कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |
फैझ अहमद फैजची ही रचना विजय सिंंगनं गायली आहे. विजय सिंग केवळ या एका गाण्यामुळे अजरामर झालायं आणि शराबींसाठी हा कलाम म्हणजे जगातल्या कोणत्याही काव्यापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरावा असा आहे.
जे (किंवा ज्या) पीत नाहीत त्यांच्यासाठी हा लेख काही कामचा नाही, त्यांनी उगीच रंगाचा बेरंग करु नये.
आपके वासते गुनाह सही,
हम पीए तो शबाब बनती है |
सौ ग़मोंको निचोड़नेके बाद,
एक क़तरा शराब बनती है |
इत्तेफा़कन शराब पीता हूं,
एहतीयापन शराब पीता हूं,
जब खुशी मुझसे रूठ जाती है,
मैं इंतेक़ामन शराब पीता हूं |