टेक्नो सॅव्ही..
"माझं ज्ञान हे वाळवंटातील एका कणाएवढं आहे" असं प्रत्यक्ष न्यूटन म्हणाला होता. माझं स्वत:चं अज्ञान तर जगातल्या सर्व वाळवंटांइतकं विस्तीर्ण आणि सर्व महासागरांइतकं अथांग आहे.
"माझं ज्ञान हे वाळवंटातील एका कणाएवढं आहे" असं प्रत्यक्ष न्यूटन म्हणाला होता. माझं स्वत:चं अज्ञान तर जगातल्या सर्व वाळवंटांइतकं विस्तीर्ण आणि सर्व महासागरांइतकं अथांग आहे.
हॅलो! अरे काका कुठायंस? १५ मिनिटं झाली मला येऊन इथे!
"आलो आलो.अगदी दारात कॅफेच्या."
"हं बोल अमित काय घ्यायचं? मस्त आयरिश कॉफी घेऊया? छान मिळते इथे!"
"मागव तुला काय हवं ते.पण आधी इथं का बोलवलंयस ते सांग!आधीच सकाळच्या प्रकरणामुळे माझं डोकं फिरलंय!"
"हो हो सांगतो.धीर धर! ते फिरलेलं डोकंच ताळ्यावर आणण्यासाठी तुला बोलवलंय इथे!"
"म्हणजे?"
थोडं मुक्तचिंतन करायचा प्रयत्न करतोय.
मॅट्रिक्स सिनेमात मॉर्फियस निओ ला मार्शल आर्ट शिकवताना सांगतो, 'Don't try to hit me, and hit me!' सिनेमा बघितल्यापासून त्यातली अनेक वाक्य जी समजायला अवघड आहेत असं वाटलेलं त्यापैकी हे एक. अनेक वाक्य दरवेळी नव्याने अधिक उलगडत जातात. हे त्यातलंच एक.

एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर ?
स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार...
जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ...

आणि एक वाळूचे घड्याळ...

परमानंद म्हणजे काय असतॊ ?
खरचं तो असतॊ का नसतॊ ?
का उगाचं व्याख्यान देतो आपण त्यावरी ?
त्याचे झाले असे
परामानंदाचे गुपित कळले , एका भक्ताला
रोज तो जाई साधूकडे
परमानंदाची महती ऐकायला
दासी पटक्या सेवेकरी असती तेथे राबायला
साधू बोले अन भक्त डोले
चाले रात्रन्दिवसा
दुखरी पीडा कधीपण गाठे
नाही त्याचा भरवसा
दिवसागणिक काळ लोटला
परमानंद नाही सापडला
भक्त निघाला थकुनि घरासी
मनोमनी स्वतःला कोसी
जाता जाता चमत्कार घडला
पोटात जणूकाही अणुबॉम्ब फुटला
टीप
1. या व येणार्या लेखांमध्ये सोविएत यूनियन ला रशिया म्हणून संबोधण्यात येईल.
2. अग्निबाणाला रॉकेट म्हटले जाईल.
पार्श्वभूमी(थोडक्यात)
4 ऑक्टोबर 1957 रोजी स्पुटनिक-1 ला घेवुन आर-7 हे रॉकेट अवकाशात झेपावले आणि एका नव्या युगाची (अवकाशयुग) सुरवात झाली. स्वतःला “तंत्रज्ञानातील महासत्ता” आणि रशियाला “पिछाडलेला देश” समजणार्या अमेरिकेसाठी हा मोठा धक्का होता. मात्र या घटनेने रशियाला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. दिवसातून सात वेळा अमेरिकेवरून “बीप बीप” करत जाणार्या स्पुटनिक बाबत अमेरिका काहीच करू शकत नव्हती.
प्रस्तावना
या लेखमालेत माझा कयास मुख्यत्वे अमेरिकेच्या सुरवातीच्या अवकाश मोहिमांच्याविषयी असेल. रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित उपग्रह प्रक्षेपित करून या स्पर्धेत आघाडी घेतली. नंतर त्यांनी पहिला अंतराळवीर देखील अवकाशात पाठवला. याला उत्तर म्हणून अमेरिकेने आधी मर्क्युरी आणि नंतर जेमिनी व प्रसिद्ध अपोलो मोहिमा राबविल्या.
*मोबाईलची शेजआरती*
उत्तररात्र रात्र झाली तुम्ही झोपावे आता
थकलो मी दिसभराचा व्हावे आता त्राता || धृ||
दया दाखवा मज पामरासी केले मनोरंजन
तुम्हासी दिला आनंद केला माझा नाश
बॅटरी उतरवली दोन वेळा ||१||
घरी लपविले आई बापापासून मला
ऑफीसात केले कामाच्यावेळी खेळ
असा टाईमपास किती करावा? ||२||
असतात महत्वाची कामे घरी हापीसात
न वापरावे कधी कितीही व्हाटसअप
जरी आता मिळे फ्री डेटा ||३||
वर्षभरातच मज वापरून टाकूनी देसी
नवे मॉडेल मोबाईलचे घेवूनी येसी
जरी मी असे चांगला ||४||
वैयक्तिक, व्यापारी आणि सरकारी स्तरांवर, संगणक आणि आंतरजालाचा वापर करून माहिती संकलन करणे व ती माहिती फायदेशीररीत्या वापरणे, ही गोष्ट आजकाल रोजच्या जेवणाइतकी सामान्य झाली आहे. अर्थातच, साठवलेला डेटा नष्ट होणार नाही हे पाहणे व त्याचे चोरीपासून संरक्षण करणे हे सर्वसामान्य काळजीचे विषय झाल्यास आश्चर्य ते काय?
जी माणसे कुठल्याच
डिजीटल प्रोफाईल मध्ये
नसतात,
त्यांचे जगणे कसे असेल,
हा प्रश्न मला
छळू लागला,
आणि मला माझ्या डिजीटल
विचारांची भिती वाटू लागली...
जी माणसे ऑफलाईन असतात
त्यांचे लाईफ कसे असेल
या प्रश्नाने मला परेशान केले
आणि मला माझ्या
डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली...