छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी: मतदान
नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
छायाचित्रणकलेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. यंदा ही स्पर्धा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आयोजित केली होती अन या पद्धतीला सर्व स्पर्धकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ही बाब उत्साह वाढवणारी आहे.
या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबद्दलही जरूर लिहा.