दिल दोस्ती डिकन्स्ट्रक्शन
दिल दोस्ती Deconstruction
सध्या भारतात D-construction किंवा बुद्धिभ्रम करणार्यांची चलती आहे. जे जे प्रचलित आहे त्याच्या नेमके उलट काहीतरी बोलायचे. समाजात जे शिष्ट संमत आहे त्यावर प्रश्न उपस्थित करायचे आणि फक्त प्रश्नच उपस्थित करायचे. उत्तरे शोधण्याची जबाबदारी मात्र नाही घ्यायची असे सुरु आहे.
