क्रीडा

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
22 Jan 2014 - 3:27 pm

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.

(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)

तर.. पुण्यात होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र करूया.

मी प्रतिसादातून सुरूवात करतो आहे.

काही मुद्दे..

वावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतइतिहासवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रविज्ञानक्रीडाअर्थकारणशिक्षणमौजमजाचित्रपटविचारप्रतिसादआस्वादसमीक्षाबातमीमाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

द बॉक्सिंग डे बॅटल

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
24 Dec 2013 - 11:37 am

रोमान्स.....काय सेन्श्युअस शब्द आहे ना? नाही... अमेरिकन्स सारखं "रोमॅन्स" नका म्हणू.... रोमान्स! अंगावरून मोरपीस फिरवावं तसा आठवण बनून अंगावर रोमांच उभा करणारा रोमान्स.....पुण्याच्या गुलाबी थंडीत भर दुपारीसुद्धा एकत्र घेतलेल्या वाफाळत्या चहाची ऊब देणारा रोमान्स.....चोरट्या कटाक्षांमधला रोमान्स.....चुकूनच झालेल्या सुखद पुसट हस्तस्पर्शांमधला रोमान्स......'मला कळलंय सगळं' सांगणार्‍या स्मितहास्यातला रोमान्स!

कलासंगीतसमाजक्रीडाविचारसद्भावनाआस्वादप्रतिभाविरंगुळा

आनंद - कार्लसन डाव ९

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
21 Nov 2013 - 3:01 pm

डाव ९. अतिशय महत्त्वाचा डाव. एक दिवसाची विश्रांती, आनंदची पांढरी मोहोरी आणि ५-३ अशी पिछाडी.
काय खेळणार आनंद?
पहिली मूव कोणती?
ई४ का?

क्रीडाआस्वाद

आनंद - कार्लसन डाव ८

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
19 Nov 2013 - 3:01 pm

शेवटल्या पाच डावात आनंद काय चमत्कार करणार?
पहिली मूव मॅग्नुसची मूव काय असेल?
कॅन आनंद क्रॅक कोड मॅग्नुस?

चला बघूयात गेम ८.

क्रीडाआस्वाद

आनंद - कार्लसन डाव ७

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
18 Nov 2013 - 3:00 pm

४-२ गुणांनी मागे पडलेल्या आनंदसाठी अत्यंत कळीचा डाव! आज त्याला जिंकायलाच हवे. ड्रॉ होणारा प्रत्येक डाव कार्लसनला विजयाच्या जवळ नेतोय अर्ध्या गुणानी.

कोणते ओपनिंग? कोणती स्ट्रॅटॅजी? २० कोटी लोक जगभरातून हा गेम फॉलो करताहेत. कदाचित क्रिकेट्पेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे!
चला गेम बघूयात.

क्रीडाआस्वाद

भारतरत्न बिग टी अन बिग बी ....

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
16 Nov 2013 - 7:43 pm

अख्रेर सचिन रमेश तेंडुलकर याना " भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मानाचा किताब जाहीर झाला आहे. हा सन्मान खरे तर क्रिडापटूना द्यावा का असा प्रथम प्रश्न होता. नंतर त्यात सांघिक खेळातील एखाद्याच खेळाडूला द्यावा की नाही असाही वाद होता. सचिन बरोबरच डॉ. राव यानाही ही हा सन्मान मिळत आहे. आपण दोघांचेही त्रिवार अभिनंदन करू या.

कलाक्रीडामाहितीविरंगुळा

धन्यवाद सचिन.....

सुहासदवन's picture
सुहासदवन in जनातलं, मनातलं
16 Nov 2013 - 3:21 pm

गेली चोवीस वर्षे क्रिकेट नावाचा एक खेळत होतास तू, त्यातल्या खऱ्या खोट्या चांगल्या वाईट अनेक गोष्टी पचवून.

का भारतीयांनी क्रिकेट फक्त पहायचं आणि टाळ्या वाजवायच्या. का फक्त इतरांनी केलेल्या विक्रमान्बद्दल बोलायचं.

तू ते बदललस. क्रिकेट खेळता खेळता तू त्याला आपला गुलाम बनवलंस. जणू विक्रम हे फक्त तू आधी करायचेस म्हणूनच दैवाने लिहिलेले होते की काय असं खेळलास तू. अगदी दृष्ट लागण्यासारखा.

पण कोणाचीही दृष्ट लागली नाही तुला. ना यशाची ना पैशाची ना टीकेची. इतकी वर्षे आभाळा एवढा उत्तुंग होऊन देखील तुझे पाय मात्र जमिनीवरच राहिले.

क्रीडाप्रकटन

आनंद - कार्लसन डाव ६

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
16 Nov 2013 - 3:02 pm

काल पहिला पाडाव झाला! आज काय होणार?
आधीच्या दोन्ही वेळा २०१० आणि २०१२ मधे एक डाव हारल्यावर ताबडतोब पुढच्या डावात आनंदने वचपा काढला होता. गेल्फंडला तर त्यने केवळ १७ खेळ्यात हरवले होते.
चमत्कार पुन्हा होईल का? विशेषतः कार्लसनला हरवणे हे कितपत कठिअण आहे? चला बघूया.

क्रीडाआस्वाद

आनंद - कार्लसन डाव ५

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
15 Nov 2013 - 2:58 pm

एक डोळा तिकडे मुंबईत आणि दुसरा चेन्नै अशी अवस्था झाली होती. त्यापैकी आता फक्त चेन्नैत जीव अडकला आहे!बहुप्रतीक्षित असा डाव क्र. ५ सुरु होतोय.

क्रीडाआस्वाद