मोसाद - भाग ५
मोसाद - भाग ५
मोसाद - भाग ५
21 मे 1991 रात्री 10.30 वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयातील फोन खणाणला. त्याची घंटा नेहमीपेक्षा बेसुर वाजत होती. एखाद्या विदारक घटनेची चाहुलच जणू ती. शिपायाने फोन उचलताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली, हात पाय गारठले, त्याच्या चेहऱ्याचा नूरच पालटला. मजकूर होता 10 मिनिटांपूर्वी झालेली राजीव हत्या.
घटना वाऱ्यासारखी देशभर पसरली. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. अजुन कोणत्याही प्रसार माध्यमातून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. तरीसुद्धा देशात शोकाकूल वातावरण तयार झाले होते. जो नाही तो एकमेकांशीच बोलुन खातरजमा करून घेत होता.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत. गुरुवर्यांची ओळख करायची योग्यता मी सोडुन दुसर्या कोणातचं नसल्याने आज ही "गोsssSSssड कामगिरी" मी माझ्या अंगावर घेतो आहे.
(५ सेकंद कॅमेर्याकडे निर्विकारपणे पाहुन झाल्यावर)
१६ ऑक्टोबर १९४६..
जर्मनीतल्या न्यूरेंबर्ग तुरुंगातल्या जिम्नॅशियममध्ये अमेरीकन सेनाधिकार्यांची आणि सैनिकांची एकच लगबग सुरू होती. जिम्नॅशियमची ती जागा सुमारे ८० फूट लांब आणि ३३ फूट रुंद होती. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच इथे अमेरीकन सैन्यातील सिक्युरीटी गार्ड्सच्या दोन संघात इथे बास्केटबॉलचा सामना रंगला होता. परंतु आता या क्षणी मात्रं तिथे एका वेगळीच तयारी सुरु होती. ही तयारी होती ती जागतिक इतिहासातील एका अत्यंत ऐतिहासिक खटल्याच्या निकालाच्या अंमलबजावणीची! या खटल्यात एकूण १२ जणांना देहांत शासनाची शिक्षा फर्मावण्यात आली होती!
न्यूरेंबर्ग ट्रायल्स!
मित्रहो, आजवर जगातली सगळ्यात यशस्वी गुन्हेगारी संघटना कुठली ? असे जर कोणी आपल्याला विचारले तर आपला साहजिक कल कुठे जाईल ? एकतर महाशक्तिशाली असा अन शेकडो खून पाडलेला असा एखादा रशियन माफ़िया? सिसिलियन अप्रवासी लोकांच्या बनलेल्या गँग्स ऑफ़ न्यूयॉर्क? वेस्टकोस्ट अमेरिका मधला हिस्पॅनिक माफिया ?, मॅक्सिकन कोलंबियन ड्रग कार्टेल्स?, निंजा परंपरांतुन आलेला जपानी गुन्हेगारी गट, का धर्म अन क्रिकेट बेटिंग अन अमली पदार्थांच्या अभद्र युती मधुन जन्माला आलेली भारतीय अंडरवर्ल्ड?? उत्तर??
.
मोसाद - भाग १
मोसाद - भाग २
मोसाद - भाग ३
मोसाद - भाग ४
क्रेकन
द मॉन्स्तर!
क्रेकनने त्याला गिळले.
आणि तो एका अंधार पोकळीत घुसला!
अंधार आणि फक्त अंधार!
डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही.
"आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला.
"हो" अरब म्हणाला.
"शैतानाची कलमे लक्षात आहेत?"
"हो"
"वागशील त्यानुसार?"
"हो"
"चांगलं की वाईट?"
"वाईट"
"नाग की गरुड़?"
"नाग"
"बकरा की गाय?"
"बकरा"
"स्वर्ग की नरक?"
"नरक"
"प्रेम की द्वेष?"
"द्वेष"
तो हसला!
"शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?"
"जमीन!"
मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे मोहनचे डोके ठणकत होते , अंगातून घाम सतत पाझरत होता . मनाने तर संपच पुकारला होता , कशातच मन लागत नव्हते . 2 महिन्यांखालीच त्याची पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे अतिरिक्त भार खांद्यावर पडला होता . तेव्हापासून एकही रजा त्याच्या वाट्याला आली नव्हती . शरीर आता आराम मागत होते . तेवढ्यात हॉलमधला फोन वाजला . मोहनने उठायचे कष्ट नकोत म्हणून बायकोलाच कॉल उचलण्यास सांगितले . बायकोने साहेबांचा कॉल असल्याचे सांगताच , मोहन ताडकन उठून बसत म्हणाला , " जेवणाच्या सुट्टीत पण पिच्छा सोडत नाहीत ही साहेब लोकं ." साहेबांशी बोलत असतानाच, त्याची कळी एकदम खुलली .
घोस्टहंटर-१
www.misalpav.com/node/34123
घोस्टहंटर-२
www.misalpav.com/node/34140
घोस्टहंटर-३
www.misalpav.com/node/34145
घोस्टहंटर-४
www.misalpav.com/node/34161
घोस्टहंटर-५
www.misalpav.com/node/34185
घोस्टहंटरच्या निमित्ताने!