तमाम मिपाकरांच्या (माझ्या सहित) ,भोचक व वरकरणी मदतीआड त्रस्त पिडणार्या नातेवाईकांना समर्पित
**********
हेच ते पिडणारे पळवे जळवे
ज्यां(च्या)मुळे तुझे जगणं काळजीने पोखरून ठेवलेस!!
पाठिंबा वा संमती असती तर
हे जळवे शक्तिने तांडून
लगेच दृष्टी आड घालून
विस्मृतीत टाकले असते...
ना ही कुतरओढ कसोटी भाळी असती...
ना भोचक डोळे खुपसून (देत)
न संपणार्या टिकेलासुद्धा
सोसत राहिले असते....
ना टोमण्यातून तुझ्या भळजखमा टोकरत राहिले असते....
नाहीतर,
माझ्या प्रिया, सगळ्यांना
आप्त ( नातलग) निवडायची संधी पसाभर देता,
तर विधात्याचे काय जाते?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3730
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
भावना पोचल्या..
आजकाल ही जळवे मंडळी या कार्यासाठी फेसबुक व्हॉट्सप सारखी अधुनिक साधने वापरतात.
पैजारबुवा,
कोणी नातेवाईक मिपा वाचत नाहीत
कोणी नातेवाईक मिपा वाचत नाहीत ना? =))
त्यांना समक्ष
In reply to कोणी नातेवाईक मिपा वाचत नाहीत by यशोधरा
फाट्यावर मारतोच मारतो, इथं तर एकदमच सोपं.
=))
=))
: परखड नाखुंच्या टीप्पण्यांचा पंखा.