माती आणि माता दोघिहि समान,
माती अंकरुनी देई वन,धान्या ,
माता अंकरुनी देई पुत्र,कन्या,
माती देई दऱ्या ,डोंगरा आकार,
माता देई पुत्र,कन्या संस्कार ,
माती आणि माता यास समान द्या मान ,
दिल्याने मान जगती वाढेल आपुली शान.
प्रतिक्रिया
6 Apr 2013 - 5:59 pm | पक पक पक
आमची माती आमची माणसं... ;)
6 Apr 2013 - 6:19 pm | तिमा
आमच्या माणसांनी केलेली आमची माती. (इति पुल)
6 Apr 2013 - 11:17 pm | पक पक पक
बर बर आमची माणस अन आमचीच माती.. ;)
7 Apr 2013 - 8:16 pm | पाषाणभेद
आक्षी बराबर. आमची मान्स आन त्येंच्यावाली झालेली माती.
7 Apr 2013 - 1:15 am | अभ्या..
अप्रतिम लिहितायत तुम्ही.
साहेब एकदा तुम्ही भेटाच. वॉल पेंटींगची लै कामे हायेत झेडपीची. :)
7 Apr 2013 - 5:12 pm | शैलेन्द्र
:)
भित्ताड रंगवण्याला लई भारी ..
7 Apr 2013 - 8:40 am | कवितानागेश
काव्यरस:
भूछत्री??????????????
7 Apr 2013 - 4:46 pm | सस्नेह
आपणाला 'अंकुरुनी' असे म्हणावयाचे आहे काय ?
7 Apr 2013 - 5:15 pm | शैलेन्द्र
जे म्हणायचय ते म्हणून झालय ना?
प्रतिभेचे कोंब असे कापून सरळ करणे योग्य आहे का? समजून घ्या अन पुढे चला. :)
7 Apr 2013 - 5:17 pm | पक पक पक
प्रतिभेचे कोंब
:bigsmile: :crazy:
7 Apr 2013 - 6:59 pm | अत्रुप्त आत्मा
@प्रतिभेचे कोंब असे कापून सरळ करणे योग्य आहे का?>>>
7 Apr 2013 - 5:15 pm | पक पक पक
:) :)
8 Apr 2013 - 12:44 pm | ज्ञानोबाचे पैजार
छाती आणि छाता,
गोटी आणि गोटा
मत आणि मु*
तांबी आणि तांब्या
गोळी आणि गोळा
विडी आणि विडा
टक्कल आणि अक्कल
दाढि आणि दाढ
कुल आणि कुल्ला
रडा आणि राडा
दारा आणि दारु
नारा आणि नारु
पारा आणि पारु
वारा आणि वारु
समान आणि सामान
हे पण एक समान अशी काव्यमाला लवकर लिहा अशी नम्र विनंती
8 Apr 2013 - 3:01 pm | Bhagwanta Wayal
नव खंडाची वसुंध्ररा ही
सकळ प्राणी मात्रांची आई
जीवन देते सर्व विश्वाला
नमस्कार माझा धरणीमातेला
खुपच छान