"शतकोटी" सैराट
काही मित्र सैराटच्या गल्ल्याबद्दल चर्चा करत होते. एकाचं मत पडलं की सैराट १०० कोट कमावणारच!(ग्रॉस) दुसरा म्हणाला की १०० नाही, पण ५० कमावेल आणि मराठी चित्रपटांचा आवाका आणि अडचणी बघता ५० म्हणजेच ५०० कोटी! पण एकंदर सगळ्यांच्या मते लवकरच मराठी सिनेमा शतकोटी उड्डाणे भरू लागेल ह्यावर सार्यांचे एकमत होते. माझ्याही मते हे अशक्य नाहीच, पण त्याआधी बरेच बदल घडावे/घडवावे लागतील. काही आकडेवारी सादर आहे.
विदर्भ:-
लोकसंख्या(२०११) २.३ कोटी
सिंगल स्क्रीन थिएटर्स:- १०६
सुमारे २ लक्ष १७ हजार लोकसंख्येला एक पडदा
उर्वरित महाराष्ट्र:-