संस्कृती

कला, कलावंत आणि आपण : जाणिजे चित्रकर्म (भाग २)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
22 Oct 2011 - 10:27 am
संस्कृतीकलाप्रकटनविचारआस्वादमाहितीसंदर्भप्रतिभाविरंगुळा

3

फिशरमन्स व्हार्फ..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
20 Oct 2011 - 4:17 pm

गोव्याला फेरी ही माझ्या जिवाभावाची गोष्ट आहे. यंदाच्या फेरीत मी माझ्या आवडत्या कोळवा बीचवरच मुक्काम ठोकला. कोळवा बीचवर केंच्युकी हे खाण्याचं जबरदस्त ठिकाण आहे. त्याहूनही भारी असलेलं "मार्टिन्स कॉर्नर" तिथून थोड्याश्याच अंतरावर आहे.

या ठिकाणांविषयी परत कधीतरी लिहीन कदाचित. पण यंदा असंच फिरत फिरत सापडलेलं ठिकाण म्हणजे "फिशरमन्स व्हार्फ" सर्वांसमोर आणावं म्हणून लिहावंसं वाटलं.. खादाडी सफरीमधे.. अशा खात्रीने की मिपावर अनेक खाद्यसंप्रदायी आहेत, आणि वेगवेगळ्या टाईपची खादाडीची ठिकाणं माहीत झालेली त्यांना आवडतील

संस्कृतीपाकक्रियाप्रकटनविचारप्रतिसादआस्वाद

शिवसेना दसरा मेळावा २०११, ६ ऑक्टोबर

कौन्तेय's picture
कौन्तेय in जनातलं, मनातलं
11 Oct 2011 - 8:17 am

3

संस्कृतीइतिहाससमाजराजकारणप्रकटनविचारशुभेच्छालेखमतबातमीअनुभवमाहितीप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा