९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३ डिसेंबर २०२१, मधील छायाचित्रे
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३ डिसेंबर २०२१, मधील छायाचित्रे - काव्यकट्टा
मा. राष्ट्रपतींना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पत्र पाठवण्याची सोय तेथे केली होती.
मा. सयाजीराव गायकवाड यांच्यावर लिहीलेल्या ५० पुस्तकांचे प्रकाशन होणार होते.
मा. सयाजीराव गायकवाड यांच्यावर लिहीलेल्या ५० पुस्तकांचे प्रकाशन होणार होते, त्या समारंभाची तयारी सुरू होती.
महारठिनो हा शब्द मराठीचा पुरावा आहे.
कॅलीग्राफी
शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे या लघूपटाचे प्रदर्शन सतत सुरू ठेवण्यात आले होते. मराठी भाषेची प्राचिनता यात दर्शवलेली आहे. बाजूला कोवळ्या उन्हात सुरू असलेली कॅलीग्राफी.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ -
नाशिकच्या लेखकांच्या स्टॉलमध्ये माझे "वगनाट्य-वैरी भेदला" हे पुस्तक.
esahity.com चे श्री. सुनील सामंत यांचेसमावेत आस्मादिक. ईसाहित्य.कॉम ने माझे - "वगनाट्य - वैरी भेदला" - पुस्तक ईबूक रूपात पुन:प्रकाशित केले आहे.
ईसाहित्य.कॉम च्या चमूसमावेत आस्मादिक.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ दिनांक ४ डिसेंबर २०२१ ची छायाचित्रे

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, ५ डिसेंबर २०२१ ची छायाचित्रे

१५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ ची छायाचित्रे

१५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ ची छायाचित्रे: कार्यक्रम: बालकुमार साहित्य कथाकथन

प्रतिक्रिया
5 Dec 2021 - 7:27 pm | सुरसंगम
विद्रोही संमेलन म्हणजे काय?
6 Dec 2021 - 4:54 am | चौकस२१२
विद्रोही संमेलन म्हणजे काय?
लाल झेंडा ....
6 Dec 2021 - 6:55 am | सुरसंगम
लाल झेंडा म्हणजे?
कळलं नाही कोणी स्पष्ट समजवून लिहलं काय?
मुळात मराठी संमेलन असताना हिंदितुन का बरं निषेध?
6 Dec 2021 - 7:18 am | चौकस२१२
विद्रोही संमेलनातील झेंडे पहा, ते बघून मनात नको ते विचार आले म्हणून (झूम इन करता येत नाही )
5 Dec 2021 - 8:04 pm | मुक्त विहारि
साहित्य संमेलनात सरकारचा सहभाग वाढल्यामुळे, मी टाळतो ....
द्रोणाचार्यांनी संजीवनी विद्या आणली, असा नविन इतिहास शिकण्यासाठी, आमची मानसिक तयारी नाही...
5 Dec 2021 - 9:01 pm | कंजूस
लाल फुले कसली आहेत?
फोटो रेझलूशन ६० - १२० kB आहे. फार झूम करता येत नाहीत.
5 Dec 2021 - 9:04 pm | कंजूस
२५० kB आहे.
6 Dec 2021 - 8:33 am | ज्ञानोबाचे पैजार
साहित्य संमेलनाचा भरगच्च फोटोयुक्त वृतांत अवडला
पैजारबुवा,
6 Dec 2021 - 9:18 am | श्रीरंग_जोशी
यंदाच्या अ .भा. मराठी साहित्य संमेलनाचा व विद्रोही साहित्य संमेलनाचा फोटो वृत्तांत आवडला. साहित्य संमेलनाच्या आयोजनातली भव्यता फोटोंतून स्पष्टपणे जाणवली. संपूर्ण भारतात साहित्याशी संबंधीत या प्रमाणातले संमेलन दर वर्षी होणारी केवळ मराठी भाषा आहे असा दावा ऐकला आहे. तो बहुधा खरा असावा कारण आजवर इतर कुठल्याही भाषेच्या अशा नियमित संमेलनाबद्दल ऐकले / वाचले नाही.
फोटो वृत्तांतासाठी मनःपूर्वक धन्यवाद. वेळ मिळाल्यावर सविस्तर वृत्तांतही लिहावा ही विनंती.
7 Dec 2021 - 8:55 am | चित्रगुप्त
फोटोंवरून सासंविषयी एकंदरीत कल्पना आली परंतु प्रत्येक फोटोखाली पुन्हा पुन्हा तोच तोच मजकूर चोप्यपस्ते का केलाय हे समजले नाही. 'विद्रोही' या शब्दातून नेमके काय अभिप्रेत आहे ते जरा उलगडून सांगितले तर बरे होईल. त्या साहित्याचे वेगळे स्टॉल होते का? विद्रोही पुस्तकांचे फोटो कोणते आहेत? फोटोत नुसती माणसे बाया आणि ब्यानरच दिसत आहेत?
12 Dec 2021 - 6:42 pm | nutanm
चित्रगुप्त यांच्याशी +100 सहमत. फोटोंखाली घटना उलगडून सांगायला हव्यात, लेसर लाईट्स व काठ्याकाठ्यांची सजावट समजून सांगाल काय? तसेच शांतता कोर्ट......हे ृदृश्य व ट्रेन समजत नाही.
12 Dec 2021 - 7:00 pm | nutanm
आणि बरीच दॄश्ये, त्यांची माहिती .
12 Dec 2021 - 9:38 pm | मनो
एकही फोटो दिसला नाही ....
16 Dec 2021 - 12:56 am | पाषाणभेद
@मनो आणि जे हा धागा आता नव्याने उघडतील त्यांचेसाठी:-
वरील फोटो लिंक्स या फेबू वरून शेअर केल्या होत्या. फेबू चालूपणा करते. काही काळानंतर फोटोंचे टोकन बदलत राहते ते. मग काही काळानंतर टोकन जुळले नाही तर मग फोटो दिसेनासे होतात. तुम्ही आपल्या फेबूच्या मिपाकर - Mipakar या पेजवर जावून फोटो पाहू शकतात.
https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806342332751179/
https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806341122751300/
https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806336689418410/
https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806332576085488/
16 Dec 2021 - 8:40 pm | चौथा कोनाडा
प्रचि दिसत नाहीत.
नविन खिडकीत उघडले तर "URL signature expired" असा संदेश झळकतो.
❓
फोटो विना-फेसबुक दिसु शकणार नाहीत काय ?
18 Dec 2021 - 4:07 pm | चौथा कोनाडा
धन्यू पाभे !
खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रचि फेबु खात्यावर टाक्ल्यामुळे पहायला मिळाले !
प्रचि छानच आहेत, धन्स वन्सएकदा !
- चौको