घरातील गणेशोत्सव
सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.
सर्वांनी छान सजावट केली असेल. यंदाच्या घरातील गणेश मूर्तीचे फोटो किंवा व्हिडीओ सर्वा सोबत शेयर करूया..
यंदा मुलाला e for Engine शाळेत शिकवले. त्यामुळे आमचे बाप्पा इंजिन मध्ये विराजमान झाले.


वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुरेख डेकोरेशन
गंमत आहे.
गावात
व्वा मस्त
मस्त
गणपती बाप्पा मोरया, छान सजावट
छान आरास !
वाह !छान!
छान आहे
सजावट छान आहे
छान.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nila Athu Vaanathumele... :- Nayakan (1987)आमचा बाप्पा!!
सजावट छान आहे
सुंदर
आहे छान सजावट !
JAI GANESH
छान
मस्त आहेत सगळे बाप्पा...!