आमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक भेळ आहे. रामण्णा बुट्टी भेळ.
एका (प्लास्टिकच्या) बुट्टीत तिघा चौघांना पुरेल असा चिवडा, पातीचा कांदा, शेंगदाणे, कोथमीर, थोडं नावापुरतं फरसाण आणि मटकी शिजवून अशी भेळ देतात. वरून एक आक्खा कांदा आणि हिरव्या मिरच्या. बास. हिला मटकी भेळ असेही म्हणतात. यात चिंचेचा कोळ गूळ वगैरे काही नसते. चिवडा देखील आपले लांबडे मुरमुरे हळदीत आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेले.
आमचा आज्जा कधीतरी असे चिरमुरे फरसाण घरी घेऊन यायचा.
रामण्णा भेळ
In reply to रामण्णा भेळ by हणमंतअण्णा शंक…
अहाहा.
ह्या मुरमुर्यांना ट्रान्सपरंट फोड असतात.हे पंढरपुरी चुरमुरे. समस्त सोलापूर आणि मराठवाड्यात हेच चुरमुरे चालतात. हे भडंगच्या चुरमुर्यापेक्षा हलके, पोकळ आणि कुरकुरीत असतात त्यामुळेच ह्याचा चुराही होतो पटकन. केलेल्या चिवड्याच्या तळाशी मीठमसाल्यासोबत बसतो. सोलापुरात खैरमोडे, कत्ते आदी भडभुंजे लोक ह्या चुरमुर्यासाठी कित्येक वर्षे प्रसिध्द आहेत. भट्टीत भाजलेले चुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे, लाह्या आदीसाठी खास त्यांची दुकाने आहेत. पंढरपुर गावात भत्ता म्हणले जाते. दहाबारा मित्र मिळून त्यातीलच एखाद्याच्या दुकानात, हपिसात, कारखान्यात भत्ता करतात. दिड दोन किलो चुरमुरे, शेंगदाणा कच्चे तेल, शेंगादाणे, दाळे, तिखट, गोडा मसाला, मिठ हे सर्व एकत्र चोळले जाते हलक्या हाताने. तीन चार पेपर पसरुन त्यावर हा ढीग असतो. हौसेसाठी थोडा फरसाण , शेव, गाठी, पापड्या, बारीक चिरलेला कांदा आणि पिळलेले लिंबू. सुरुवातीला मंदाद्रीसम दिसणारा पर्वत गप्पा, गावच्या कुचाळक्या आणि समस्त दुनियेची मापे काढत कधी पेपरखाली गेलेले चुरमुरे हुडकण्यात बदलतो ते कळतही नाही. बार्शी गावात गुंड म्हणून एक भेळवाला होता. चुरमुर्याचा चिवडा, तिखट चिवडा, भाजक्या पोह्याचा चिवडा, ओल्या हरभर्याची उसळ, तिखट, मसाले, कांदा, कोथींबीर आणि शेव फरसाणाचे असे जालीम मिश्रण करायचा की बस्स. लहानपणी ह्याची हातगाडी होती, त्याचे हॉटेल झाले पण हॉटेलच्या दारात हातगाडी कायम. समस्त बेवडे, हौशी आणि कुंटुंबवत्सलांच्या गर्दीत हा पुडा मिळवणे म्हनजे दिव्य कामगिरी असायची. थोडीफार अशीच पण जरा सॉफिस्टिकेटेड भेळ पिंपरीमध्ये नितीन म्हणून कुदळे बंधूंची आहे त्यांची सुकी भेळ ही आवडते. लेखात वर्णिलेली बिरादाराची भेळ ही चाखली आहे. सोलापूरपासून जतकडे जाणारे पब्लिक (मुख्यत्वे गुड्डापूर धानम्माचे भाविक) भरपूर असलेने आणि सांगली जिल्हा, कर्नाटक बॉर्डर ही साम्यस्थळे असल्याने ही संस्क्रुती ओळखीचीच.In reply to अहाहा. by अभ्या..
भत्ता हा शब्द हा लेख
In reply to भत्ता हा शब्द हा लेख by गवि
रतनपाशी असलेलं ते चिवड्याचं
तुम्ही पण, LP Mild वाले दिसता...
In reply to तुम्ही पण, LP Mild वाले दिसता... by मुक्त विहारि
बीयर
नॉक आऊट.. प्रयोगशील होतात
In reply to नॉक आऊट.. प्रयोगशील होतात by गवि
कॅनन १०००० वरुन सुरुवात केली
In reply to नॉक आऊट.. प्रयोगशील होतात by गवि
तही गोरे भोरे रूढ
चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ!
In reply to चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! by कांदा लिंबू
कपाले उत्तम आहे. यात शंकाच
In reply to कपाले उत्तम आहे. यात शंकाच by गवि
गावच्या आठवणी
In reply to गावच्या आठवणी by स्वधर्म
पद्मा टॉकीज समोरील दुकानामधे
In reply to पद्मा टॉकीज समोरील दुकानामधे by सिरुसेरि
सांगली भडंग
In reply to चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! by कांदा लिंबू
+१
In reply to चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! by कांदा लिंबू
सांगलीच्या आसपास देखील अनेक भेळी आहेत
In reply to चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! by कांदा लिंबू
जयसिंगपूर [ नृसिंहवाडी ]-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1मी दोन वेळा कॅनन१०००० प्यालो.
आण्णा एकच नंबर लेख
In reply to आण्णा एकच नंबर लेख by स्वधर्म
वैर
In reply to वैर by हणमंतअण्णा शंक…
पंढरपुर येथे "तुरीवाले" आणी
In reply to वैर by हणमंतअण्णा शंक…
कृबु ला विचारा की
+१
चुरमुरे मुरमुरे
एल.पी. सारखी थर्ड क्लास ??
बियर? = गिनिज [पुर्णविराम]
वा! लेख आणि प्रतिसादात
In reply to वा! लेख आणि प्रतिसादात by विंजिनेर
जाता जाता: पुण्याच्या
In reply to वा! लेख आणि प्रतिसादात by विंजिनेर
हो आठवते ना
In reply to हो आठवते ना by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मी गेलो होतो तेव्हा
In reply to मी गेलो होतो तेव्हा by गवि
बरोबर! अगदी ३०
In reply to बरोबर! अगदी ३० by विंजिनेर
नाही तेव्हा ते दुकान तेव्हा
कल्याण