अक्षर फेर क्रमांक 1
मित्रहो,
दिवाळीचा कुरुम कुरुम करत करत फराळ करताना कोडे सोडवा... साधे व बाळबोध आहे.
रद्दीच्या पुस्तकात माझ्या नकळत एक पुस्तक टाकलेले पाहिले. त्यातून एक कागद खाली पडला. 21 मे 1991 रोजी कोईमतूरच्या वास्तव्यात केलेले कोडे हाती आले. ते कुठे छापले गेले होते कि नाही याचा तपशील स्मरत नाही... 27 वर्षांच्या नंतर ते मिपाकरांसाठी सादर. आवडले तर पुढची कालांतराने सादर करेन...असो.