अशी सजेल दिवाळी
नमस्कार मंडळी,
श्री गणॆश चित्रमालॆनॆ माझ्या क्विलींग कलॆच्या आविष्काराचा श्रीगणॆशा कॆला. काही मिपाकरांनी पसंतीची दाद दिली. साहजिकच हुरूप यॆऊन माझा पुढील कलाविष्काराचा विषय काय असावा असॆ विचार मनात घॊळू लागलॆ. गणपती,नवरात्रा पाठॊपाठ वॆध लागतात तॆ दिवाळीचॆ.
मिसळपाव
सदर लेख लोकमत हॅलो ठाणे पुरवणीर १४-०९-१६ रोजी प्रकाशित झाला