माहिती

तेझ : एका तिकिटात ५ चित्रपट

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
30 Apr 2012 - 1:23 pm

3

मौजमजाचित्रपटमाध्यमवेधअनुभवमाहितीआस्वादसमीक्षाप्रतिभाविरंगुळा

उत्कल दिवस २०१२

अन्या दातार's picture
अन्या दातार in जनातलं, मनातलं
29 Apr 2012 - 2:33 am

3

नृत्यसंस्कृतीसमाजजीवनमानभूगोलराजकारणशिक्षणछायाचित्रणप्रकटनशुभेच्छाअनुभवमाहिती

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

चैतन्य गौरान्गप्रभु's picture
चैतन्य गौरान्गप्रभु in जनातलं, मनातलं
22 Apr 2012 - 10:49 pm

जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो.

समाजजीवनमानतंत्रराहणीभूगोलदेशांतरराहती जागाशिक्षणमौजमजाशुभेच्छाअभिनंदनमाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीचौकशीवाद