बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपण
ऐतिहासिक नोंदी : बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपण :
1. सगळेच शहाणपण येण्यासाठी movie पहायची नाही तर fb , मिपा , नेट नेटाने चाळायची गरज असते.
2. आत्ताच आलेल्या माहितीनुसार यापुढे उठसुठ कुठल्याही सुमार गोष्टींसाठी पाकिस्तानात जा असे म्हणायची गरज नाही तर सरळ बाजीराव-मस्तानी पहा असेही म्हणू शकतो, equal आणि उचित अपमान केल्याचे श्रेय पदरी पडेल.