कट वाला शॉट पायजे व्हता राव ! " असे निराशेचे उदगार पिटातल्या प्रेक्षकाने काढावे तसे झाले. असो. मी माझ्या समान दोन ते पाच वाल्यांच्या दु:खात सहभागी आहे.
आता खालील वार्तापत्र पहा.

मी काय करू??..........

बटाटा चिवडा's picture
बटाटा चिवडा in जे न देखे रवी...
2 Dec 2012 - 12:29 pm

3

हास्यबिभत्सकरुणरौद्ररससंस्कृतीमुक्तकसमाजजीवनमानराहती जागानोकरीअर्थकारणअर्थव्यवहारराजकारणशिक्षणछायाचित्रणरेखाटन