क्लास
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे.
प्रहार वृत्तपत्रात गेल्या रविवारी प्रकाशित झालेला माझा हा लेख इथे सादर करत आहे.
हमको है जिनसे वफ़ा की उम्मीद
वो नही जानते की वफ़ा क्या है ?
( गालिब )
.
मतदान करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे.
.
निवडणुकीत मतदान करू की नको असा विचार मनात आल्यास खालच्या चित्रातील संदेश डोळ्यापुढे आणा...
(कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो. मतदान न करणारे नागरीक वाईट राजकारणी घडवतात.)
.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.
डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.
ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.
डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...
१. ठिकाण ===> नंदी पॅलेस
२. दिनांक ===> १८-१०-२०१४
३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०
४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.
डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील तिसरं पुष्प, विषय ऋतु (Seasons) या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका.
आजपासून ९ अक्टोबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल.
अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहुन गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती.
धन्यवाद आणि शुभेच्छा!
कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात. एखाद्याची बाजू घेताना अगदी आईवडलांवरही त्यांच्या न्याय्य निष्पक्ष वागण्यावर विश्वास न ठेवता पक्षपाताचे आरोप होत असतात पण कौटूंबीक वातावरणातली हि छोटी चहाच्या कपातली वादळं बहुतांश वेळा विस्मृतीच्या आड जातात आणि स्मृतीत राहतात ते कौटूंबिक प्रेमाने भारलेले क्षण.
भारतीय संस्कृतीची नात्यांची शिकवण विरोधाभासी आणि नात्यापरत्वे, कालपरत्वे बदलत जाणारी आहे असे मला ठामपणे वाटते. खाली दिलेली सूत्रे (फौर्मुले) वाचा - टेबल स्वरूपात !!
दैनंदीन जिवनात आपण छोटेमोठे अनेक निर्णय घेत असतो. जसे टुथपेस्ट पासुन ड्रेस वापरण्या पर्यंत. ऑफीसला निघायच्या वेळे पासुन परत घरी परत येई पर्यंत. रोजच्या गोष्टींसाठी सहसा निर्णय घ्यावे पण लागत नाहीत , ते सगळ आपसुखच होत. पण असा कधी विचार केलाय का की नेमकी तिच गोष्ट का केली जाते? अस काय कारण असत की आपण एक ठरावीकच टूथपेस्ट का वापरतो, दुसरी का नाही? किंवा आपण एक ठरावीकच रस्ता का वापरतो? दुसरा का वापरत नाही? किंवा एक ठरावीक टाईपचे ड्रेसिंग का वापरतो?
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील दुसरं पुष्प, विषय "आनंद" या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका.
आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल.
अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकांंचं चित्रं या यादीत टाकायचं रहुन गेलं असेल तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती.
धन्यवाद आणि शुभेच्छा!
१)
लांबचा आणि जवळचा असे दोन्ही नंबर निघाले कि प्रोग्रेसिव्ह लेन्सेस वापरा असे सांगतात नव्हे जोरदार समर्थन करतात.
२०१० साली मी ते तसे १.५ वर्षे वापरून पहायचा बराच प्रयत्न केला पण ड्रायव्हिंग, laptop वरचे काम (टेबल वर ठेऊन) आणि हातात पुस्तक/पेपर घेऊन वाचणे ह्या दिनचर्येतील गोष्टींसाठी प्रोग्रेसिव्ह लेन्सेसचा त्रास जास्ती झाला..शेवटी जवळचा नंबर नगण्य असल्याने फक्त लांबचा चष्मा करून घेऊन तोच वापरला
आता पुन्हा जवळचा आणि लांबचा नंबर अंशत: वाढल्याने त्या प्रोग्रेसिव्ह वापराच्या सल्ल्याला तोंड देतोय...