सह्याद्रीचा सिंह गर्जतो...
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व.
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व.
शाळेत असतांना खरंच वाटायचं - सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का - असे विचारल्यावर भोलानाथ बरोब्बर उत्तर सांगू शकेल. आता विचारावेसे वाटत आहे - सांग सांग भोलानाथ - बिअरचा पाऊस पडेल कां ?
नाही, नाही, कोरोना व्हायरसमुळे माझ्या मेंदूवर काहीही परिणाम झालेला नाही - मी पूर्णपणे "होशोहवास के साथ (अविरत हिंदी चित्रपट बघण्याचा लिहिण्यावर मात्र परिणाम झाला आहे )" लिहितो आहे हे थोड्याच वेळांत तुमच्या लक्षात येईल.
याआधीचे भाग
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
भाग 3: https://www.misalpav.com/node/46183
भाग 4: https://www.misalpav.com/node/46203
भाग -5
https://www.misalpav.com/node/46261
आता पुढे..
२१ मार्चला पहिले लाॅकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या दिवसांत इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यासोबत 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मवरील वेब सिरिज बघायला सुरूवात केली. वूटची असुर, हाॅटस्टारची स्पेशल आॅप्स, एमएक्स प्लेअरच्या पांडू आणि समांतर अशा एका पाठोपाठ एक वेब सिरिजचा फडशा पाडत असताना, एक दिवस मित्राने 'मनी हाईस्ट' या वेबसिरीजची लिंक पाठवली. यातला हाईस्ट शब्द नवीन असल्याने, त्याचा अर्थ गूगलवर शोधू गेलो तर राॅबरी असा त्याचा अर्थ सापडला.
अमेरिकेने इराणच्या आर्थिक नाड्या आवळल्यापासून इराणमधल्या लोकांना मोहम्मद रफीच्या एका गाण्याची वेळोवेळी आठवण येत असावी ज्यात "परवरदिगार"ने किती तऱ्हेतऱ्हेच्या संकटांतून भक्तांना वाचवले याचे वर्णन आहे (https://www.youtube.com/watch?v=Rad2gbRFY8w ).
अमेरिकेच्या प्रोत्साहनाने सुरू झालेल्या (आणि चालू असलेल्या) "जागतिक आर्थिक बहिष्कारामुळे" इराणमधील लोकांवर फक्त हे गाणे गातच जगण्याची वेळ आली होती. ही संधी साधत चीननेइराणमधले आपले आर्थिक व इतर हितसंबंध वाढवत, पसरवत इराणला मदतीचा हात पुढे केला.
(आधीचा संदर्भ: https://misalpav.com/node/46429)
जर १९ फेब्रुवारी २०२० च्या दिवशी आणि थोडे त्या आधी व थोडे त्या नंतर मिलानमधल्या सान सिरो स्टेडियममध्ये एकत्र जमलेल्या आणि त्यानंतर सर्वदूर पांगलेल्या या ४०,००० - ५०,००० फुटबॉलवेड्यांच्या उन्मादाचा परिणाम गणिती दृष्टीनें अभ्यासायचा असेल तर?
(आधीचा संदर्भ: https://misalpav.com/node/46429)
जर १९ फेब्रुवारी २०२० च्या दिवशी आणि थोडे त्या आधी व थोडे त्या नंतर मिलानमधल्या सान सिरो स्टेडियममध्ये एकत्र जमलेल्या आणि त्यानंतर सर्वदूर पांगलेल्या या ४०,००० - ५०,००० फुटबॉलवेड्यांच्या उन्मादाचा परिणाम गणिती दृष्टीनें अभ्यासायचा असेल तर?
चिकोडी तालुक्यातल्या एकसंब्याचा पहिलवान श्रीपती खंचनाळे जेव्हा "हिंद केसरी"ची लढत दिल्लीत जिंकला तेव्हा सगळ्या चिकोडी तालुक्याला आणि कोल्हापूर-बेळगांव परिसरातल्या कुस्ती शौकिनांना ही कुस्ती बघण्यासाठी आपण दिल्लीला हजर नसल्याची चुटपूट लागलेली होती. जर तीच कुस्ती कोल्हापुरात झाली असती तर हेच सगळे कुस्ती शौकीन, गावागावांतून वर्गणी काढून, कसेही करून आपापल्या गावातून ६०-७० मैलांचा प्रवास करून खासबागेत घुसून "त्यांच्या" पहिलवानाची ही ऐतिहासिक कुस्ती प्रत्यक्ष बघण्याकरता हजर राहिले असते.
गदिमांनी रचलेलं आणि बाबूजींनी गायलेलं गीतरामायण हे काव्य अवीटातलं अवीटच. दुर्दैवाने बाबूजी प्रत्यक्ष स्वतः गात असताना गीतरामायण ऐकण्याचं भाग्य कधी लाभलं नाही मला. पण नंतर एकदा श्रीधरजींच्या मुखातून ऐकण्याचा योग आला आणि त्यांच्याही सुमधुर आवाजाने त्यावेळी मी तृप्त झालो होतो .
मित्रांनो,
मराठ्यांच्या इतिहासातील लढायांच्या संदर्भात वर्णन करताना काही व्यक्तिमत्वे कारणपरत्वे समोर येतात.
त्यांचा गोषवारा सादर केला तर धागा वाचकांना पुढील मागील संदर्भ समजायला सोपे पडेल असे वाटून खालील व्यक्तींचा विश्वकोशातील परिचय सादर करत आहे. लढाईचे धागे जसे पुढे पुढे जात राहतील, तेव्हा आणखी काही व्यक्तींची त्यात भर पडेल असे असे वाटते.
बाजीराव, दुसरा