मत आणि मु*

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
8 Apr 2013 - 2:12 pm

आमची प्रेरणा
http://www.misalpav.com/node/24432

मत आणि मु* दोन्ही नव्हे हो समान

मत मिळताच नेते टांग वरती करीती
खाल मानेने मेंढरे त्यांना पुन्हा मत देती

पाण्यातुन पैसा नेता भारंभार काढी
कापलेली करंगळी धरे त्याच धारे खाली

मु*ल्या सारखे कधी मत टाकायाचे नाही
की होणारे वाटोळे, तूला दिसतच नाही

मत मागायाला येता, मु* द्यावे आपणही
असे केल्या वीना मूजोरी, यांची संपायची नाही

पैजार ठाकरे

कोडाईकनालभूछत्रीहास्यप्रेमकाव्यबालगीतऔषधोपचारराजकारण

प्रतिक्रिया

तर्री's picture

8 Apr 2013 - 3:12 pm | तर्री

कविता ठीक आहे पण समयोचित आहे.

चौकटराजा's picture

8 Apr 2013 - 5:04 pm | चौकटराजा

मत बदलता येते यास्तव कविता ठीक असे म्हणतो मु** तून बाहेर गेलेले परत घेता येत नाही. सबब मु* दाबून ठेवतो.

मु*ल्या सारखे कधी मत टाकायाचे नाही
की होणारे वाटोळे, तूला दिसतच नाही

येक्दम झक्कास... :)
कॉलींग आत्मा....

एक शुद्धिकरण

मूजोरी - मू*जोरी