माझी चार अंग वस्रे

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
21 Nov 2012 - 11:09 am

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे

- तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे

जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे

- तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही

जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे

- तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका

जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे

- तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे

(अनुभवी) पैजारबुवा,

या धाग्याचा उद्देश केवळ मनोरंजन हा आणि हाच आहे. कोणत्याही पाशवी शक्तींना जागॄत करण्या साठी हा धागा काढला नाही.

बालकथाभाषाम्हणीशब्दक्रीडासुभाषितेसाहित्यिकसमाजजीवनमानऔषधोपचारभूगोलअर्थकारणफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणमौजमजाप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनआस्वादमाध्यमवेधमतशिफारससल्लामाहितीमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Nov 2012 - 11:18 am | श्री गावसेना प्रमुख

तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे
(मुर्खाशी का जवळीक साधावी)
तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही
(ती सरळमार्गी आहे हे कसे ठरवणार)
तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका
(मग तिला कोण उठवणार धुणी भांडी कोण करणार)
तीच्या फारसे जवळ जाउ नका. पण ती आपणहुन जवळ आली तर समजा की ती हुशारीचे नुसते नाटक करते आहे
(नाटक की रियालीटी)
पाशवी शक्ती जाग्या होण्या आत इथुन सटका आता

किंवा चे.पु. वर.
४ "लिके" तरी मिळाले असते.

सूड's picture

21 Nov 2012 - 12:16 pm | सूड

सुप्परलाईक !!

ह भ प's picture

21 Nov 2012 - 12:41 pm | ह भ प

नाद नाय करायचा..
ह. ह. मरेश.

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2012 - 1:13 pm | संजय क्षीरसागर

जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे

ती अजून वयात आली नाही. तिला जवळ कराल तर कायद्याच्या भानगडीत सापडाल.

जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही

अशी जगात कुणी असणं शक्य नाही.

जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे

जिला माहित आहे पण जी माहित नाही असं (झोप आली म्हणून) भासवतेय तिला जागं करा! मजा येईल.

जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे

ती खरी प्रामाणिक आहे तिला तुमची सखी करा!

किंवा `सर्वांना माहिती आहे की सर्वांना माहिती आहे' हे तिला स्वच्छ सांगा, ती तुमची सखी होईल.

स्पंदना's picture

21 Nov 2012 - 4:39 pm | स्पंदना

ते सग़ळ जाउ दे खड्ड्यात! पहिला सांगा ही अंगवस्त्रे धुवुन किती दिवस झाले? या अंगवस्त्रांना तुम्ही एकेके करुन वापरता की सारी एकाच वेळी? ही वस्त्रे धुतल्यावर त्यांचा नवेपणा जाउन ती जुनी दिअसतात का? असे असेल तर ड्राय्क्लिनींग करता येइल का? चारच वस्त्रांवर कस काय चालत तुमच? नवी घेन्याचा काही विचार?
अगदी मुद्द्याचा प्रश्न वस्त्र मिळाली कुठे?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Nov 2012 - 4:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुम्हाल बराच इंटरेस्ट दिसतो आहे त्यांच्या वस्त्रांमध्ये :-)

बाकी, वस्त्रे कुठे मिळाली हा प्रश्न मलाही पडला आहे.

(निर्वस्त्र) विमे

बॅटमॅन's picture

21 Nov 2012 - 4:52 pm | बॅटमॅन

काय हो भर आंतरजालावर निर्वस्त्र होताना काहीच कसे वाटत नाही तुम्हाला आँ??

(आंजावरील सनातनी) बॅटमॅन.

स्पा's picture

21 Nov 2012 - 5:13 pm | स्पा

अहो ते "उसातून" कपडे मागवतात म्हणे

ऊस गोड लागल्याने कापडापासून खाल्लेला दिसतोय ;)

(श्लेषाश्लिष्ट) बॅटमॅन.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Nov 2012 - 12:29 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मला उसात रस नाही. संत्री, मोसंबी, सफरचंद, आंबे ही फळे विशेष प्रिय आहेत. चिकू पण आवडतात, पण एकादोनाने समाधान होत नाही. पपई, कलिंगडे ही चांगली असतात, पण नेहमी मिळत नाहीत. पण सर्वात प्रिय आंबाच :-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Nov 2012 - 12:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे

वाल्गुदेया, प्रत्येक जण येताना निर्वस्त्रच येतो रे. मग काही जणांना वस्त्रे मिळतात. ज्यांच्या अंगी कर्तृत्व नसते अशांना नाही मिळत.

अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.

बॅटमॅन's picture

22 Nov 2012 - 12:41 pm | बॅटमॅन

:)

काय बोलू आता, केले तुम्ही निर्वस्त्र | कुठलेही शस्त्र चालेचिना ||

(वाल्गुद म्हाराजांचा शिष्य) बॅटमॅन.

अस्वस्थामा's picture

22 Nov 2012 - 3:55 pm | अस्वस्थामा

अशा वेळी वल्कले, वृक्षाची पाने असे इतर पर्याय वापरावे लागतात. ते ही नाही जमले तर शेवटी हातांनीच करावे लागते, लज्जानिवारण.

विमेंचा ठ्ठो बार..!! gunner

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 9:59 am | श्री गावसेना प्रमुख

आता मिळालेल्या माहीतीनुसार पैजारबुवांनी कपडे वापरणे सोडुन दिलेले आहे,
काल ते देवाची आळंदी येथे गोनपाट पांघरुन विमनस्क अवस्थेत फिरतान्ना दिसलेले आहेत,
पोलीस त्यांना मानसीक त्रास देण्यार्यांचा शोध घेत आहेत.

ज्ञानराम's picture

21 Nov 2012 - 5:00 pm | ज्ञानराम

कॅच्या काहीच..

हॅ हॅ

म्हातारा चेकाळलाय ;)

अस्वस्थामा's picture

21 Nov 2012 - 5:24 pm | अस्वस्थामा

अगागागागा...
बाब्बो.. आक्शी बाजारच उठवला तुमी तर !!

चारही वर्णनांशी बाडीस .. हीहीही ...

(गडबडा लोळणारा स्माईली )

तिमा's picture

21 Nov 2012 - 6:36 pm | तिमा

कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल

चुकून 'बजार' च्या ऐवजी पैजार वाचलं. शांतं पापं!

पैसा's picture

21 Nov 2012 - 7:12 pm | पैसा

नंगे से खुदा भी डरता है, तुम्हाला इतकी वस्त्रे कशाला पायज्येत हो?

पैबु काका एकदम जक्कास हं ! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Nov 2012 - 10:52 pm | अत्रुप्त आत्मा

=))

नावातकायआहे's picture

21 Nov 2012 - 11:08 pm | नावातकायआहे

मनोरंजन?
चान... चान.....

सस्नेह's picture

22 Nov 2012 - 12:52 pm | सस्नेह

s

अविनाशकुलकर्णी's picture

22 Nov 2012 - 1:37 pm | अविनाशकुलकर्णी

वस्त्रे ..माउली जनी कि नवी??