रंगराव कंपोस्टवाला
मागच्या रविवारी अस्मादिकांची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाली. सभेत स्वागत, सत्कार वैग्रे सोपस्कारातही रंगराव कंपोस्टवाला की पारखी नजर होती ती आपल्या कामाच्या कचर्याकडे. कार्यक्रम पार पडल्यानंतर पसार्यातली ढीगभर पुष्पगुच्छ घरी सोबत आणली.