आमार कोलकाता - भाग १
प्रास्ताविक आणि मनोगत :-
प्रास्ताविक आणि मनोगत :-
आर्टिकल 15 चा प्लॉट 2014 साली उत्तरप्रदेशातल्या एका गावात झालेल्या तीन मुलींच्या गॅंग रेपवर आधारित आहे.
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल.
या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले.
२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती.
हॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam! म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.
स्ट्रेंजर थिंग्ज - लेखक आशुतोष जरंडीकर
स्ट्रेंजर थिंग्ज या मालिकेबद्दल लिहावं असं खूप दिवस वाटत होतं पण त्याला न्याय देणं आपल्या लेखणीला झेपेल असं वाटत नव्हतं . आशुतोष जरंडीकर हे या प्रकारचं उत्तम समीक्षण लिहिणारे समीक्षक आहेत .. त्यांचा स्ट्रेंजर थिंग्जचं रसग्रहण करणारा हा सुरेख लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे ... त्यांची परवानगी घेऊन इथे शेअर करत आहे .
विज्ञान-फॅन्टसी यांचा सुरेख मिलाफ...
लेखक - आशुतोष निरंजन जरंडीकर
...
लहानपणी दूरदर्शन वर दुपारी 12 वाजता जुने चित्रपट लागायचे, तेव्हा एका रविवारी गुरुदत्त फिल्म फेस्टिवल सुरु असतांना, एका नितांत सुंदर ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट लागला होता, 'साहीब बिवी और गुलाम'. गुरुदत्तची निर्मिती आणि त्याचा जवळचा मित्र अब्रार अल्वी यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट मनात अजून घर करून आहे, तो मिनाकुमारीच्या सौंदर्यामुळे. मुळची सुंदर असलेल्या मिनाकुमारीला गुरुदत्त ने यात 'छोटी बहू' भूमिका दिली होती, ती हि भूमिका जगली आणि बॉलिवूडला ट्रॅजेडी क्वीन मिळाली.
---------------
ती आता ६०+ आहे....
लग्ना नंतर काहि दिवसात लक्षात आले की हिच्यात एक १३-१४ वर्षाची परकरी पोरगी लपली आहे जी अत्यंत नाटकी व प्रचंड हट्टी आहे..
तिला कितिही समजावुन सांगीतले तरी ती गोष्टी तीला हव्या तश्याच करते..
मी रांगडा कारखान्यातला माणुस असल्याने फाडफाड बोलायचो जे पटत नाहि ते....
मात्र ति सारे शांतपणे ऐकायची..परीणामस्वरुप....
'हा म्हणजे तिला फाडफाड वाट्ट्ट्ट्ट्टॆल तसे बोलतो.बोलायचा पोच नाहि त्याला...ती बिचारी गरीब नीमुटपणे ऐकुन घेते" अशी संबंधितात आपली प्रतिमा निर्माण करण्यात मात्र यशस्वी झाली....
माधव जोशी -स्ववानिवृत्त लिपिक -मुंबई महापालिकेतून रिटायर्ड
जानकी जोशी -माधव ची भार्या -गृहिणी
अतुल -अजय दोन मुले
अतुल बुद्धिमान -इंजिनियर झाला अन वसईतील एका कारखान्यात तो उच्चं पदार्थ इंजिनियर
रेशमा गायकवाड त्याच्याच कंपनीत काम करणारी तरुणी
रेशमाचे बाबा काही दिवसापूर्वी वारले होते त्यांचा वसईला प्रशस्त बंगला होता आई व रेशमा दोघीजणी राहात असतात
अतुल व रेशमचे प्रेम जमते व ते विवाह करतात
अतुल सासुरवाडीलाच राहात असतो
माधव चा दादर ला चार रुम चा फ्लॅट असतो
नगरपालिका कर्मचारी लोकांनी सोसायटी फॉर्म करून
फ्लॅट्स बांधले असतात
लौकिक पार लौकिक -सैतान पुत्राचा जन्मोत्सव
अर्थात मध्य रात्रीचे भय नाट्य
--------------------------
भद्रदंभद्र व देवयानी मा साहेब निरंजन प्रधानाच्या ऑफिस मध्ये चर्चा करत होते
भद्रदंभद्र व देवयानी मा साहेब वायुरूप तत्त्व समाजाचे मुखिया होते
कालभैरव चा अनुग्रह प्राप्त साधक होते ते दोघे
कालभैरव ने सारे तंत्र मंत्र मायावी शक्ती त्यांना दिलेल्या होत्या
२० वर्ष काल भैरव ची तपश्चर्या केल्याचं ते फळ होते अन त्यांना मानव रूपात वावरण्यास अनुमती होती
दोघेही आपल्या मायावी शक्तीने हवे तेव्हा वायू वा मानव रूप धारण करू शकत होते