विरंगुळा

पुणेरी.......

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
18 Oct 2014 - 9:14 pm

पुणेरी????????????? ह्ये काय म्हणायचं हो आता तुमचं नविन??? नेहेमीचं पुणं..पुणं..नावाचं नवं रडगाणं? कि बघा आमच्या पुण्याचं हे ठिकाण...म्हणून वाजवलेलं पिपाणं? की आणखि काही?

संस्कृतीसमाजविरंगुळा

शिआयडी गंमत

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
16 Oct 2014 - 11:02 pm

आज डोकं फार दुखतं आहे. आई गं! - दशानन
मेली, मी कधी पासून सांगत होते, तो दळभद्री टीव्ही पाहू नका, पाहू नका! - दशाननची बायको
अगं, मला काय माहिती असा त्रास होईल.. - दशा.
पण मला का त्रास? नेमकं कुठले डोके दुखत आहे, ते तरी सांगा.. अमृतांजन लावते थोडे... - दशा.बाय
दहाच्या दहा, ठणाना करत आहेत.... - द.
मेले गं! नेमकं काय पहात होता टीव्हीवर? ऑ? ते इंग्लिश चेनेल का? - द.बा.
अगं, ते मोदी आले तेव्हाच, बंद झाले. आज सोनी पहात होतो सिआयडी - द.
अगं बाई, अजून तुम्ही मेला नाय? ते सीआयडी पाहून तर किमान १०००००००००० लोकं गेली असतील वर.. - दबा

मौजमजाविरंगुळा

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

पुस्तकमित्र's picture
पुस्तकमित्र in जनातलं, मनातलं
15 Oct 2014 - 1:46 pm

http://www.misalpav.com/node/28198
http://www.misalpav.com/node/28241
http://www.misalpav.com/node/29133

-------------------------------------------------------------------------------

या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल.

वाङ्मयभाषासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामतप्रतिभाविरंगुळा

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

पुस्तकमित्र's picture
पुस्तकमित्र in जनातलं, मनातलं
15 Oct 2014 - 1:12 pm

http://www.misalpav.com/node/28198
http://www.misalpav.com/node/28241

________________________________________________________

नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया!

वाङ्मयसमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्रः३ ऋतु (Seasons) निकाल

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
14 Oct 2014 - 4:16 pm

नमस्कार मंडळी!

नेहमीप्रमाणेच तिसर्‍या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेला आधीच्या २ स्पर्धांपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आधीपेक्षा जास्त म्हणजे एकूण ४५ जणांनी आपली मते नोंदवली आहेत. यावेळीही एकाहून एक सरस चित्रे स्पर्धेत होती. आणि जवळपास सर्वांनाच कोणा ना कोणाची पसंती मिळाली आहे. तरीही आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रथम क्रमांकाचे चित्र कोणते असावे.

बहुमताने क्र. १: स्पा

संस्कृतीकलाछायाचित्रणप्रकटनशुभेच्छाअभिनंदनआस्वादविरंगुळा