मदत - रामरक्षा स्तोत्र..

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
31 Mar 2017 - 6:44 pm

एक मदत हवीय.. प्राचीन मिपात, २०१२ च्या सुरवातीच्या काळात, कुणीतरी एका धाग्यात एका भरपूर स्तोत्र असलेल्या वेबपेजची लिंक दिली होती. त्यात एक कुठल्यातरी दाक्षिणात्य (उच्चारांवरुन) गायकानी पठण केलेलं रामरक्षा-स्तोत्र ही होतं. अत्यंत भारावून टाकणारी लय होती त्या पठणात. उच्चारदेखील खणखणीत आणि स्पष्ट होते. मी त्यावेळी ते डाऊनलोड केलं होतं, आणि ऑलमोस्ट रोज रात्री ऐकायचो त्यावेळी.. पण आता ते मला सापडत नाहीये. डाऊनलोड केलेली फाईलदेखील हरवली आहे, आणि मी त्याकाळातल्या माझ्या मिपा भटकंतीचा धुंडाळा घेतला, त्यातही ती लिंक सापडत नाहीये. इंटरनेटवर तपासल्यावर पौडवाल वगैरेंची रामरक्षा स्तोत्रपठण सापडलं, पण ते नाही.

आपल्यापैकी कुणाजवळ ती लिंक असल्यास कृपया मदत करावी, ही विनंती.. मिपाची बँडविड्थ खातोय, त्यासाठी क्षमस्व..

संगीतधर्ममदत

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

31 Mar 2017 - 7:01 pm | पुष्करिणी

ह्यांत आवाज वाटतो थोडासा दाक्षिणात्य
http://gaana.com/song/shree-ramraksha-stotra

पुष्करिणी's picture

31 Mar 2017 - 7:02 pm | पुष्करिणी

नाही, ह्या तर रेखा भारद्वाज आहेत

पुष्करिणी's picture

31 Mar 2017 - 7:09 pm | पुष्करिणी

दोन्हीही उत्तम आहेत, पण तुम्हाला अपेक्षित असलेलं आहे का ?

http://www.prapatti.com/slokas/mp3/raamarakshaastotram.mp3

http://www.vedamantram.com/audio/ramaraksha.mp3

चिगो's picture

4 Apr 2017 - 6:41 pm | चिगो

धन्यवाद.. पहिल्या लिंक मधलीच.. अनेकानेक धन्यवाद..

पैसा's picture

31 Mar 2017 - 7:28 pm | पैसा

Sanskrit documents का? तिथे अशा काही files आहेत.

एका's picture

31 Mar 2017 - 11:10 pm | एका

https://play.google.com/store/apps/details?id=appinventor.ai_pooja13pand...

बहुतेक तुम्ही हेच/असेच शोधताय.

ह्म्म्म, तुम्ही म्हणताय ते बहुतेक मी ऐकलेले नाही, जे ऐकले ते इथे दे तो. { म्हणजे मला जे आवडते ते }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भाग्यद लक्ष्मी बारम्मा । नम्मम्म नी सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा ॥ :- [ Sooryagayathri ]

प्रकाश घाटपांडे's picture

3 Apr 2017 - 10:15 pm | प्रकाश घाटपांडे

http://amit.chakradeo.net/2006/12/19/religious-stotra/ इथे अनेक स्त्रोत्र आहेत पण तुम्ही म्हणता ते रामरक्षा नाही

प्रकाश घाटपांडे's picture

3 Apr 2017 - 10:17 pm | प्रकाश घाटपांडे

मायबोलीच्या एका धाग्यावर सगळा संग्रह आहे. त्यात बघा सापडतय का http://www.maayboli.com/node/13468

चिगो's picture

4 Apr 2017 - 6:46 pm | चिगो

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.. पुष्करिणींनी देलेल्या लिंकमधे मला हवं होतं, ते रामरक्षा स्तोत्र मिळालं. इतरांनी दिलेल्या लिंक्सदेखील कामाच्या आहेत. घाटपांडे काकांनी तर खजिनाच दिला. पुनःश्च सर्वांचे धन्यवाद..