आस्वाद
ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ३)
ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग २)
भाग १
________________________________________________________________________________________
ऑर्फिअसने अट मोडण्याची कारणे आणि ऑर्फिअसच्या कथेचे प्राथमिक आकलन
ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार
ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार
ठष्ट हे ज्वलंत नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन.
नाटकाचा विषय:
ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग १)
सध्या जी ए कुलकर्णी काढलेत पुन्हा वाचायला. आज पिंगळावेळ काढलं होतं.ऑर्फिअस, स्वामी आणि यात्रिक या त्यातल्या माझ्या आवडत्या कथा. ऑर्फिअस तर नेहमी हलवून सोडते. ऑर्फिअसची माझी ओळख झाली ती सातवी की आठवी मधल्या इंग्रजीच्या धड्यामुळे. Orpheus and Euridice. बर्वे बाई होत्या शाळेत इंग्रजीला आणि क्लासला ऐनापुरे बाई. छान शिकवायच्या दोघी. हा धडा काही फारसा आवडला नव्हता, पण त्यातल्या ऑर्फिअसची देवाने केलेली कोंडी मनात कुठेतरी बोचली होती. ग्रीक शोकांतिकेची पहिलीच भेट आणि तितकीशी न आवडलेली. ही कथा म्हटलं तर प्रेमाची. म्हटलं तर असफल प्रेमाची. म्हटलं तर न होऊ शकलेल्या संसाराची.
सातवा वेतन आयोग – मरा बाबू सव्वा लाख का
(कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत).
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १५: कृषी: मतदान
नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम आपणा सर्वांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
छायाचित्रणकलेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. यंदा ही स्पर्धा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आयोजित केली होती अन या पद्धतीला सर्व स्पर्धकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ही बाब उत्साह वाढवणारी आहे.
या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबद्दलही जरूर लिहा.
कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं .
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १
आर.एम.च्या बंगल्यात सगळे घोस्टहंटर जमले होते.
"वेलकम मंडळी! आर.एम. म्हणाले."
सगळी मंडळी जेवणाच्या टेबलावर बसली.
"आपण सर्व येथे ग्रेगच्या परत येण्यानिमित्त जमलो आहोत."
ग्रेगने आपला ग्लास उंचावला!
"ग्रेग तू अत्यंत शूरवीर आहेस. ज्या अँद्रिआला १८व्या शतकापासून कोणी मारू शकलं नाही तिचा तू अंत केलास!"
ग्रेगने मनिषकडे बघितले!
मनिष मस्तपैकी खुर्चीत रेलून बसला.
"तर या अत्यंत खास प्रसंगी एक खास पेय!"
आर.एम. ने एक अत्यंत जुनी बोतल काढली.
१७५४ सालची अरेबिया वाइन!
पाइरेट ऑफ़ द अरेबियाच्या जहाजावरची!
चिकनी चमेली
खुप पुर्वी मीमराठी.नेटच्या एका लेखनस्पर्धेसाठी ही कथा लिहीली होती.मी मराठी नेट तर्फे घेतल्या गेलेल्या "मी मराठी नेट लेखन स्पर्धा २०१२" मध्ये माझ्या या कथेला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. प्रख्यात स्तंभलेखक आणि पत्रकार श्री. श्रीकांत बोजेवार उर्फ़ तंबी दुराई हे परीक्षक होते.
कशी कोण जाणे मिपावर टाकायची राहुनच गेली होती..
************************************
"ए हिरो वो देख, आ गयी तेरी 'चिकनी चमेली'?"