कोडाईकनाल

मिपाकरलक्षणे

स्नेहांकिता's picture
स्नेहांकिता in जे न देखे रवी...
23 Dec 2013 - 4:53 pm

| जय जय रघुवीर समर्थ |
समर्थांसी मनोभावे प्रार्थुनी, मिपाकरांची काही येक लक्षणे डोळियांस दिसली ती श्रोतींयांस विनयपूर्वक
सादर .
|| श्रीमिसळपाव ||
| मिपाकरलक्षणनाम समास प्रथम |
ओम नमोजी संस्थळचालका | नीलकांता मिपामालका |
कृपादृष्टीं सदस्यलोका | अवलोकिजे |१|
तुज नमू रेवतीतै | अक्षयकान्ते आणि पैसातै |
धागीं ठेवी कृपाहस्ते | लेखकुंच्या |२|
वंदुनिया सल्लागारचरण | करूनिया संपादकस्मरण |
परिक्षणार्थ मिपकरलक्षण | बोलिजेल |३|
येक वोरीजिनल एक डूआयडी | उभयलक्षणे सरळ-कानडी |

वाक्प्रचारकोडाईकनाल

( चला नांगरूया शेत सारे )

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
15 Oct 2013 - 3:49 pm

आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल.

चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा..

***************************************************

बालगीतविडंबनव्युत्पत्तीसमाजजीवनमानतंत्रक्रीडाशिक्षणमौजमजाअभय-काव्यकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीभयानक

तिन कविता तिन ठिगळे

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
8 Oct 2013 - 4:09 pm

पहिले ठिगळ मि.का. च्या कवितेला.
वरिगिनल कविता <a href="http://www.misalpav.com/node/17298" title="प्रलय">प्रलय</a>

शंख करत माझ्या नावाचा
बाप धावतो मागे मागे
गुणपत्रक ते बघता बघता
नेत्र तिसरा उघडु लागे

अकडा मोठा बॅकलॉगचा
तरी भटकतो मित्रांसंगे
लेक्चर बुडवुन कट्ट्या वरती
रात्रं दिन करीतसे दंगे

निर्लज्ज हात पुढे पसरतो
पॉकेटमनी संपताच तो
छळायस जन्मला कारटा
हताश बाबा करवदतो

मग

बालकथाविडंबनविनोदऔषधोपचारविज्ञानकृष्णमुर्तीमौजमजाकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीवाङ्मयशेतीभयानकबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररस

(गेम)

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
2 Oct 2013 - 10:00 pm

प्रेरणा: प्रेम

गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!

गेम झाली तर माणूस गेला
नाही झाली तर माणूस वाचला

गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!

एक टपकला की दुसरा
दुसरा टपकला की तिसरा

गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!

लपायला अजिबात जंगल नाय
सावली आहे ती वड पिंपळाची

गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!

एकडे आहे मंद मोर
ज्याला सापडत नाही लांडोर !

गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!

कविताकाणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगोवाचौरागढनागद्वारभूछत्री

(तू)

प्यारे१'s picture
प्यारे१ in जे न देखे रवी...
29 Apr 2013 - 12:27 pm

बोटांवर चिकटलेल्या फेविक्विकच्या
थेंबासारखा तू
.
पापण्यांच्या कोपर्‍यांवर साठणार्‍या
घाणीसारखा तू
.

बालगीतविडंबनकोडाईकनालभूछत्रीभयानक

मत आणि मु*

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
8 Apr 2013 - 2:12 pm

आमची प्रेरणा
http://www.misalpav.com/node/24432

मत आणि मु* दोन्ही नव्हे हो समान

मत मिळताच नेते टांग वरती करीती
खाल मानेने मेंढरे त्यांना पुन्हा मत देती

पाण्यातुन पैसा नेता भारंभार काढी
कापलेली करंगळी धरे त्याच धारे खाली

मु*ल्या सारखे कधी मत टाकायाचे नाही
की होणारे वाटोळे, तूला दिसतच नाही

मत मागायाला येता, मु* द्यावे आपणही
असे केल्या वीना मूजोरी, यांची संपायची नाही

पैजार ठाकरे

प्रेमकाव्यबालगीतऔषधोपचारराजकारणकोडाईकनालभूछत्रीहास्य

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
2 Apr 2013 - 4:17 pm

आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.

या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.

(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)

(ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्‍यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)

मांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रकॉकटेल रेसिपीकोडाईकनालभूछत्रीमराठीचे श्लोकशृंगारभयानकहास्यकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरस

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
11 Dec 2012 - 9:41 am

3

धोरणसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियावाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतगझलभाषाउखाणेप्रतिशब्दव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडासुभाषितेजीवनमानतंत्रऔषधोपचारदेशांतरराहती जागाविज्ञानक्रीडाअर्थकारणगुंतवणूकफलज्योतिषकृष्णमुर्तीराजकारणशिक्षणचित्रपटरेखाटनकोडाईकनालभूछत्रीशृंगारभयानकहास्यबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसशांतरस

धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
29 Nov 2012 - 11:26 am

3

कविताविडंबनसमाजजीवनमानतंत्रराहणीकोडाईकनालभूछत्रीहास्य