तामीळनाडू आणि गूगल ट्रेंड
करुणानिधींच्या तब्ब्येती बद्दलची बातमी पहात होतो. त्यांच्या लोकप्रीयतेची सद्य स्थिती पहावी म्हणून गूगल ट्रेंड उघडले. तमीळनाडू मधील सध्याचे (गेल्या १२ महिन्यातले) गूगल ट्रेंड्स तपासले तर काही निकाल जरा अनपेक्षीत वाटले.
* तामीळ भाषा आणि त्या खालोखाल तामीळ नाडू हे शब्द सर्वाधीक शोधले जातात हे ओघाने आले.
* तामीळनाडूच्या नेते मंडळीत सध्या हयात मध्ये केवळ रजनीकांत ही रजनीकांत आहे. डिएमके चे करुणानिधी त्यांचे सुपूत्र स्टालीन ,ए आय ए डिएम के चे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, राहुल गांधी, पि.
मिसळपाव