रावण नाडीचा माझा अनुभव - सन २०१०मधील किस्सा

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
18 Aug 2020 - 12:27 pm

रावण नाडीचा माझा अनुभव - सन २०१०मधील किस्सा
सन २०२० मधे अशा काही घटना घडून आल्या कि त्यामुळे माझ्या १० वर्षांपुर्वी लिहिलेल्या लेखनाला पुन्हा संपादित करून सादर करावेसे वाटले. पुन्हा नव्या माहितीने व फोटोंनी तयार केलेला तो हा लेख...

मांडणीप्रवासदेशांतरआस्वाद

प्रतिक्रिया

मोबाईल स्क्रीनवर लेख अपूर्ण दिसतोय असे वाटते.

शाम भागवत's picture

18 Aug 2020 - 1:28 pm | शाम भागवत

सगळंच भारी आहे.

पिनकोड ४१११४?
० राहिलं बहुधा टाकायचं.

शशिकांत ओक's picture

18 Aug 2020 - 7:54 pm | शशिकांत ओक

हैयो हैयैयो यांनी त्यांचा फोटो लेखातून वगळावा अशी विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन तो आपल्या बाजूने वगळावा.

शशिकांत ओक's picture

18 Aug 2020 - 7:54 pm | शशिकांत ओक

हैयो हैयैयो यांनी त्यांचा फोटो लेखातून वगळावा अशी विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन तो आपल्या बाजूने वगळावा.

Jayant Naik's picture

19 Aug 2020 - 12:14 pm | Jayant Naik

प्रभू कृपा असेल तर काय होऊ शकते याचे हे जिते जागते उदाहरण आहे.