एकटा
एकटा
उन्ह असो वा पाऊस वारा ,पडती जरी मज अंगावर गारा ,
नाही मज कोठेही थारा ,उभा एकटा मी बिचारा,
पान्त्स्थाना दाखवावी वाट ,कोठे दऱ्या कोठे घाट ,
पांथस्थ येती,जाती चुकोनये वाट,दाखविण्या वाट उभा मी ताठ,
कसा एकटा मी माईल स्टोन ,खायला उठते मज निबिड रान.