धर्म इथे बेताल झाला
उठतासुटता जहाल झाला
वापरले कैक रंग त्याने
कोथळा बाहेर येताना मात्र लालच झाला ...
किती चढले सुळावर त्याच्यानावे ,
मारणारे गनीम आणि मरणारेही ..........
पाळणारे , जाळणारे , बघणारे अन भडकवणारे
पण .........जो तो हलाल झाला
जन्नत नसीब झाली कुणा
तर कुणी स्वर्गात पोहोचले
अरे पण त्यांचे काय झाले असेल ?
ज्यांच्या जाण्याने , उभे घर पोळले
अपराध कुणाचा , कुणी भोगला
कामकऱ्याला जागेवरी ठोकला
मर्दुमकीचा झेंडा मिरवुनी
हिरवा भगवा पुढे नाचला
हिजडे हरामी धर्मवेडे
रंगबिरंगी धर्मांमध्ये
फुका पाजती विषाचा प्याला
माणूस मेला ,,, धर्म राहिला , धर्म राहिला
डोकेबाज पाककला.
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य०
पुढील लेखात आपण पाहणार आहोत*
In reply to पुढील लेखात आपण पाहणार आहोत* by टर्मीनेटर
हा हा हा... पण तिथल्या थंडीत
संपादकांना विनंती आहे,
In reply to संपादकांना विनंती आहे, by Bhakti
नको. लोक खरोखर बनवून खातील.
In reply to नको. लोक खरोखर बनवून खातील. by गवि
;-)
In reply to नको. लोक खरोखर बनवून खातील. by गवि
सराफ्यात मुरांबा मिळाला का? :
In reply to संपादकांना विनंती आहे, by Bhakti
भटकंती विभाग जास्त सयुक्तिक
तुफान क्रिएटीव्ह
चंद्रावरच्या चिर्यांतील