भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

दिव्यश्री's picture
दिव्यश्री in जनातलं, मनातलं
9 Sep 2015 - 2:20 pm

http://www.misalpav.com/node/32522

तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :)

स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी
तारिख. - २ किंवा ४ ऑक्टोबर ( जी जास्ती जास्त लोकांणा सोईची असेल ती.)
वेळ - सकाळी ११ ते.....( शक्यतो वेळेवर यावे( भारतीय स्ट्यांड्र्ड टायिम ण्को)

एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च( संपुर्ण विश्वातुण कुठुण्ही यायचे असो प्रवासाचा आणी अजुण जे काही वैयक्तिक खर्च अस्तिल ते सगळेच) आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :)
इथे चित्र्विचित्र प्रश्ण विचारुण आपली शोभा करु णये.
संपादक मंडळास विणंती की कृपया धाग्याला पंख लावु ण्ये/ उड्वु ण्ये.

खुप खुप धण्यवाद्स.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

9 Sep 2015 - 2:35 pm | कपिलमुनी

२ ऑक्टोबरला ड्राय डे असतो.

नाखु's picture

9 Sep 2015 - 2:51 pm | नाखु

"क्राय" डे चालू आहे.

डोकी मोजून झाल्यावर पुढचे पुढे.

अभामिपावारकरीजमेल्तिथेकट्टाकिंवानुस्तेच्भेटासंघ्सक्रीय सदस्य नाखु

अवकाश आहे अजून, एखाद दोन धागे होऊन जाउद्या...मग बघू..

पुभाप्र..:))

दिव्यश्री's picture

9 Sep 2015 - 3:04 pm | दिव्यश्री

आता...उद्या उड्डाण आहे. इथे येणे जमेल्च असे णाही .

जे कोणी सदस्य येण्यास उत्सुक असतिल त्यांची यादी करण्यात येईल. तशी कोणीतरी ती अप्डेट करावी ही विणंती.

अजूण आणि होऊण हे शब्द फरच चुकीचे लिहीलेत असं णाहि वाटत?

दिव्यश्री's picture

9 Sep 2015 - 3:00 pm | दिव्यश्री

दादा इष्टाईल हाय ती माझी. कॉपीराईट समजा. :)

तुमी णै ओ- सूड यांणी चुकीचं लिव्लंय!

सूड's picture

9 Sep 2015 - 6:45 pm | सूड

ओह आय सी!!

माझ्या माहितीनुसार हा कॉपीराईट एका जंगलहिरोचा होता.
जर तुम्ही तेच असाल तर तुम्हाला साष्टांग दंडवत..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Sep 2015 - 9:13 pm | निनाद मुक्काम प...

मान्यवर
सदर विदुषां आमच्या जर्मनी मधील म्युनिक शहरातील आहेत त्यांचा पूर्वीच्या जंगल राजाशी संबंध नाही त्या सदर राजाच्या डू आय डी नाहीत हे खात्रीने सांगतो
आमच्या जर्मनी मधूनच कट्ट्याला शुभेच्छा

एस's picture

9 Sep 2015 - 2:53 pm | एस

दिनांक ४ ऑक्टोबर २०१५ रोजी पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे कट्टा होणार आहे. कट्टा भाप्रवेनुसार ठीक सकाळी ११ वाजता सुरू होईल. (संपादित) प्रश्नोत्तराचा तास प्रत्यक्ष कट्ट्यातच घेतला जाईल. इथे कोणतेही प्रश्न विचारत बसू नये.

बास, एवढेच लिहायचे धाग्यात. झालं काम.

(सूचना : पाटी रंगवणार्‍याने दुपारची घेतली असल्याची स्वतःच कबूली दिल्याने कट्ट्याचे वर्ष आणि इतर काही भाग न घेता कसा असावा तसा संपादित केला आहे. ;) :) )

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 2:54 pm | प्यारे१

>>> दिनांक ४ ऑक्टोबर २०१६

मी असेन.

नाखु's picture

9 Sep 2015 - 2:56 pm | नाखु

असेल तर मीही असेन चिमण बरोबर उप्रोक्त तारखेस.(इतक्या गोदर सांगीतल्यावर बॅट्याला शिल्लक कारण राहिले नसावे असा अंदाज आहे)

कट्टेकरी नाखु.

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 2:57 pm | प्यारे१

२०१६ आहे काका ते. जमणारे का तुम्हाला? ;)

नाखु's picture

9 Sep 2015 - 2:58 pm | नाखु

आल्याने वरील प्रतीसाद अद्रुश्य धरावा

खुलासेवारी नाखु

एस's picture

9 Sep 2015 - 2:55 pm | एस

२०१५ आहे ते. पाटी रंगवणार्‍याने दुपारची घेतली असावी.

प्यारे१'s picture

9 Sep 2015 - 2:58 pm | प्यारे१

ते आम्हाला माहिति नाही.

कपिलमुनी's picture

9 Sep 2015 - 2:55 pm | कपिलमुनी

ड्राय डे टाळण्यात आला आहे याची नोंद घेण्यात आली आहे =))

पर्फेक्ट!! आलात कट्ट्याला (आणि मी पण आलो असेन तर) एक मस्तानी तुम्हाला!! ;)

एस's picture

9 Sep 2015 - 3:10 pm | एस

खिक्क्!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Sep 2015 - 7:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठली, पानवाली का गुजरांची (पुर्वीची क्वालिटी रैली णै रे सुडकु)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Sep 2015 - 7:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रच्याकने सुडुक एक आरोग्य कट्टा करायचाय आपल्याला वेल्ला, अ‍ॅबधारी स्पांडुरंग, सुडकाडी, जिमदांडीबहाद्दर टका आणि मी. करायचा का प्लान =))

करा प्लान!! पुण्यात करणार असाल तर जंम मार्ग, फकॉ मार्ग, नरवीर तानाजी मार्ग...गेला बाजार पाताळेश्वर लेणी हे ऑप्शन आहेत. मुंबईत करणार असाल तर कुठेही करा. पिंचित करणार असाल तर कट्टा करुन फोटो टाका.

एस's picture

9 Sep 2015 - 5:54 pm | एस

निषेध म्हणून 'फुटायचे' ठरविण्यात आले आहे.

अजया's picture

9 Sep 2015 - 3:27 pm | अजया

सिक्वल तर आला!
आता तिसऱ्या धाग्याच्या प्रतीक्षेत....

पगला गजोधर's picture

9 Sep 2015 - 5:11 pm | पगला गजोधर

मलातर गेम ऑ थ्रो मधल्या डीनेरीस च्या लग्नादरम्यानच्या संवादाची आठवण झाली...
Dotharaki Marriage ceremony without 2, 3 murders is considered as dull affair.

तस्मात- मिपाकर्स कन्सिडर पुणेरी कट्टा विदाउट 2, 3 शतकी धागाज , अ डल अफ़ेअर !

जेपी's picture

9 Sep 2015 - 3:52 pm | जेपी

दोन तारखात घोळ...
पुन्हा 100 नाबाद

नाखु's picture

9 Sep 2015 - 5:13 pm | नाखु

लक्ष्य शतकाकडेच !!!!

सत्कार समीती सदस्य

ओ सदस्य या धाग्यावर सत्कार करावा लागला तर जबाबदारी तुमची.

चावी देऊन ठेवतो खोलीची.

सत्काराला खोली कशाला लागतेय बरे?

(गोंधळलेला) बॅटमॅन.

सत्कारासाठी लागणार्या सामानाची एक खोली (इंग्रजीत रुम, हिंदीत कमरा)
आहे त्याची चावी माज्याकडे ठेवली होती.

आता ती नाखु काका कडे दिली आहे.

(खुलासाप्रिय ) जेपी

- (बॅटमन गोंधळले पाहुन आनंदित) जेपी

पगला गजोधर's picture

9 Sep 2015 - 6:24 pm | पगला गजोधर

तुमच्या आताच्या खुलाश्यात खोली जाणवली बरे !

पैसा's picture

9 Sep 2015 - 4:40 pm | पैसा

पुभाप्र

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Sep 2015 - 7:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्ही कशाला पुभाप्र? असं थोडीच्चे कि तुम्ही कट्ट्याला येणारात. आलात तरी उगीचं चहा दिला नाही म्हणुन झैरात करणार =))

साखरभात दिला नाही म्हणुन खुन करतात साले इडियट्स च्या चालीवर.

चहा दिला नै म्हणुन आयडीस पंख लावतात संपादक्स =)) (ह.घ्या.)

प्यारे१'s picture

10 Sep 2015 - 8:38 am | प्यारे१

आं???

नाखु's picture

10 Sep 2015 - 9:07 am | नाखु

च अशी लेखन स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करीत असतील आम्च्या सारख्या "आड"गावच्या किरकोळ मिपावचकांचे काय हाल होतील या कल्पनेनेच अंधारी आली. म्हणून निषेढ.

खास मिपाकरांसाठी आवडती मालीका "क्योंकी सासं भी कभी बहू थी !

सासं चा अर्थ सागण्यात हशील नाही र्यापैकी हूड पणा नको.

सकाळचे ९ वाजतायेत मिपाकरांच्या आग्रहास्तव ऐका एक लोकप्रिय गीत

तुमच आमचं जमलं

हे हलकं घेतल तर उत्तमच मग काय

मराठ मोळा नाखु

पैसा's picture

10 Sep 2015 - 3:45 pm | पैसा

तू पिं चिं वाला ना रे? बेगानी शादी मे पिंचिं वाला अब्दुल्ला!

ते असो. पुणेकरांना किती हलवले तरी पुणेकर कट्ट्याचे फैनल सांगेनात. आता दिव्यश्री पुण्यात येईपर्यंत हा धागा वर ठेवायचं काम मला आलंय!! =))

पुणेकरांच्या बरोबर कट्टा करायचा असेल तर, एकमात्र नियम.

"आपणच कट्ट्याची तारीख, वेळ, ठिकाण आणि मेन्यू ठरवायचा आणि धागा काढायचा."

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Sep 2015 - 8:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शेजारधर्म पाळतो मी. =))

नाही पाळला तर सूडला वैट्ट वाटतं बघा. =))

खटपट्या's picture

9 Sep 2015 - 4:59 pm | खटपट्या

चांगलंय

मुक्त विहारि's picture

9 Sep 2015 - 6:05 pm | मुक्त विहारि

आता ठिकाण तरी ठरले....

तारीख नक्की ठरली नसल्याने, आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बाबा योगिराज's picture

9 Sep 2015 - 7:12 pm | बाबा योगिराज

४ तारखेस पुण्यातच असेन. पन वेळ पाळता येयील की नाही, ते माहीत नाही.
जर जमल तर नक्की यायचा विचार आहे. (मिपा कर होन्यासाठी ते महत्वाचे आहे)
कट्टयाला शुभेच्छा...
.
.
.
पहिल्या वहिल्यांदाच कट्ट्याला हजेरी लावता येयील की नाही......असा चिंतातुर बाबा.

चैतन्यमय's picture

9 Sep 2015 - 8:38 pm | चैतन्यमय

कट्ट्याला येण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Sep 2015 - 10:40 pm | अत्रुप्त आत्मा

कट्ट्याचा मुहुर्त हा एक आणि एकच काढायचा(असतो)..कार्यालय भटजी ..कट्टा वैदिक कि धार्मिक लावायचा.. आपलं ते हे .. करायचा? हे सगळ .. १०० परसेंट फिक्स पाहिजे. तरंगत भटकत.. भरपूर पर्याय जिवंत ठेऊन कट्टा लागत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Sep 2015 - 7:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

भव्य, दिव्य आणि व्यक्तींच्या हे तीन शब्द सूद्द लीहील्याबददल दीव्यशरी ह्याण्चा णीषेध!! पुन्यास अलात की काले झेण्डे अकील मीपा असूद्दलेकन समीतीतर्फे आण्दोलण करन्यात यील.

टायपिंग मिष्टेक हाय वो ति....

ठरला का मग कट्टा? पुभाप्र.

नाहीतर जमलेल्या कट्टेकर्‍यांनाच "दिव्य" अनुभव यायचा !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Sep 2015 - 10:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भव्य राहिलं माम्लेदार अण्णा!!

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Sep 2015 - 10:50 pm | माम्लेदारचा पन्खा

म्हनूनशान न्हाय बोल्लो.....!!

यशोधरा's picture

10 Sep 2015 - 10:48 pm | यशोधरा

येनार...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Sep 2015 - 10:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पुस्तकं घेउन या =))

यशोधरा's picture

10 Sep 2015 - 11:02 pm | यशोधरा

जशी आपली आड्ण्या!!! :D

प्यारे१'s picture

10 Sep 2015 - 11:04 pm | प्यारे१

यालाच वातावरण निर्मिती म्हणायचं काय?
येनार आडण्या वगैरे?

यशोधरा's picture

10 Sep 2015 - 11:05 pm | यशोधरा

माहित णाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Sep 2015 - 6:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

क्रूपयाअ सूद्दलेकण कटाकशाणे तालावे ही णम्र विणंति!!!

विणंटी म्हटळी की ती ण्हेमीच ण्रम असते णा! त्याट वेगले ते काय???

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Sep 2015 - 10:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टुमाला शिण्यर म्येंब्रिण असूणहि मीपावर ण्रम इणंत्या होतं णाहितं हे सांगांव लांगतं याच्या केध वाठतो.

मुक्त विहारि's picture

11 Sep 2015 - 9:23 am | मुक्त विहारि

जरा लवकर तारीख ठरली तर उत्तम...

प्यारे१'s picture

11 Sep 2015 - 4:02 pm | प्यारे१

अरे काहेकी तारीख भिया?
जहां चार मिपाकर मिल जाए वही कट्टा हो गुलज़ार...

ते आपल्या सारख्या मिपाकरांसाठी.

पुणेकरांची गोष्ट जरा वेगळी आहे.

ज्याला कट्टा करायचा आहे, त्याने कट्टा आखावा.असा पुणेकरांचा नियम आहे.

मग भले त्यांनी व्यनि-व्यनि करत कट्टा ठरवला तरी चालेल.

नाखु's picture

26 Sep 2015 - 9:15 am | नाखु

इतक्यात विजू भाऊ भेटले होते काय ???????

अति अवांतर : पुढील पुणे भेट कधी आहे?

पुण्याचा सख्खा शेजारी
नाखु

नाखु's picture

11 Sep 2015 - 3:43 pm | नाखु

पन्नाशी निमित्त दिव्य्श्रींचा सत्कार "पुण्यातील सर्दीची ठिकाणे काल आज आणि उद्द्या"-हा शोध निंबंध प्रत (एकच) तसेच कोथींबीरीच्या ५ जुड्या,एक डझन रांगोळीचे छाप आणि कात्रज सर्पोद्यान्ची २ तिकीटे देऊन करण्यात येत आहे.

सदस्य
अभा मिपामांकासंचालीत पुणे महानगर कट्टा मंडळ आणी जेपी-मित्र आणि तमाम खुशालचेंडू कार्यकर्ते यांचा संयुक्त उपक्रम.

सत्कार वस्तूंबाबत सूड यांची सूचना कायम शिरोधार्थ आहे.

अब तक पन्नासच:( शोभत नाही पूणेकरांना.दोनशे तरी झालेच पाहिजेत.
अखिलभारतीयकट्टाघोळदर्शकचर्वितचर्वकसंघाकडूनशुभेच्छांसह

एस's picture

12 Sep 2015 - 1:40 am | एस

समस्त पुणेद्वेष्ट्या लोकांचा निषेध करणार होतो, पण तेवढी तरी बँडविड्थ कशाला द्यायची त्यांना, असा विचार करून उदार मनाने सोडून देत आहे.

पुणे ते पुणे. आख्खे जग एकीकडे आणि पुणे एकीकडे.

उगा काहितरीच's picture

12 Sep 2015 - 12:33 pm | उगा काहितरीच

पुणे ते पुणे. आख्खे जग एकीकडे आणि पुणे एकीकडे.

बाडीस !
-पुण्याच्या प्रेमात पडलेला नवपुणेकर! (नदीच्या पलीकडला ) ;-)

सतिश गावडे's picture

13 Sep 2015 - 5:20 pm | सतिश गावडे

नदीच्या पलीकडला

सूडचे शेजारी आहात का?

दिव्य व्यक्तींच्या (पुण्यात होणार्‍या ) भव्य कट्ट्यासाठी शुभेच्छा !

भुमी's picture

12 Sep 2015 - 11:41 pm | भुमी

ठरलं की कळवा

खटपट्या's picture

13 Sep 2015 - 11:39 am | खटपट्या

कळवा हे ठीकाण ठरलं का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Sep 2015 - 7:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

काय ठरलं मग शेवटी?

माम्लेदारचा पन्खा's picture

13 Sep 2015 - 3:11 pm | माम्लेदारचा पन्खा

तिथेच बोलू....कसे?

शेवट कुठ झाला अजुन?अताशी ६९ झालेत.शतक होउद्या कि.

पैसा's picture

25 Sep 2015 - 3:48 pm | पैसा

दिव्यश्री पुण्यात आहेस का?

मुक्त विहारि's picture

25 Sep 2015 - 3:58 pm | मुक्त विहारि

का अजून पण "तारीख पे तारीख".

अजया's picture

25 Sep 2015 - 11:13 pm | अजया

पुभाप्र.

आम्हाला हि याय्चे आहे पण अजुन जरा नविन आहोत त्यामुळे काय करावे ? तसे नविन नाहि पण प्रतिसाद देण्यामधे
नविन आहोत.

अभ्या..'s picture

26 Sep 2015 - 12:46 am | अभ्या..

हि झाली बघा बोहनी.
या मालक. तुम्हीच पैले इतक्या गोंधळानंतर. ;)

प्यारे१'s picture

26 Sep 2015 - 12:49 am | प्यारे१

नारळ दे त्यांना पाणीवाला.

तरी पण नविन?

ये बात कुछ हजम नहीं हुई.

palambar's picture

26 Sep 2015 - 1:00 am | palambar

प्रतिसाद देण्यामधे
नविन आहोत. असे म्हट्ले मि.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Sep 2015 - 10:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बरं काय ठरलं मग? पुढचा भाग कधी येणार?

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 10:33 am | प्रचेतस

हेच म्हणतो.

नाखु's picture

26 Sep 2015 - 10:40 am | नाखु

याची शंभरी भरेपर्यंत तरी धीर धरा !!!

अभामिपापुणेमहानगर कट्टा मित्रमंडळ आणि तमाम जेपी मित्रमंडळ कार्यकरते.

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 10:42 am | प्रचेतस

उपरोक्त कट्टा आम्ही आता फ़ाट्यावर मारून त्याच दिवशी पिंपरी चिंचवड कट्टा आयोजित करणार आहोत.

नाखु's picture

26 Sep 2015 - 10:45 am | नाखु

सल्ला छोट्टा व्यनीत भेट्टा संघटना सक्रीय सभासद

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Sep 2015 - 10:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

उपरोक्त कट्टा आम्ही आता फ़ाट्यावर मारून त्याच दिवशी पिंपरी चिंचवड कट्टा आयोजित करणार आहोत.

उपरोक्त कट्टा आम्ही आता फ़ाट्यावर मारून त्याच दिवशी पिंपरी चिंचवड "भव्य" कट्टा आयोजित करणार आहोत.

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 10:54 am | प्रचेतस

खी खी खी.
आपलेच कार्यकर्ते- ग्यांग चिमण हटेला- नाखु, चौरा, अन्या, प्रचेतस, प्रगो,गोग्गोल्या, गणेशा

नाखु's picture

26 Sep 2015 - 10:56 am | नाखु

+मुनीवर सुद्धा

त्याच दिवशी म्हंजी २ ला की ४ ला? नक्की काय ते सांगा.