आतंकवादी बेलगाम
पुलवामा,पहलगाम.......
होतच रहाणार
कुठवर मानवतेचं कलेवर
ॐ शांती म्हणत ओढत रहाणार
रोज रोज कुठवर मरायचं
XXX की औलाद,
तोंडाला लागलयं रक्त
भ्याड हल्ले बघत रहायचं
कुठवर आसवं गाळायची
कुठवर मेणबत्ती जाळायची
एकजुट होणार,का?
फक्त राजकिय पोळी भाजणार
भळभळतीय जखम
नकोय आता रकम,हवा
डोळ्याला डोळा,गोळीला गोळी
आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी
नको अश्वासने नको वल्गना
हवी गुरूवाणी,शिवगर्जना
पुरे आता दया,क्षमा,शांती
मिटवा एकदाची खाज त्यांची
पुनश्च पेटवा मशाली
जाळून टाका विषवल्ली
बनू आता विश्वगुरू ,
नरसंहाराने
विश्व शांतीची सुरवात करू......
पुनश्च पेटवा मशाली
छान लिहलय कर्नल साहेब,
In reply to छान लिहलय कर्नल साहेब, by अमरेंद्र बाहुबली
कधी निघताय मग तुम्ही बदला
In reply to कधी निघताय मग तुम्ही बदला by प्रसाद गोडबोले
ते लोचट आहेत....
In reply to कधी निघताय मग तुम्ही बदला by प्रसाद गोडबोले
आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई
In reply to आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई by अमरेंद्र बाहुबली
आम्ही तर लगेच जाऊ हो,
In reply to आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई by अमरेंद्र बाहुबली
पण नेते असे पडलेत देशाच्या
In reply to पण नेते असे पडलेत देशाच्या by प्रसाद गोडबोले
अरे व्वा..
In reply to अरे व्वा.. by मुक्त विहारि
व्यक्तिद्वेष करू देत, काही
In reply to व्यक्तिद्वेष करू देत, काही by प्रसाद गोडबोले
तूमची इच्छा पूर्ण होणार नाही
In reply to तूमची इच्छा पूर्ण होणार नाही by अमरेंद्र बाहुबली
काढा ना... नाही कोण म्हणत आहे?
In reply to तूमची इच्छा पूर्ण होणार नाही by अमरेंद्र बाहुबली
स्पष्ट उत्तराबद्दल धन्यवाद !
In reply to पण नेते असे पडलेत देशाच्या by प्रसाद गोडबोले
कोणत्याही विषयावर धागा असूदे,
In reply to कोणत्याही विषयावर धागा असूदे, by श्रीगुरुजी
सहमत
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
ज्याप्रमाणे संजय राऊतला
ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
लोचट माणूस आहे.....
कालच्या हत्याकांडाचे अत्यंत
In reply to कालच्या हत्याकांडाचे अत्यंत by श्रीगुरुजी
एक नंबर प्रतिसाद..
In reply to कालच्या हत्याकांडाचे अत्यंत by श्रीगुरुजी
पीओकेची जमिन हवी लोक नकोत
भावना पोहचल्या.
In reply to भावना पोहचल्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुत्र्याच शेपुट आहे,नळीतच घालून ठैवले पाहिजे.
समयोचित कविता आवडली. भावना