ऋतुमती
ऋतुमतीचा अर्थ रजस्वला स्त्री.अस्सल गावठी भाषेत विटाळशी!
स्त्रीच्या वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षी सुरू होऊन पार चाळीशी, पन्नाशीत संपणारी मासिक पाळी. दर महिन्याला न चुकता येऊन ठेपणारी! फक्त गर्भ राहिला तरच नऊ महिने बंद होणारे मंथली पिरीएड!
ऋतुमतीचा अर्थ रजस्वला स्त्री.अस्सल गावठी भाषेत विटाळशी!
स्त्रीच्या वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षी सुरू होऊन पार चाळीशी, पन्नाशीत संपणारी मासिक पाळी. दर महिन्याला न चुकता येऊन ठेपणारी! फक्त गर्भ राहिला तरच नऊ महिने बंद होणारे मंथली पिरीएड!
अमावस्येला आकाश काळ्या चादरीवर चांदण्यांचे बुट्टे लेवून असते. त्याचा सखा शशी आज दूर फिरायला गेलाय जणू! तेव्हा या आकाशाचे पृथ्वीच्या निजरातीशी हितगुज मनमोकळे होत असावे.
म्हणूनच का दिव्यांचे उत्सव त्या आकाशाचा एकाकीपणा घालवायला अमावस्येलाच असतात का?दीपअमावस्या ,दीपावली हे त्यातले उत्सव अग्नि तत्वाशी एकरूप!
मला जशी जाण आली तशी अनेक गोष्टी पंच तत्वाशी जोडायची सवयस जडली. दीपावलीला दिव्यांची रांग ओळ मांडताना ती संपूच असं वाटतं .सगळं जग लखलख उजळून निघताना मनातला अंधार नाहीसा होतो .तिथे एक दीप मंद तेवतो .
टिंग टाँग..... टिंग टाँग..... कोण येडचॅप आहे हा माणूस.... आता दार उघल्यावर बुक्कीच मारते तोंडावर त्याच्या. मी धावत दार उघडते.
टू माय सरप्राईज.... ओह्ह्ह्ह माय गॉड....... माझे डोळे विस्फारले आहेत.. तोंड आख्खा पंजा आत जाईल इतकं सताड उघडं पडलंय.
मागील दुवा http://misalpav.com/node/50468
तुला काय ठाऊक सजणी
तुझ्यावर कोण कोण मरतंय
आख्खं गाव तुझ्यासाठी
रात्रंदिवस झुरतंय
माळावरचा दगडू पैलवान
भल्या-भल्यांना भरवतो हीव
तुझ्यासाठी त्याचा सजणी
टांगणीला गं लागलाय जीव
सुताराचा चकणा म्हादू
तुझ्यावर लईच मरतो
तुला बघत पटाशीचं काम
कानशीनं की करतो
डोईवर घेऊन शेण-बुट्टी
ठुमकत गं तू निघते
दीवाण्यांची टोळी तुझ्या
मागं मागं फिरते
प्रत्येकाला तुझाच राणी
गुलाम बनून रहायचंय
तुला मात्र माधुरी बनायला
म्हमईला जायचंय .
पेडगावची तीन भग्न मंदिरं बघत बघतच आपण येतो ते इथल्या सर्वांगसुंदर मंदिरासमोर. ते म्हणजे इथले प्रसिद्ध असे लक्ष्मीनारायण मंदिर.
मला ते विचारी भरु आज पेला
तसा मी म्हणालो कशाला कशाला
विजय कासवाचा पुन्हा का असावा
कशी झोप येते भिणा-या सशाला
तिला बोलण्याचे खरे टाळले मी
उगा दोष देतो रिकाम्या खिशाला
जरा दोन घटका चला घोट घेवू
किती चांदण्या या विचारु निशेला
जरासे पिल्याने कुठे काय होते
किती थंड वाटे बिचा-या घशाला
- किरण कुमार
नमस्कार मिपाकरांनो,
शनिवार आणि रविवार खूप गर्दी असते हे कारण पुढे करत ऑफिस ने आमची ट्रिप शुक्रवार शनिवार या दोन दिवशी ठेवलेली कारण जवळ जवळ ३० ते ३५ जणांच्या राहण्याची सोय करायची होती. लोणावळ्याच्या डेल्ला रिसॉर्ट ला राहण्याची सोया केली होती. शुक्रवारी सकाळी ७.३० ते ८ वाजे पर्यंत निघायचे ठरले होते. खरं तर मी खूप उत्साही होतो कारण मी पुण्यात २ वर्षां पासून राहत होतो पण सिंहगड आणि खडक वासाला डॅम सोडला तर मी कुठे हि गेलो नव्हतो राजगडावर गेलेलो पण निम्म्यातूनच परत आलेलो उशीर झाला म्हणून.
इलाज नसलेला फीव्हर
काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकरांच्या ‘प्रतिपक्ष’ ह्या युट्युब चॅनल वरील “पाच लाख आणि वीस कोटीची गोष्ट” ह्या व्हिडिओची शिफारस करण्यात आली होती.
शिर्षकावरून विषयाचा काही अंदाज न आल्याने उघडून बघीतला तर अवघ्या सव्वादोन वर्षांच्या वाटचालीत प्रतिपक्ष चॅनलच्या सदस्यसंख्येने (Subscribers) ५ लाखांचा आणि एकुण दर्शन संख्य्येने (Views) २० कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी भाऊंनी हा छोटासा व्हिडीओ तयार केल्याचे लक्षात आले!