विक्री गीत
अंताक्षरी झाली खेळून. आता नविन काहीतरी करूया.
बर्याच चित्रपटात एखाद्या वस्तुची विक्री गाणे म्हणत केली जाते.चला तर मग अशी गाणी शोधुया
सुरुवात नारळाने करू......
लेलो रे लेलो बाबू
पीलो नारीयल पानी
इस गर्मी आ
अपनी प्यास बुझालो
लेलो रे लेलो बाबू
पीलो नारीयल पानी