आस्वाद
चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान!
सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. काल १७ एप्रिलला संध्याकाळी आकाशामध्ये चंद्राने केलेलं मंगळाचं सुंदर पिधान बघता आलं. काही काळ मंगळ चंद्राच्या पलीकडे लपला होता आणि नंतर समोर आला. म्हणजेच हे चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान- अर्थात एक प्रकारचं ग्रहण होतं.
शोध आणि धागेदोरे: Research and References
**********
माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership).
https://www.amazon.in/dp/B091FD93LS
त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे. आवडल्यास संपूर्ण कथा वाचण्यासाठी नक्की अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक वाचा, लिंक वरती दिली आहे, आणि वाचल्यावर तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
**********
मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज - विजय सिंह गायिकांच्या संगीताचा
आस्वाद घेत आहेत असे दाखवणारे हे राजस्तानी शैलीचे पेंटींग आहे.
ओक आणि मनोज दाणींचा व्हॉट्स अॅपवरचा संवाद
ओक- ४९ वरील चित्राचे सूक्ष्म निरीक्षण करताना पाहून वाटते की त्यातून वेगवेगळ्या घटनांचा, काळाचा संदर्भ असावा.
दाणी - paan 47 na? ti mulgi nasun rani asnyachi shakyataa pan aahe !
ओक - पसंद अपनी अपनी...
ते चित्र असेच आहे कि त्यातून अनेक शक्यता दिसाव्यात.
दाणी - museum title says a harem scene ...
मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज -शनिवार वाडा सन १८२०
अत्यंत कष्टपूर्वक मिळवलेल्या जुन्या वास्तूंपैकी मराठी मनाला भावणारी शनिवार वाडा वास्तू सन १८२० साली एका चित्रकाराच्या दृष्टीतून कशी दिसत होती याची झलक मिळते. मुख्य प्रवेश द्वारावरील जयपूर शैलीतील कलाकुसर १९ झुपकेदार फुलांंचे डिझाईन वरच्या पट्टीतील सजावट मोहक दिसते.
सध्या हे प्रवेश द्वार असे दिसते.
मात्र काही बारकावे प्रत्यक्षातील इमारतीशी जुळत नाहीत. उदा. शनिवारवाडा या निळ्या पाटी वरील सज्जातील खालचे १० भाग. बाजूची कमलपुष्पे वगैरे
मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज जयाजीराव शिंदे ग्वाल्हेरच्या राजवाड्यातून जाताना
खालील मेसेज व्हॉट्स अॅप वरून झाले होते. त्यातून या चित्रावर काही भाष्य केले गेले होते तेही सादर...
१. Shashikant Oak : मला जास्त आवडले ते जयाजी शिंदे यांच्या शिकारीला जातानाचे पेंटिंग.
मनोज दाणी : ho surekh ahe te, hence right at the front
एडविन लॉर्ड्स वीक्स यांचे पुर्ण चित्र मनोज दाणींनी मला पाठवले.
अध्याय निहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ ६ ...पान १ ते ५
अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ५ पान १ ते ३
अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६
अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६