मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा.

गवि ·

कंजूस Fri, 01/16/2026 - 17:36
डोकेबाज पाककला. शुक्रावरील शेवाळाची उसळ*>> घावणे म्हणायचे आहे का? शुक्र ढगांत हरवलेला असतो.

युयुत्सु Fri, 01/16/2026 - 17:44
अनेक वर्षांपूर्वी पुण्यात य० गो० जोशी 'प्रसाद' नावाचे मासिक चालवत असत. त्यात एकदा "फोलकटांचा चिवडा" अशी पाकृ प्रसिद्ध झाली होती आणि बरीच गाजली होती. तसंच पंचतत्रातला एक श्लोक याच धर्तीवर आहे - यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मर्दितं| यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति|| तातपर्य- वेदांत (वि० अ थर्व वेदात अशा पाकृ भरपूर सापडायची शक्यता आहे)

In reply to by टर्मीनेटर

गवि Fri, 01/16/2026 - 17:58
हा हा हा... पण तिथल्या थंडीत ती लगेच गार होते. "गुरु"वरच्या गुळवेलीचा गुळांबा टाकायचे मनात होते. पण त्यामुळे जायंट ग्यास होतो म्हणतात. म्हणून तेही टाळले.

**मंगळावरील मुरुमातील मुंग्यांचा मुरांबा : एक प्राचीन-आधुनिक-वैज्ञानिक पाककृती** --- कालच घरच्या मागच्या अगण्णात मुंग्यांची रांगा दिसली आणि मन भूतकाळात गेल. माझ्या लहानपणी आमच्या गावी लाल मुंग्यांची दिसत असत. आमची आत्या त्या मुंग्यांची चविष्ट चटणी बनवत असे. मी विचार केला की आपण मानवजातीच्या विकासासाठी भविष्यकालात इतर ग्रहांवर देखिल खाता येऊ असा मुरंबा का बनवू नये.

निफा वायनरी - नाशिक

vcdatrange ·
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

रोज किती पाणी प्यावे?

माहितगार ·

माहितगार Mon, 04/25/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार

रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 Wed, 07/21/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला Wed, 07/21/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन Fri, 07/23/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

आता फक्त घासफूस ...

गबाळ्या ·
काव्यरस
माझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून "आता फक्त घास फुस" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी. केल्या रित्या बाटल्या चकण्यांच्या ताटल्या पडे बिअरचाच पाऊस पण आता... आता फक्त घास फुस चापिल्या बोट्या फोडिल्या नळ्या ढेरी तुडुंब करी मन खुश पण आता... आता फक्त घास फुस दिन ते गेले वय ही झाले झाली शरीराची नासधूस अन आता ... आता फक्त घास फुस

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

होम ब्र्युड ऑरगॅनिक पायनापल वाईन – अन तीन शिलेदार !!

ज्याक ऑफ ऑल ·

बाकी धागा खतरनाक. मागे फोटो बघतांना फार फार तर दोनेक दिवसांत संपलं असेल सगळं असं वाटलेलं. आता पुढे कोणतं फळ ....कोणती वाईन ? स्ट्रॉबेरी?

अभ्या.. Mon, 04/10/2017 - 16:23
अरे काय काय करता बे. =)) =)) =)) कैपन . ह्या उपक्रमाला प्राडाँचा आशिर्वाद असता तर अप्रतिम असे इंटर्न्याशनल पॅकेजिंग करुन देण्यात येईल याची टल्ली मंडळाने नोंद घ्यावी.

इरसाल कार्टं Mon, 04/10/2017 - 16:30
या लेखातून प्रेरणा घेऊन मलाही अमच्याकडच्या रेसिपीची आठवण होऊ लागलीय, म्हणून, मिपावर 'जांभळाची' आणि 'मोहाची' कशी बनवायची याची रेसिपी टाकली तर चालेल का म्हणतो? आईशप्पत सांगतो, विज्ञानाच्या उर्ध्वपातनाची प्रक्रिया मी अशीच शिकलो होतो. आता खरं सांगतो, छान लिहिलंय आणि मस्त जमून आलीय रेसिपी. ता. क. सायकलचं खूळ घातलं होतंत डोक्यात, आता हेही सुरु करायचं का आम्ही सभ्य माणसांनी?

केडी Mon, 04/10/2017 - 16:54
जियो केदार! वाईन ती सुद्धा फ्रुट बेस्ड! माझी आवडती! नक्कीच भारी झाली असणार!
आधी एका (पुण्याला असताना केलेल्या) प्रयोगात या सगळ्या ऐवजी सरळ एक “साधा नॉन लुब्रीकेटेड निरोध” (हो बरोबर वाचताय) बाटलीवर लावला होता.
:-)) हे वाचून मागे मी मीड (हनी वाईन) चा प्रयोग केलेला तो आठवला! तेव्हा चक्क एक मोठा फुगा लावलेला बाटलीच्या तोंडाला..एक छोटं भोक पाडून! wine असेच प्रयोग करत राहा...आणि पुण्यात एखादी बाटली पाठव बाबा! :-))

In reply to by केडी

ज्याक ऑफ ऑल Tue, 04/11/2017 - 14:01
मागे आपलं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे ट्राय केलं होतं पण शुद्ध मध नसल्याने फिआस्को झाला सगळा

In reply to by जयंत कुलकर्णी

अप्पा जोगळेकर Mon, 04/10/2017 - 18:30
आय डाउट. मला नक्की आठवत नाही आता. बरीच वर्षे झाली. पण त्यांनी आम्हा छोट्या मुलांसाठी द्राक्शासव आणि मोठ्यांसाठी वाईन बनवल्याचे आठवते. ज्याक साहेबांची अननस वाईन लैच आवडली आहे.

बाबा योगिराज Mon, 04/10/2017 - 19:18
कशाला वाचला लेख, अस झालय बघ. त्या दिवशीची प्रसाद्ची प्रतिक्रिया आठ्वली. एकच नंबर चव आणि एकदम कड्क होती. पहिला घोट घेतांना सर्व प्रथम एकदम कडू, नंतर थोड गोड, आणि सगळ्यात शेवटी(घोट गिळुन घेतल्यावर) अननसाची भारी चव लागत होती. माझा अत्यंत कमी सह्भाग असुनही, वाईन दिल्याबद्द्ल धन्यवाद. तू परत कधी बोलवतोयस ह्याकडेच लक्ष आहे बघ माझ. बाबा योगिराज.

सही रे सई Mon, 04/10/2017 - 20:46
एकूणच दारू प्रकार कसा बनतो ही उत्सुकता होती मनात.. आणि हा साग्रसंगीत सोहळा असा शब्दबद्ध करून तुम्ही छानच काम केलत .. छानच दिसते आहे वाईन

जयंत कुलकर्णी Mon, 04/10/2017 - 20:49
मी पूर्वी जांभळाची व द्राक्षाची वाईन करायचो घरी. जास्त करुन जांभळाची. पण आता नाही करत एवढी. पण छंद म्हणून हे मस्त आहे..... एकदा आल्याची करायची आहे....बघूउया कधी जमते आहे ते...

In reply to by जयंत कुलकर्णी

ज्याक ऑफ ऑल Wed, 04/12/2017 - 17:02
जिंजर वाईन ही एक मजेशीर गोष्ट आहे .. साखर कमी टाकल्यास प्रोबायोटिक पेय .. जास्त टाकल्यास वाईन ... त्यात ही यीस्ट न वापरता जिंजर कल्चर घरीच तय्यार केलंत तर "नॉन अल्कोहोलिक पेय " ... साखर , आलं , पाणी - फक्त ३ गोष्टी लागतात त्यासाठी .. करून पहा अन सांगा कशी झाली ..

कबीरा Tue, 04/11/2017 - 10:59
मेड इन औरंगाबाद...जमलंय. बाकी औरंगाबादचे पाणी सोमरस बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे म्हणतात ते योग्य का हो?

In reply to by कबीरा

ज्याक ऑफ ऑल Wed, 04/12/2017 - 17:05
हो , काही भूगर्भीय (बहुदा) कारणांमुळे येथील पाणी "लाईट" या सदरात मोडते . त्यामुळे कंपन्यांना कॉस्ट कमी पडते , वरून चव छान होते हे वेगळं . पण दुष्काळामुळे सध्या या कंपन्या फार त्रासात आहेत. बंदही होतील काही दिवसांनी कोणाला माहीत.

In reply to by सविता००१

ज्याक ऑफ ऑल Wed, 04/12/2017 - 17:10
म्हणजे ... इथे अशी पाककृती येईल अस वाटलच नाही कधी ... इथे अशी पाककृती येईल अस वाटलच नाही कधी इथे अशी पाककृती येईल अस वाटलच नाही कधी या पैकी नक्की काय कळेना .. एकंदरीत .. मी काय केला गुन्हा ?

In reply to by ज्याक ऑफ ऑल

सविता००१ गुरुवार, 04/13/2017 - 16:53
अस काही नाही. गुन्हा कसला? चांगली इथल्या मित्रांच्या हृदयाची तार छेडलीत की पहिल्या फटक्यात. एवढच म्हणायचं होतं की नेहमीसारखे काही वेगळे खाद्यपदार्थ वाचायची सवय झालेली. त्यात ज्याक भाउ अशी झ्याक वाईन ची पाककृती टाकतील असं वाटलं नाही हो. त्यामुळे इथे वाईनची पाककृती येइल असं वाटलंच नाही कधी असं वाचा. बाकी तुमची कॉमेंट म्हणजे ते स्वामी समर्थांच्यावाक्याबद्दल वाचतो ना नेहमी - भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे.. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे.. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे.. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे.. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे.. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहेच.. याची आठवण करून देणारी आहे. :)

अप्पा जोगळेकर Tue, 04/11/2017 - 11:52
यातला अल्कोहोल पर्सेंटेज मोजण्यासाठी एक अल्कोहोल मेजरिंग मीटर मिळतो असे वाचले आहे. तो वापरला का. ही वाईन बनवण्यासाठी उन्हाळा हा योग्य ॠतू आहे का. असल्यास मी प्रयत्न करणार आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

ज्याक ऑफ ऑल Wed, 04/12/2017 - 17:08
आप्पा , हायड्रोमीटर कोणत्याही वैज्ञानिक साहित्य दुकानांत मिळतो. त्यात डेन्सिटी लेव्हल इंडिकेटर सोबतच अल्कोहोल इंडीकेटर असलेलं व्हर्जन सुद्धा मिळतं. आम्ही ते वापरलं होतं. पण ते गरजेचं आहे असम नाही म्हणून लिहिलं नाही . २५०-३०० ला मीटर आणि फ्लास्क दोन्ही मिळेल. बाकी सामिष पानाला विशिष्ट वातावरणच हवयं या मताचा मी नसल्याने त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. पण वाईन जनरली उन्हाळ्यात पितात असंच ऐकून आहे . करून पहा काही मदत लागल्यास सांगा ..

च्यायला मिपावर वाईनची पाकॄ वाचायला मिळेल असे वाटले नव्हते. भलतेच पेशन्स बाबा.... ४५ दिवस नुसते पहात बसणे जमणार नाही. पैजारबुवा,

कलंत्री Tue, 04/11/2017 - 13:53
एकंदरीतच प्रकार आवडला. पुण्यात मदिरा कशी बनवावी हे सांगणारा / शिकवणारा कोणी आहे का? कलंत्री

In reply to by कलंत्री

ज्याक ऑफ ऑल Fri, 05/05/2017 - 13:35
अट एकच ... माश्याच सुग्रास जेवण ... कोकणी आमटी भाट .. अन सुक्कट घीन मानधन म्हणून ... व्यतिरीक्त तुम्ही खाउ घालाल आवडीने ते पण ..

Ranapratap Fri, 04/14/2017 - 20:25
ज्याक भाऊ तुमि आमचे 500 मीटर वाचवले. घातलंय सगळं राअंधायला. आता 45 दिवस फक्त

In reply to by Ranapratap

ज्याक ऑफ ऑल Sat, 04/15/2017 - 09:22
भारी ... सांगा कसं काय जमलं ते .. बादवे "डिसक्लेमर" वाचलंयत ना ? तेवढ्या काळज्या घ्या मात्र ... बाकी रीपोर्टत ऱ्हावा ... गरज पडल्यास संपर्क पण। करा .

नाटक्या Fri, 04/14/2017 - 23:15
मागे एकदा मी केली होती हीच वाइन पण लयच किचकट काम असल्याने सरळ बाहेरची तोन्डाला लावणे चान्गले असे मत पडले. - नाटक्या

एमी गुरुवार, 04/20/2017 - 11:26
छान!! आम्ही हार्ड लिकरवाले असल्याने वाईन कधी पिली नाही. अननस वगैरे सिट्रस फळंदेखील आवडत नाहीत. त्यामुळे हा प्रकार कितपत आवडेल शंका आहे.आयता समोर आला तर नक्की चव बघेन.

In reply to by एमी

ज्याक ऑफ ऑल Fri, 05/05/2017 - 13:26
बसू कट्ट्यावर ... !! ता.क. आम्ही पण स्कॉच वालेच आहोत. पण ती घरी करायला जमली नसती सध्या ... म्हणून स्कॉच ची तहान वाईन वरे ... :P

आनंदी गोपाळ Fri, 04/21/2017 - 19:54
५०० मीटरवाली अघोषित दारूबंदी असण्याच्या काळात पाकृ टाकलीत हे बरे केले. रच्याकने, फोटो असे गमतीदार रिसाईझ करून का टाकले आहेत?

अत्रे Sat, 04/22/2017 - 21:32
वाईन बनवायला परमिट लागते का हो? खालची लिंक मिळाली पण त्यात "लिकर" जे म्हटले ते त्यात वाईन चा समावेश होतो का हे माहित नाही. http://www.realityviews.in/2012/06/facts-know-about-bombay-prohibition-act.html

In reply to by अत्रे

ज्याक ऑफ ऑल Fri, 05/05/2017 - 13:22
पण इतकं सांगू शकतो की हे आम्ही "रीक्रीयेशनल" तत्वावर केलेलं असल्याने कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचे चान्सेस नाहीत. १ आम्ही हे विकलं नाही २ आम्ही हे वाटलं नाही ३ आमचा कोणाला त्रास झाला नाही ४ ४ भिंती आत काय केलं तो आमचा प्रश्नय. सगळ्यात महत्वाचं वकिलांच्या ओळखी भरपूर असल्याने अन पोलीस अशील असल्याने फार भीती बाळगत नाही मी मनात.

तेजस आठवले Sat, 04/22/2017 - 22:05
ह्यामध्ये अल्कोहोल चे प्रमाण किती होते ? (%) तसेच विषारी दारू पिऊन लोक मरतात म्हणजे नक्की काय विषारी असते त्यात ? मिथाईल अल्कोहोल ? फेरमेंटेशन होत असताना असे काही वेगळे रसायन बनणार नाही ह्याची खात्री होती का? तुमचा प्रयोग यशस्वी झाला हे चांगले आहे पण काळजी घ्या :)

In reply to by तेजस आठवले

ज्याक ऑफ ऑल Fri, 05/05/2017 - 13:16
तसेच विषारी दारू पिऊन लोक मरतात म्हणजे नक्की काय विषारी असते त्यात ? म्हाईत नै ... इतर तद्न्य जास्त निट सांगू शकतील ... पण मी यात यीस्ट सोडून ईतर काहीही टाकले नसल्याने फार फार तर strong अल्कोहोल तयार होईल इतकंच. हे माहित होत. बर हे सगळं श्री डॉक सोबत केलं सो बाकी काही झाल्यास ते होतेच. फेरमेंटेशन होत असताना असे काही वेगळे रसायन बनणार नाही ह्याची खात्री होती का? होय. तसा अभ्यास करूनच सगळी प्रक्रिया केली होती. २-३ तद्न्य लोकांना सुद्धा विचारून खात्री करून घेतली होती. तुमचा प्रयोग यशस्वी झाला हे चांगले आहे पण काळजी घ्या __/\__

Taxonomy upgrade extras
तर असं की मी (ज्याक), बाबा योगीराज अन डॉक श्रीहास राहतो या थर्ड वर्ल्ड मधल्या अत्यंत म्हणजे अत्यंतच पुढारलेल्या औरंगाबाद नामक शहरात. इथे खानपान अन इंटरमेंट ची ईतकी म्हणजे ईतकी फार-फार ठिकाणं असल्याने सारखं सारखं बाहेरचंच खाऊन घरी काय करता येईल याचा विचार चालला होता, अन तेव्हाच ठरलं, (म्हणजे मी ठरवलं अन बाकीच्यांनी अनुमोदन दिलं). की हो, घरी “वाईन” तयार करायची. सुरुवातीला शिलेदारांना हे जमेल की नाही वाटलं, पण जमेल, करून तर बघू, जमली तर वाईन नाहीतर सरबत, हाकानाका?