टच मी नॉट २... क्रेल
तेंव्हा...
नक्की काय करतोयस तु. आगीत तेल ओततोयस असे नाही वाटत तुला..
"हम्म. सक्रुत दर्शनी तुला असे वाटत असेल तर तुझे काहीही चूक नाही"
काही वेगळे?
"चान्स घेतोय. बघु. येत्या ४८ तासात कळेल"
काय कळेल.
"साल्वेज शक्य आहे का ते. नाही जमले तर मग मनोविकार तज्ञ."
४८ तासात काय होईल?
"अनया संपर्क करेल"
का?
" ती एकटी पडतेय असे वाटले. कुणीही तिची बाजू ऐकुन घेत नाही"
क्रेल?
" आंधळ्याचा दगड लागला तर लागला. टू यंग टू बी ब्रँडेड अॅज क्रेझी. फॉर दॅट मॅटर ऑल ऑफ अस आर क्रेझी इन अवर ओन वे इन्क्लुडींग मी अँड यू."